Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हिडिओ कॉलचा मोह आज्जीलाही आवरेना… हात थरथरत असतानाही नातीकडून घेतले प्रक्षिक्षण, पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral

Grandmother Cute Video : डिजिटल जगात आज्जीची झाल्या स्मार्ट. हात थरथरत असतानाही नातीला बाजूला बसवून शिकू लागल्या व्हिडिओ कॉल कसा लावायचा... दृश्य पाहून युजर्सने आठवणींना दिला उजाळा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 07, 2026 | 10:55 AM
व्हिडिओ कॉलचा मोह आज्जीलाही आवरेना... हात थरथरत असतानाही नातीकडून घेतले प्रक्षिक्षण, पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral

व्हिडिओ कॉलचा मोह आज्जीलाही आवरेना... हात थरथरत असतानाही नातीकडून घेतले प्रक्षिक्षण, पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • सोशल मीडियावर एका आजींचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्या आपल्या नातीच्या मदतीने मोबाईलवर व्हिडिओ कॉल करायला शिकताना दिसत आहेत.
  • हात थरथरत असतानाही आजींची जिद्द, उत्सुकता आणि शिकण्याचा जोश पाहून नेटकऱ्यांची मनं जिंकली.
  • आज्जीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
शिक्षणाला वयाची मर्यादा नसते अखेर तेच खरं. सोशल मीडियावर अलीकडे एका आजींचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे ज्यात ती डिजिटल जगात राहण्यासाठी आपल्या फोनवर व्हिडिओ कॉल कसा लावायचा ते शिकताना दिसून आली. आपल्या नातीच्या मदतीने ती व्हिडिओ कॉल करायला शिकत होती. मुख्य म्हणजे यावेळी आज्जीचे हात थरथरत होते पण तरीही तिने आपली जिद्द सोडली नाही आणि ती मोठ्या आवडीने ती प्रशिक्षण घेऊ लागली. व्हिडिओतील आजींचा जोश पाहून युजर्स खुश झाले आणि त्यांनी वेगाने हे दृश्य शेअर करण्यास सुरुवात केली. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

थायलंडच्या ट्रान्सव्हुमनने भारतीय व्यक्तीला भररस्त्यात लाथा-बुक्यांनी चोपलं, पण नक्की घडलं काय? Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @chatori__amma नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला मोबाईल स्क्रीनवर हळूहळू बोटे फिरवत असल्याचे दिसून आले आहे. तिचे हात थोडे थरथर कापत आहेत, परंतु शिकण्याची तिची उत्सुकता व्हिडिओत स्पष्ट दिसून येते. नात ओजस्वी चतुर्वेदी तिच्या आजीला धीराने समजावून सांगते की कोणती बटणे दाबायची आणि कधी स्क्रीनला स्पर्श करायचा. हा क्षण केवळ तंत्रज्ञान शिकण्याचा नाही तर पिढ्यांमधील प्रेम आणि विश्वासाचे देखील सुंदर दर्शन घडवते. व्हिडिओला आतापर्यंत १५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि ७५,००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

चोरी करायला गेला, पण बाहेर पडायचा मार्गच हरवला; एक्झॉस्ट फॅनमध्ये अडकून चोराची झाली फजिती; मजेदार Video Viral

हा व्हिडिओ फक्त व्हिडिओ कॉलची गोष्ट नाही, तर प्रेम, संयम आणि आपलेपणा वयाच्या अडथळ्यांना कसे तोडू शकतो हे दाखवतो. व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले आहे, “माझी आजी अक्षरशः प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहे आणि तिला वाटेल तेव्हा ती सर्वांना फोन करते, ती आता प्रो झाली आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “माझी नानी अगदी अशीच होती. मी तिला तिचा पहिला (आणि शेवटचा) अँड्रॉइड फोन दिला आणि ती सगळं शिकण्यासाठी खूप उत्सुक होती. यामुळे सगळ्या आठवणी डोळ्यासमोर आल्या” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सुंदर व्हिडिओ”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral grandmother learning from grandchild about how to make video call viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • bond
  • smartphone
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

दमदार लूक, शानदार परफॉर्मन्स… 108MP कॅमेऱ्यासह Redmi चा नवा 5G स्मार्टफोन लाँच, किंमत केवळ इतकी
1

दमदार लूक, शानदार परफॉर्मन्स… 108MP कॅमेऱ्यासह Redmi चा नवा 5G स्मार्टफोन लाँच, किंमत केवळ इतकी

थायलंडच्या ट्रान्सव्हुमनने भारतीय व्यक्तीला भररस्त्यात लाथा-बुक्यांनी चोपलं, पण नक्की घडलं काय? Video Viral
2

थायलंडच्या ट्रान्सव्हुमनने भारतीय व्यक्तीला भररस्त्यात लाथा-बुक्यांनी चोपलं, पण नक्की घडलं काय? Video Viral

‘मोदी, शाह की कब्र…’; JNU मध्ये डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची घोषणाबाजी, पहा Viral Video
3

‘मोदी, शाह की कब्र…’; JNU मध्ये डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची घोषणाबाजी, पहा Viral Video

चोरी करायला गेला, पण बाहेर पडायचा मार्गच हरवला; एक्झॉस्ट फॅनमध्ये अडकून चोराची झाली फजिती; मजेदार Video Viral
4

चोरी करायला गेला, पण बाहेर पडायचा मार्गच हरवला; एक्झॉस्ट फॅनमध्ये अडकून चोराची झाली फजिती; मजेदार Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.