Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारूच्या नशेत मच्छिमारांनी व्हेल माशाच्या मृतदेहासोबत असं काही केलं की… पाहून युजर्स संतापले; Video Viral

Viral Video : पाण्यात पडला होता व्हेल माशाचा मृतदेह, मद्यपींनी पाहताच असं काही करू पाहिलं की युजर्स झाले नाराज. व्हिडिओत नक्की काय घडलं ते तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 24, 2026 | 10:33 AM
दारूच्या नशेत मच्छिमारांनी व्हेल माशाच्या मृतदेहासोबत असं काही केलं की... पाहून युजर्स संतापले; Video Viral

दारूच्या नशेत मच्छिमारांनी व्हेल माशाच्या मृतदेहासोबत असं काही केलं की... पाहून युजर्स संतापले; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हायरल व्हिडिओमध्ये दोन मद्यधुंद मच्छीमार पाण्यात तरंगणाऱ्या मृत व्हेल माशाचा फायदा घेताना दिसून आले.
  • व्हिडिओतील दृश्यांवर युजर्स आपला संताप व्यक्त करत आहेत.
  • यूजर्सनी हा प्रकार बेपर्वा व घृणास्पद असल्याचे म्हटले आहे.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक निरनिराळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे फक्त मनोरंजक आणि हास्यास्पद व्हिडिओज व्हायरल होत नाहीत तर काही गंभीर घटनांचे व्हिडिओज देखील शेअर केले जातात. असाच एक व्हिडिओ अलिकडे सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे ज्यात दोन मद्यपींनी एका व्हेल माशासोबत चुकीचे वर्तन करताना दिसून आले. यूजर्स व्हिडिओतील दृश्ये पाहून चांगलेच संतापले असून व्हिडिओला आता इंटरनेटवर वेगाने शेअर केले जात आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

डाएटवर आहे म्हणे… म्हणून पापड नाही थेट धारदार वस्तू! तरुणीने जेवण नाही तर ब्लेड चावून खाल्लं, पाहून सर्वच झाले अवाक्; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दोन मद्यधुंद मच्छीमार पाण्यात तरंगणाऱ्या मृत व्हेल माशावर चढल्याचे दिसून येत आहे. असा दावा केला जात आहे की दोन्ही मद्यधुंद पुरुष हसताना आणि मृत व्हेल माशाच्या शरीरासोबत फोटो काढताना दिसले. घटनेचे ठिकाण आणि वेळ अस्पष्ट आहे आणि व्हिडिओची सत्यता पुष्टी झालेली नाही. व्हिडिओ अपलोड करणाऱ्या व्यक्तीने मान्य केले की तो गट मद्यधुंद होता आणि दावा केला की व्हेलचा नुकताच मृत्यू झाला होता त्याचे शरीर सडलेले नव्हते, ना त्यातून कोणता वास येत होता. यूजर्स आता मद्यपींच्या या वर्तनावर चांगलेच नाराज असून आपण निसर्गाचा थोडा तरी आदर करायला हवा अशी प्रतिक्रिया लोक देत आहेत.

NEW: Two drunk fishermen pose for a photo on a floating dead whale. “These guys are going to jump on a dead whale… watch this thing explode.” The individual who shared the footage said the whale didn’t smell and indicated that it had just passed. “Wasn’t rotten, just… pic.twitter.com/mjIYde4g4l — Collin Rugg (@CollinRugg) January 19, 2026

18 सेकंदाचा व्हिडिओ, छेडछाडीचा आरोप अन् व्यक्तीने संपवलं आयुष्य… केरळमधील पुरुषांनी कार्डबोर्ड घेऊन केला निषेध; Video Viral

दरम्यान हा व्हिडिओ @CollinRugg नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खरं वाटत नाहीये. एवढा मोठा मासा असू शकतो यावर विश्वास बसत नाहीये” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे फक्त बेपर्वा आणि घृणास्पद आहे. मद्यधुंद असणे हे निमित्त नाही, एखाद्याला गंभीर दुखापत होऊ शकते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “चुकीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या स्टंटबाजीला नव्हे तर निसर्गाला आदर मिळायला हवा, याची आठवण करून देणारा एक बेपर्वा क्षण व्हायरल झाला”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral drunk fishermen did wrong with dead whale fish viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • viral news
  • viral video
  • Whale

संबंधित बातम्या

डाएटवर आहे म्हणे… म्हणून पापड नाही थेट धारदार वस्तू! तरुणीने जेवण नाही तर ब्लेड चावून खाल्लं, पाहून सर्वच झाले अवाक्; Video Viral
1

डाएटवर आहे म्हणे… म्हणून पापड नाही थेट धारदार वस्तू! तरुणीने जेवण नाही तर ब्लेड चावून खाल्लं, पाहून सर्वच झाले अवाक्; Video Viral

नदीत ओतलं पण भुकेल्याला दिलं नाही! गंगेला दुधाचा अभिषेक का देतात? याने खरंच देव पावतो का?
2

नदीत ओतलं पण भुकेल्याला दिलं नाही! गंगेला दुधाचा अभिषेक का देतात? याने खरंच देव पावतो का?

18 सेकंदाचा व्हिडिओ, छेडछाडीचा आरोप अन् व्यक्तीने संपवलं आयुष्य… केरळमधील पुरुषांनी कार्डबोर्ड घेऊन केला निषेध; Video Viral
3

18 सेकंदाचा व्हिडिओ, छेडछाडीचा आरोप अन् व्यक्तीने संपवलं आयुष्य… केरळमधील पुरुषांनी कार्डबोर्ड घेऊन केला निषेध; Video Viral

ना रोबोट, ना माणूस… या हॉटेलमध्ये माकडं करतात जेवण सर्व्ह… जपानच्या अनोख्या रेस्टॉरंटची सर्वत्र चर्चा
4

ना रोबोट, ना माणूस… या हॉटेलमध्ये माकडं करतात जेवण सर्व्ह… जपानच्या अनोख्या रेस्टॉरंटची सर्वत्र चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.