Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रॉफी चोर! आशिया कप पळवून नेताच युजर्सने उडवली मोहसीन नक्वीची खिल्ली; सोशल मीडियावर मजेदार Memes Viral

Mohsin Naqvi Viral Memes : डेडसो रुपये लेगा, फिर ही ट्रॉफी देगा...! मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देताच ते ट्रॉफी घेऊन निघून गेले. पण आता ट्रॉफी चोरच्या नावाने त्यांच्यावर मिम्स व्हायरल होत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 01, 2025 | 10:51 AM
ट्रॉफी चोर! आशिया कप पळवून नेताच युजर्सने उडवली मोहसीन नक्वीची खिल्ली; सोशल मीडियावर मजेदार Memes Viral

ट्रॉफी चोर! आशिया कप पळवून नेताच युजर्सने उडवली मोहसीन नक्वीची खिल्ली; सोशल मीडियावर मजेदार Memes Viral

Follow Us
Close
Follow Us:

नुकतीच भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये रंगलेली क्रिकेट मॅच सर्वांसाठीच एक चर्चेचा विषय ठरली. भारताने आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानचा नेहमीप्रमाणे पराभव केला पण PCB (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) चे अध्यक्ष आणि ACC (एशियन क्रिकेट कौन्सिल) चे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. यांनतर नक्वी संतापले आणि ट्रॉफी परत न करता आपल्यासोबत ट्रॉफीला घेऊन ते तिकडून निघून गेले. मॅचमध्ये तर वातावरण तापलेलं होतंच पण या घटनेनंतर याला आणखीनच चर्चित रूप मिळाले. नक्वींनी अशी ट्रॉफी घेऊन जाणं अनेकांना पटलं नाही आणि सोशल मीडियावर सर्वजण त्यांना ट्रॉफी चोर म्हणू लागले. यावरून अनेक मिम्स देखील व्हायरल झाले ज्यांनी लोकांचं मनभरून मनोरंजन केलं. चला तर मग व्हायरल मिम्सवर थोडी नजर टाकुयात.

पांचट Jokes : अप्सरेने रावणाला घातली लग्नाची मागणी, ‘हो’ बोलणार तितक्यताच 10 शिरांनी घातला घोळ; वाचाल तर हसतच सुटाल

INSTAGRAM POST BY SHUBMAN GILL 😂🔥 pic.twitter.com/6wQvd2pjuN — Johns. (@CricCrazyJohns) September 28, 2025
Trophy chor trophy le gaya. pic.twitter.com/8QPr77bdvo — CricketAdda🇮🇳 (@Criktalks) September 28, 2025

२०२५ च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. अंतिम सामन्यानंतर टीम इंडियाने मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला त्यानंतर त्यांनी असं काही केलं की सर्वांना धक्काच बसला.

 

नक्वींनी भारताची आशिया कप ट्रॉफी आणि विजेत्यांची पदके सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्या सर्व गोष्टी हॉटेलमध्ये नेल्या, ज्यामुळे भारतीय खेळाडूंना रिकाम्या हाताने आनंद साजरा करावा लागला.

Interior Minister of Pakistan Mohsin Naqvi was on stage to present Asia Cup Trophy to Team India. And Indian Team players were busy on their phones. Ignored him so hard. This is brutal. 😂😂😂 pic.twitter.com/8jDT1Vq11k — Incognito (@Incognito_qfs) September 28, 2025
Mohsin Nakvi Stole the Asia Cup Trophy and ran away with it Indian Team Trolled him by Posing without the Trophy 🔥 pic.twitter.com/10Pc7qSyWo — The Jaipur Dialogues (@JaipurDialogues) September 29, 2025

वाइल्ड कार्ड एंट्री असावी तर अशी…! भरगरब्यात गाईने धरला ठेका, गोल गोल फिरली अन् पाहून लोकांनीही लुटली मजा; Video Viral

असं असूनही मैदानात उत्साहाचं वातावरण कायम होत. भारतीय खेळाडूंच्या हाती ट्रॉफी लागली नाही पण विजयाचा झेंडा त्यांना फडकवला आणि त्याचा आनंदही मोठ्या उत्साहात साजरा केला.

Mohsin Naqvi’s self pleasure with Asia Cup 🐷🤣#AsiaCupFinal #INDvsPAK pic.twitter.com/nOltcMdsMO — Mr.Agile 🇮🇳 🚩 (@MrAgile_) September 29, 2025
The winning team didn’t get the Asia Cup trophy because Mohsin Naqvi “stole it”🏆
Harsh reality of Pakistan 🤦‍♂️#TrophyChore #Pakistan #MohsinNaqviChore #AsiaCup2025 #INDvPAK #Shame pic.twitter.com/Cj0LF8C18e
— Sigma Wolf Σ (@SigmaaWolf) September 28, 2025

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Users mock mohsin naqvi for stealing asia cup trophy funny memes goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 10:51 AM

Topics:  

  • IND VS PAK
  • memes
  • Mohsin Naqvi
  • viral news

संबंधित बातम्या

बोर्ड मिटिंग सुरू असताना घडला विचित्र प्रकार; महिलेने अचानक कपडे काढले अन्…. घटनेचा Video Viral
1

बोर्ड मिटिंग सुरू असताना घडला विचित्र प्रकार; महिलेने अचानक कपडे काढले अन्…. घटनेचा Video Viral

‘मी कार्टूनसारखा उभा होतो….’, PCB प्रमुख Mohsin Naqvi चे रडगाणे थांबेना! ACC बैठकीत पुन्हा तोडले अकलेचे तारे
2

‘मी कार्टूनसारखा उभा होतो….’, PCB प्रमुख Mohsin Naqvi चे रडगाणे थांबेना! ACC बैठकीत पुन्हा तोडले अकलेचे तारे

अति घाई संकटात नेई! भरधाव गाडीचे नियंत्रण सुटले अन् तरुणी थेट हवेत उडाली, भयावह Video Viral
3

अति घाई संकटात नेई! भरधाव गाडीचे नियंत्रण सुटले अन् तरुणी थेट हवेत उडाली, भयावह Video Viral

Asia cup 2025 : ‘मी शब्दांनी नाही, माझ्या बॅटने उत्तर…’, अंतिम सामन्यातील नायक तिलक वर्माकडून पाकिस्तानला शाब्दिक मार 
4

Asia cup 2025 : ‘मी शब्दांनी नाही, माझ्या बॅटने उत्तर…’, अंतिम सामन्यातील नायक तिलक वर्माकडून पाकिस्तानला शाब्दिक मार 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.