Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नात्यांनी दुरावलं, लेकींनी निभावलं! एकही नातेवाईक आला नाही… अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी मुलींनीच उचलली आईची तिरडी; Video Viral

Heart Touching Video : नातेवाईक नाही पण मुली आल्या धावून... बिहारमधील घटनेने सर्वांनाच धक्का दिला जेव्हा नातेवाईकांनी अंत्यसंस्कारात सामील होण्यास नकार दिला. हंबरडा फोडत मुलींनीच आईचा अंतिम विधी पार पाडला.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 01, 2026 | 11:43 AM
नात्यांनी दुरावलं, लेकींनी निभावलं! एकही नातेवाईक आला नाही… अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी मुलींनीच उचलली आईची तिरडी; Video Viral

नात्यांनी दुरावलं, लेकींनी निभावलं! एकही नातेवाईक आला नाही… अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी मुलींनीच उचलली आईची तिरडी; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • बिहारमधील मढोरा परिसरात आईच्या मृत्यूनंतर एकही नातेवाईक पुढे न आल्याने दोन मुलींनी रडत-रडत आईची तिरडी उचलली
  • पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आलेली आर्थिक परिस्थिती आणि कथित सामाजिक बहिष्कारामुळे कुणीही मदतीला न आल्याचा दावा आहे.
  • या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
प्रत्येकाचं आपल्या आयुष्यात कुणाशी ना कुणाशी वैर हे असतंच. पण जेव्हा तो व्यक्ती मरतो तेव्हा त्याला अंतिम भेट देण्यासाठी सर्व वैर बाजूला ठेवून एक माणूसकीच्या नात्याने त्याचे अंतिम दर्शन घेतले जाते. नातेवाईक वाईट काळात साथ द्यायला येत नाही ही गोष्ट आपण आजवर ऐकली तर होती पण एखाद्याच्या अंत्यसंस्कारातही त्याला साथ न देणे कोणत्या भीषण घटनेहून कमी नाही. बिहारमधून एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात दोन मुली रडत रडत आपल्या आईच्या मृतदेहाची तिरडी स्मशानघाटापर्यंत पोहचवाना दिसून येतात जिथे तिच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. माहितीनुसार, त्यांच्या एकाही नातेवाईकाने या विधीला आपली उपस्थिती दाखवली नाही ज्यामुळे परिणामी मुलींनाच एकट्याने आपल्या आईचे अंत्यसंस्कार करावे लागले.

लिफ्टमध्ये चढू दिलं नाही… डिलिव्हरी बॉयने खांद्यावर उचललं ओझं; लोक म्हणाले, “माणुसकी हरवली”; Video Viral

काय आहे प्रकरण?

सदर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मवर शेअर करण्यात आला असून याच्या कॅप्शनमध्ये घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दाव्यानुसार, कोणत्याही नातेवाईकांनी मदत केली नाही म्हणून बिहारमध्ये दोन मुलींनी आईचा मृतदेह उचलून अंत्यसंस्कार केले आणि सर्व विधी एकट्याने पार पाडले. बिहारमधील छपरापासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या मढोरा जवळील जवैनियान गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे दोन तरुण मुलींना त्यांच्या आईचा मृतदेह उचलून एकट्यानेच अंत्यसंस्कार करण्यास भाग पडले.

ही दुःखद घटना काही दिवसांपूर्वी बबिता देवी यांच्या मृत्यूनंतर घडली. त्यांचे पती, रवींद्र सिंह, सुमारे दीड वर्षापूर्वीच मरण पावले होते, ज्यामुळे कुटुंब अत्यंत गरिबीत सापडले होते. गावकऱ्यांनी दावा केला की, कुटुंबाच्या दीर्घकाळाच्या आर्थिक अडचणी आणि सामाजिक बहिष्काराच्या कारणामुळे, कथितरित्या कोणताही नातेवाईक किंवा शेजारी मदतीसाठी पुढे आला नाही. कोणतीही मदत न मिळाल्याने, त्या बहिणींनीच प्रेत उचलले, चिता रचली आणि अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले, असे वृत्त आहे. स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला अनाथ मुलींसाठी तातडीने आर्थिक मदत, अन्नधान्याचा पुरवठा आणि पुनर्वसन करण्याची विनंती केली आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला मुली रडत रडत आपल्या आईची तिरडी खांद्यावर उचलून नेताना दिसून येतात. यात आपल्याला हातावर मोजण्याइतके काही पुरुषही त्यांची मदत करत त्यांची साथ देताना दिसून येतात.

गलती से भारी मिस्टेक हो गया! लग्नाच्या एंट्रीत वधू-वरानेच लावली आग, नक्की काय घडलं? पहा Viral Video

घटनेचा व्हिडिओ @buzzpedianetwork नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कुठे गेली ती चार लोक” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शूर मुलगी, देव तुम्हा दोघांनाही आशीर्वाद देवो ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खूप दुःख झाले पण यातून आपल्या समाजाला एक चांगला संदेश मिळतो की मुलीसुद्धा आपल्या पालकांच्या तिरडीला खांदा देऊ शकतात. या मुलींना खूप खूप आदर.”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Two daughters carried mothers bier as no relatives come bihar chapra district video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • bihar
  • shocking viral news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Lalbaug Gujarati board : लालबागमध्ये पेटणार मराठीवरुन वाद? माय मराठीला डावलून गुजराती फलक, Video Viral
1

Lalbaug Gujarati board : लालबागमध्ये पेटणार मराठीवरुन वाद? माय मराठीला डावलून गुजराती फलक, Video Viral

चंडीगडमध्ये रहस्यमय घटना! रस्त्यावर दिसला झोम्बी डिलिव्हरी बॉय; दीड एकाच जागेवर उभा, VIDEO ने उडवली झोप
2

चंडीगडमध्ये रहस्यमय घटना! रस्त्यावर दिसला झोम्बी डिलिव्हरी बॉय; दीड एकाच जागेवर उभा, VIDEO ने उडवली झोप

वाढदिवसाचा आनंद क्षणात धुळीला मिळाला! कँडल लावताच उत्सवमूर्तीच्या तोंडावर फुटला बर्थडे केक… Video Viral
3

वाढदिवसाचा आनंद क्षणात धुळीला मिळाला! कँडल लावताच उत्सवमूर्तीच्या तोंडावर फुटला बर्थडे केक… Video Viral

Narhari Zirwal Viral Video: नरहरी झिरवाळ आणि मुख्यमंत्र्यांची गुप्त भेट; वादग्रस्त ‘चित्रफीत’ प्रकरणाने राष्ट्रवादीत खळबळ
4

Narhari Zirwal Viral Video: नरहरी झिरवाळ आणि मुख्यमंत्र्यांची गुप्त भेट; वादग्रस्त ‘चित्रफीत’ प्रकरणाने राष्ट्रवादीत खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.