Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक डुलकी मृत्यूची! ट्रक चालवताना ड्रायव्हरचा डोळा लागला अन् झाला घात; भयावह अपघाताचा VIDEO VIRAL

Truck Accident Viral Video : सोशल मीडियावर एक भयानक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका ट्रक चालकाला ड्रायव्हिंग करताना झोप लागल्याने भयंकर अपघात घडला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 25, 2025 | 07:00 PM
Truck driver doz off while driving on highyway cught with an accident video goes viral

Truck driver doz off while driving on highyway cught with an accident video goes viral

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रक चालवताना ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे झाला अपघात
  • भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
  • आफ्रिकन देश झिम्बाब्वेमधी घडली घटना

Accident Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये डान्स, स्टंट, जुगाड, भांडण, अपघात यांसारखे वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अपघाताचे तर भयावह व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा हे अपघात माणसाच्या चुकीमूळे नियमांचे पालन न केल्यामुळे, काळजीपूर्व वाहन न चालवल्यामुळे होत असतात. सध्या असाच एक भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा आफ्रिकन देश झिम्बाब्वेमधील असल्याचे कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालवताना ड्रायव्हरचा डोळा लागल्याने भीषण अपघात घडला आहे. सुदैवाने ड्रायव्हरला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. पण अपघात खूप भयंकर होता. या अपघातेच दृश्य ट्रकवर असलेल्या डॅशकॅममध्ये कैद झाले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ड्रायव्हर मोठ्या हायवे मार्गावर ट्रक चालवत आहे. ट्रक चालवाताना तो डुलकी घेत आहे. आरामात झोपलेला दिसत आहे. स्टेरिंगवरही त्याता हात नाही. तसेच ड्रायव्हरने सीटबेल्टही लावलेला दिसत नाही. यामुळे ट्रक चालकाशिवाय तसाच पुढे जात असल्याचे स्पष्ट दिसते. पण अचानक समोरुन एक वाहने येते आणि जोरदार धडक होते. यामुळे ट्रक पलटतो, पण सुदैवाने रस्त्यावर जास्त रहदारी नसते यामुळे कोणतीही जीवितहानी होत नाही.पण व्हिडिओमध्ये पाहू शकता की ट्रक जोरात पलटला असून सगळे सामान अस्थाव्यस्थ झाले आहे. तसेच ड्रायव्हरही उलटा पडला आहे.

दीदीपुढे तर स्पायडरमॅनही फिका! कॅमेरा ऑन केला छतावर चढली अन्….; पुढं जे घडलं पाहून खळखळून हसाल, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

A shocking dashcam video has emerged online showing a Zimbabwean truck driver falling asleep behind the wheel for almost two minutes. The dashcam captures the driver dozing off while his truck drifts off the road and flips over. pic.twitter.com/bPhY8RhARw — Vehicle Trackers (@VehicleTracker8) September 23, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @VehicleTracker8 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी गाड्या चालवाताना झोप लागत असल्यास ड्रायव्हिंग  करण्याचा सल्ला दिला आहे.

तरुणाची हुल्लडबाजी; मालवाहू ट्रकमागे केलं असं काही ज्याने तुमचाही चढेल पारा, पहा Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Truck driver doz off while driving on highyway cught with an accident video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 06:59 PM

Topics:  

  • accident video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

हुंड्याच्या बेडसह बॉयफ्रेंड पण फ्री! बेडखाली लपून बसला होता, उघडताच जे घडलं… मजेदार Video Viral
1

हुंड्याच्या बेडसह बॉयफ्रेंड पण फ्री! बेडखाली लपून बसला होता, उघडताच जे घडलं… मजेदार Video Viral

दीदीपुढे तर स्पायडरमॅनही फिका! कॅमेरा ऑन केला छतावर चढली अन्….; पुढं जे घडलं पाहून खळखळून हसाल, Video Viral
2

दीदीपुढे तर स्पायडरमॅनही फिका! कॅमेरा ऑन केला छतावर चढली अन्….; पुढं जे घडलं पाहून खळखळून हसाल, Video Viral

मामला गरम है! दोन उंदरांमध्ये सुरु झाले जबरदस्त युद्ध, एकाने दिली फाईट तर दुसऱ्याने मारली लाथ; अनोख्या कुस्तीचा Video Viral
3

मामला गरम है! दोन उंदरांमध्ये सुरु झाले जबरदस्त युद्ध, एकाने दिली फाईट तर दुसऱ्याने मारली लाथ; अनोख्या कुस्तीचा Video Viral

मादी शार्कवर फिदा झाले एक नाही तर दोन शार्क, पाण्यातच करू लागले पाठलाग… समुद्राच्या आतील रोमांचक दृश्याचा Video Viral
4

मादी शार्कवर फिदा झाले एक नाही तर दोन शार्क, पाण्यातच करू लागले पाठलाग… समुद्राच्या आतील रोमांचक दृश्याचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.