Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नराधमांची हिंमत तर बघा…! भररस्त्यात दुचाकीवरुन जाताना महिलेसोबत लाजीरवाणं कृत्य, VIDEO पाहून संताप अनावर होईल

सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोन नराधमांनी बाईक टॅक्सीवरुन जाणाऱ्या महिलेची छेड काढली आहे. या घटनेवर लोकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नराधमांना कडक शिक्षेची मागणी होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 11, 2026 | 12:25 PM
Two Boys Harrased Women on Moving Bike Video Viral

Two Boys Harrased Women on Moving Bike Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • भररस्त्यात तरुणाचं महिलेसोबत धक्कादायक कृत्य
  • व्हिडिओ पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल
  • पोलिसांची मोठी कारवाई
Shocking Viral Video : सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणांनी  एका महिलेसोबत गैरकृत्य केले आहे. हा व्हिडिओ राजस्थानची राजधानी जयपूर येथील असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी व्हिडिओची दखल घेत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, जयपुरमधील न्यू सांगनेर रोडवर धक्कादायक घटना घडली आहे. एक महिला बाईक टॅक्सीवर मागे बसून घरी निघाली होती. याच वेळी तिच्या शेजारुन जाणाऱ्या दुचाकीवरील दोन तरुणांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मागचा तरुण महिलेची छेड काढत आहे, तिच्यासोबत गैरवर्तन करत आहे. या तरुणाने महिलेच्या पाठीवर अत्यंत गैरप्रकारे हात फिरवल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. यावेळी महिला देखील तिचीछेड काढणाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न करते. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पोलिसांची कारवाई

व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी बाईक टाक्सी कंपनीकडून तातडीने घटनेची माहिती घेतली.  आरोपींचा शोध घेत मनराज मीना आणि सुदामा मीना अशी त्यांची ओळख पटवण्यात ईली आहे. सध्या पीडीतेने कोणतीही अधिकृत तक्रार दिलेली नाही. परंतु पोलिसांनी गुन्हा नोंदवरुन आरोपींचा शोध सुरु केला आहे. सध्या या घटनेनंतर राजस्थानमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सेल्फी घेणं जीवावर बेतलं! एकीला वाचवायला गेली अन् धबधब्यात बुडून तीन तरुणींचा मृत्यू; घटनेचा लाईव्ह Video Viral

Two bike-borne youths allegedly harassed a woman on a city road here, with a video of the incident surfacing online and prompting police to launch a search for the accused. Deputy Commissioner of Police (South) Rajarshi Raj Varma said the video, which went viral on social media,… https://t.co/WsWssFaiYr pic.twitter.com/5LZBFmN4Hp — Hate Detector 🔍 (@HateDetectors) April 10, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लटफॉर्म एक्सवर @HateDetectors या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नेटकऱ्यांनी आरोपींनी कडक शिक्षेची मागणी केली आहे. तसेच राजस्थानमधील वाढत्या गुन्हेगारीवरही टीका केली आहे. या व्हिडिओने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.

Viral News : …अन् फुकटात चहा प्या, गॅस टंचाईवर पुणेरी जुगाड; पाटी वाचून पोट धरुन हसाल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Two boys harrased women on moving bike video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

नशीबात मृत्यू लिहिलाच नव्हता…! आयुष्य संपवायला वृद्धाने रेल्वे ट्रॅकवर मारली उडी, पुढे लोको पायलटने असं काही केलं की… Video Vi
1

नशीबात मृत्यू लिहिलाच नव्हता…! आयुष्य संपवायला वृद्धाने रेल्वे ट्रॅकवर मारली उडी, पुढे लोको पायलटने असं काही केलं की… Video Vi

काल्पनिक की खरं सत्य? रंगीत नाही, मोराचा पांढराशुभ्र पिसारा… राष्ट्रीय प्राण्याचे अद्भूत रुप पाहून यूजर्स घायाळ; Video Viral
2

काल्पनिक की खरं सत्य? रंगीत नाही, मोराचा पांढराशुभ्र पिसारा… राष्ट्रीय प्राण्याचे अद्भूत रुप पाहून यूजर्स घायाळ; Video Viral

साऊथ कोरियाच्या फॅशन शोमध्ये रोबोटचा जलवा, स्टेजवर माॅडल्ससोबत केला रॅम्पवाॅक! पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या; Video Viral
3

साऊथ कोरियाच्या फॅशन शोमध्ये रोबोटचा जलवा, स्टेजवर माॅडल्ससोबत केला रॅम्पवाॅक! पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या; Video Viral

अरे बापरे! चित्रपटाचा सीन सत्यात घडला, स्क्रीनला फोडून थेट आत घुसली स्कॉर्पिओ… प्रेक्षकांचा उडाला थरकाप; Video Viral
4

अरे बापरे! चित्रपटाचा सीन सत्यात घडला, स्क्रीनला फोडून थेट आत घुसली स्कॉर्पिओ… प्रेक्षकांचा उडाला थरकाप; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.