Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मी पण कुणाचा तरी बाप आहे”, ऑटोचालकाने रिक्षात लिहिलं असं काही की… क्षणात व्हायरल झाला मेसेज; Video Viral

Auto Rikshaw Video Viral : रिक्षा साधी पण त्यावरील फलकाने जिंकली लोकांची मने. फलक वाचताच प्रवाशी खुश झाला आणि त्याने व्हिडिओ शूट करत हे दृष्य सोशल मिडियावर शेअर केले. यावर नक्की काय लिहिले होते ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 16, 2026 | 11:07 AM
"मी पण कुणाचा तरी बाप आहे", ऑटोचालकाने रिक्षात लिहिलं असं काही की... क्षणात व्हायरल झाला मेसेज; Video Viral

"मी पण कुणाचा तरी बाप आहे", ऑटोचालकाने रिक्षात लिहिलं असं काही की... क्षणात व्हायरल झाला मेसेज; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रिक्षाचालकाने गाडीत लावलेल्या फलकावरील संदेशाने प्रवाशांचे लक्ष वेधले.
  • एका संदेशात त्याने प्रवाशांच्या सुरक्षेची हमी दिली
  • व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून यूजर्सकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. अशात अलिकडेच एका रिक्षाचालकाचा व्हिडिओ खूप जास्त चर्चेत आहे. मुंबईकरांसाठी रिक्षा ही रोजच्या आयुष्याचा एक भाग आहे. इंटरनेटवर मागे एक लग्झरी रिक्षा खूप जास्त व्हायरल झाली होती ज्यात आपल्याला हाॅटलेसारख्या अनेक सुविधा रिक्षात पुरवल्याचे दिसून आले. पण आता मात्र रिक्षाचालकाने आपल्या गाडीत लावलेला फलक लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. यात एक संदेश लिहिला होता ज्याने प्रवासाचा थकवा हास्यात बदलून टाकला. या फलकावर रिक्षाचालकाने नक्की असं काय लहिलं होतं ते चला जाणून घेऊया.

मातृत्वाचा हळवा क्षण! मृत पिल्लाला सोडवेना, सोंडेत पकडत हत्तीणीने पिल्लाच्या शवाला नेलं अरण्यात; हृदय हेलावणारा Video Viral

काय लिहिलं होतं फलकावर?

रिक्षाच्या एका व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. यात चालकाने आपल्या रिक्षात एक फलक बसवला असून या फलकावर एक महत्त्वपूर्ण संदेश लिहिलेला होता. ऑटो चालकाच्या हृदयस्पर्शी संदेशात लिहिले होते, “मी सुद्धा कोणाचा तरी वडील आणि भाऊ आहे. तुमची सुरक्षितता माझ्यासाठी महत्त्वाची आहे. निश्चिंतपणे बसा.” हे साधे शब्द, प्रवास करताना अनेकदा मनात भीती बाळगणाऱ्या महिलांसाठी ढालीसारखे आहेत. या संदेशातून त्या चालकाने प्रवाशांच्या मनातील भिती दूर केली आणि त्यांना एक विश्वास दिला की त्याच्या रिक्षात बसणारे प्रत्येक प्रवासी हे सुरक्षित आहेत.

तुझा का माझा… अंत्यसंस्कारावेळी दोन माशूकांमध्ये सुरु झाली लढाई, शवपेटीवरचं केला लाथाबुक्यांचा मारा; पहा Viral Video

जेव्हा चालकाने तो फलक पाहिला, त्यावरील संदेश वाचला तेव्हा ती फारच खुश झाली. प्रवाशाने याचा व्हिडिओ शूट करत हा मेसेज सोशल मिडियावर शेअर केला. अनेक यूजर्स आता चालकाच्या या संदेशाचा आदर करत त्याच्या या प्रकल्पाची प्रशंसा करत आहेत. व्हिडिओ @_star._.belt नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘आजकाल ‘अगदी किमान’ गोष्टीही चैनीसारख्या वाटतात.’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “त्या शब्दांचे महत्त्व फार मोठे होते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही खरी मुंबई आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सर्वांनीच अशी भावना ठेवली तर हे संपूर्ण जग सुरक्षित होईल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral auto driver wrote heartwarming message in rikshaw viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • Auto Rikshaw
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral
1

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral
2

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral
3

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक
4

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.