Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हुंड्यात गाडी मिळाली नाही म्हणून वराने स्वत:च्याच लग्नातून काढला पळ, वऱ्हाड्यांनीही केला पाठलाग; घटनेचा Video Viral

Wedding Shocking Incident : गाडी नाही तर लग्न नाही म्हणत वराने भरमंडपातून काढला पळ. त्याच्या मागोमाग वऱ्हाडीही निघाले अन् घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 10, 2026 | 10:39 AM
हुंड्यात गाडी मिळाली नाही म्हणून वराने स्वत:च्याच लग्नातून काढला पळ, वऱ्हाड्यांनीही केला पाठलाग; घटनेचा Video Viral

हुंड्यात गाडी मिळाली नाही म्हणून वराने स्वत:च्याच लग्नातून काढला पळ, वऱ्हाड्यांनीही केला पाठलाग; घटनेचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • लग्नसमारंभात घडलेली एक अनोखी घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  • एका व्यक्तीच्या वागण्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
  • या घटनेवर यूजर्सनी विविध प्रतिक्रिया देत चर्चा रंगवली आहे.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म जिथे दररोज अनेक अजब-गजब दृश्ये शेअर केली जातात. इथे कधी धोकादायक स्टंट शेअर केले जातात तर कधी लग्नसमारंभातील अजब-गजब घटना. आताही अशीच एक घटना इथे शेअर करण्यात आली आहे ज्यात लग्नसमारंभात घडून आलेला भलताच प्रकार शेअर करण्यात आला. लग्न म्हटलं त्यात वर आणि वधू पक्षाची देवाण-घेवाण ही होतच असते. हुंडा प्रथेला कायद्याने बंदी असली तरी अनेक खेड्यापाड्यात हुंडा आजही घेतला जातो किंवा गिफ्टच कारण पुढे करुन वधू पक्षाकडून मोठ्या मागण्या केल्या जातात. अलिकडे यासंबंधितच नवा व्हिडिओ शेअर झाला आहे ज्यात वर रागातच लग्नमंडपातून निघून गेल्याचे दिसून येते. चला नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

घराच्या छतावर दिसला दुर्मिळ पांढरा मोर, त्याच्या मनमोहक दृष्यांनी यूजर्स झाले मोहित; अद्भुत Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

इंटरनेटवर वेगाने शेअर केल्या जाणाऱ्या या व्हिडिओत आपल्याला शेतातून एक व्यक्ती रागातच जात असल्याचे दिसते. व्यक्तीने डोक्यावर केशरी रंगाचा फेटा घातलेला असतो आणि व्हिडिओतील दाव्यानुसार तो वर असल्याचे सांगण्यात येते. हा वर आपल्याच लग्नातून रागाने पळून गेला होता कारण त्याला हवी असलेली गाडी वधू पक्षाने दिली नाही. खंरतर घडलं असं की, वराने वधू पक्षाकडे स्काॅरपिओ गाडीची मागणी केली होती. लग्नाच्या दिवशी वधूच्या घरचे गाडी देतील अशी वर पक्षाची अपेक्षा होती पण जेव्हा ही अपेक्षा पूर्ण झाली नाही तेव्हा वर भरलग्नातून बाहेर पडला. व्हिडिओमध्ये वर शेतातून जाताना दिसतो तर त्याच्या मागे वऱ्हाडीही त्याचा पाठलाग करताना दिसतात. व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून घटनेत पुढे नक्की काय घडलं आणि ही घटना नक्की कुठली आहे हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

Man fled the wedding after his demand for a Scorpio wasn’t met, the baraatis gave chase 😭 pic.twitter.com/fqVMjrcQgQ — Gagan🇮🇳 (@1no_aalsi_) April 9, 2026

पठ्ठ्यानं कारला ‘असं’ मॉडिफाय केलं की भले भले इंजिनियरही होतील फेल; गुजरातच्या या कारची होतेय जोरदार चर्चा, Video Viral

हा व्हिडिओ @1no_aalsi_ नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘स्कॉर्पिओची मागणी पूर्ण न झाल्यामुळे नवरदेव लग्नातून पळून गेला; वरातींनी त्याचा पाठलाग केला.’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “वऱ्हाड्यांनी जेवण केलं की नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा एक मोठा धोक्याचा इशारा आहे…त्याच्यासाठी, स्वतःच्या लग्नापेक्षा आणि पत्नीपेक्षा २० लाखांची गाडी अधिक महत्त्वाची आहे. ती वाचली…” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अद्भुत-आयुष्यात एकदाच मिळणारा अनुभव!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral groom flees own wedding after not receiving a car as gift viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Wedding Video

संबंधित बातम्या

नशीबात मृत्यू लिहिलाच नव्हता…! आयुष्य संपवायला वृद्धाने रेल्वे ट्रॅकवर मारली उडी, पुढे लोको पायलटने असं काही केलं की… Video Vi
1

नशीबात मृत्यू लिहिलाच नव्हता…! आयुष्य संपवायला वृद्धाने रेल्वे ट्रॅकवर मारली उडी, पुढे लोको पायलटने असं काही केलं की… Video Vi

काल्पनिक की खरं सत्य? रंगीत नाही, मोराचा पांढराशुभ्र पिसारा… राष्ट्रीय प्राण्याचे अद्भूत रुप पाहून यूजर्स घायाळ; Video Viral
2

काल्पनिक की खरं सत्य? रंगीत नाही, मोराचा पांढराशुभ्र पिसारा… राष्ट्रीय प्राण्याचे अद्भूत रुप पाहून यूजर्स घायाळ; Video Viral

साऊथ कोरियाच्या फॅशन शोमध्ये रोबोटचा जलवा, स्टेजवर माॅडल्ससोबत केला रॅम्पवाॅक! पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या; Video Viral
3

साऊथ कोरियाच्या फॅशन शोमध्ये रोबोटचा जलवा, स्टेजवर माॅडल्ससोबत केला रॅम्पवाॅक! पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या; Video Viral

अरे बापरे! चित्रपटाचा सीन सत्यात घडला, स्क्रीनला फोडून थेट आत घुसली स्कॉर्पिओ… प्रेक्षकांचा उडाला थरकाप; Video Viral
4

अरे बापरे! चित्रपटाचा सीन सत्यात घडला, स्क्रीनला फोडून थेट आत घुसली स्कॉर्पिओ… प्रेक्षकांचा उडाला थरकाप; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.