Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परफेक्ट रेड फ्लॅग, एक-दोन नाही तर बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला तब्बल 30 वेळा कानशिलात लगावल्या; Video Viral

Boyfriend Beat Girlfriend : राग आला म्हणून 30 हाणलं... ! सोशल मीडियावर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून यात प्रियकर आपल्या प्रेयसीला उद्यानात बसून मारहाण करताना दिसून येतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 28, 2026 | 10:22 AM
परफेक्ट रेड फ्लॅग, एक-दोन नाही तर बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला लागवल्या तब्बल 30 थप्पड; Video Viral

परफेक्ट रेड फ्लॅग, एक-दोन नाही तर बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला लागवल्या तब्बल 30 थप्पड; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला वारंवार थप्पड मारल्याचा व्हिडिओ समोर आलाय.
  • दाव्यानुसार तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडला 30 वेळा कानशिलात हाणल्या.
  • घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच आता युजर्स तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
सोशल मिडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात, कधी भावूक करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. अशात अलिकडे एक नवीन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एका बाॅयफ्रेंडने आपली हद्द पार केली. आपल्या गर्लफ्रेंडसोबत गार्डनमध्ये गप्पा मारत असताना अचानक बाॅयफ्रेंडला राग अनावर झाला आणि त्याने गर्लफ्रेंडला कानशिलात मारायला सुरुवात केली. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक बाॅयफ्रेंडला रेड फ्लॅगची उपमा देत आहेत.

दारू घोटाळा प्रकरणातून निर्दोष सुटताच अरविंद केजरीवाल झाले भावुक, पत्रकारांशी बोलताना ढसाढसा रडले; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सदर घटना ही जपानमधील एका उद्यानात घडल्याचा दावा करण्यात आलेला आहे पण याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. व्हिडिओमध्ये दोघांमध्ये कोणत्या तरी गोष्टावरुन वाद झाल्याचे दिसते ज्यानंतर बाॅयफ्रेंड रागाच्या भरात गर्लफ्रेंडला मारहाण करण्यास सुरुवात करतो. व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे आहे की तो पार्कमध्ये फिरायला गेला होता तेव्हा त्याला हा वाद दिसला. तो दावा करतो की त्या तरुणाने यापूर्वीही त्याच्या प्रेयसीला अनेक वेळा मारहाण केली होती.

@gharkekalesh pic.twitter.com/aypsaRNOru — Arhant Shelby (@Arhantt_pvt) February 27, 2026

Google चं नवं सरप्राईझ, व्हायरल ‘Punch The Monkey’ सर्च करताच स्क्रीनवर दिसतो अनोखा नजारा, युजर्सने लुटली मजा

व्हिडिओमध्ये तो तरुण महिलेला वारंवार थप्पड मारताना दिसत आहे. घटनेचे रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे आहे की त्याने तिला २० ते ३० पेक्षा जास्त वेळा थप्पड मारली. व्हिडिओत गर्लफ्रेंड काही न बोलता गुपचूप बाॅयफ्रेंडचा मार खाताना दिसते. कारण काहीही असो हिंसा ही कधीही स्वीकार्य ठरत नाही याची जाण मुलींना खरंतर असायला हवी. यूजर्स व्हिडिओवर आता तीव्र संताप व्यक्त करत असून हा व्हिडिओ आपल्याला दाखवतो की नातेसंबंधात आदर आणि सुरक्षिततेची भावना किती महत्त्वाची आहे. व्हिडिओला @Arhantt_pvt नावाच्या एक्स अकाऊंवरुन शेअर करण्यात आले आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral boyfriend slaps girlfriend 30 times viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • beating video
  • couple
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral
1

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral

BLA Hakkal Video: 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून ‘ॲक्शन’ व्हिडिओ केला रीलीज; BLA चे असिम मुनीर यांना उघड आव्हान
2

BLA Hakkal Video: 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून ‘ॲक्शन’ व्हिडिओ केला रीलीज; BLA चे असिम मुनीर यांना उघड आव्हान

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
3

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral
4

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.