Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जा सनम जिले अपनी जिंदगी! रंगेहाथ पकडताच नवऱ्याने बायकोचं प्रियकराशीच लावून दिलं लग्न, पदरी दोन मुलं अन् 9 वर्षांचा संसार मोडला

Shocking Video : बायकोच्या प्रेमप्रकरणावर, पतीचा धाडसी निर्णय! चित्रपटातील कथेसारखाच प्रकार खऱ्या आयुष्यात घडला. अफेअर उघड होताच पतीने प्रियकरासोबतच पत्नीचं दुसरं लग्न लावून दिलं. घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 22, 2026 | 10:54 AM
जा सनम जिले अपनी जिंदगी! रंगेहाथ पकडताच नवऱ्याने बायकोचं प्रियकराशीच लावून दिलं लग्न, पदरी दोन मुलं अन् 9 वर्षांचा संसार मोडला

जा सनम जिले अपनी जिंदगी! रंगेहाथ पकडताच नवऱ्याने बायकोचं प्रियकराशीच लावून दिलं लग्न, पदरी दोन मुलं अन् 9 वर्षांचा संसार मोडला

Follow Us
Follow Us:
  • पत्नीला प्रियकरासोबत पकडल्यानंतर पतीने वाद-विवाद किंवा हिंसक मार्ग न स्वीकारता थेट तिचं प्रियकराशीच लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.
  • पंचायत, पोलीस हस्तक्षेप आणि दोघांची वेगळी वाट निश्चित झाली.
  • घटनेचा व्हिडिओ एक्सवर व्हायरल झाला असून पतीच्या निर्णयावर युजर्सने प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सोशल मीडियावर दररोज नवनवीन घटना व्हायरल होत असतात. इथे तुम्हाला कधी काय दिसून येईल ते सांगता येणं कठीण आहे. काही हास्यास्पद, काही भावुक तर काही थक्क करणाऱ्या घटना इथे नेहमीच शेअर होतात. आता अलीकडेच चित्रपटातील सीन खऱ्या आयुष्यात घडताना दिसून आले आहे. तुम्ही जर बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘हम दिल दे चुके सनम’ पाहिला असेल तर तुम्हाला याची कथा नक्कीच ध्यानात असेल. अशीच काहीशी घटना नुकतीच समोर आली आहे. पतीने आपल्या पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडताच त्याने असा काही निर्णय घेतला ज्याने गावकरीच काय तर युजर्सही अवाक् झाले.

ढाब्यावर बसून जेवणाचा आस्वाद घेत होते तितक्यात मृत्यूने मारली मिठी, भरधाव ट्रक येऊन धडकला अन्… थरारक Video Viral

काय आहे प्रकरण?

कथेची सुरुवात होते २०१६ साली जेव्हा आशिष तिवारी नावाच्या तरुणाचं पिंकी नावाच्या मुलीशी लग्न होत. दोघांच्याही लग्नाला ९ वर्षे लोटली असून त्यांना दोन मुले देखील आहेत. पण म्हणतात ना सर्व सुखी चालत असलं की त्यात तिसऱ्याची एंट्री ही होतेच…आशिषला बऱ्याच काळापासून आपला पत्नीवर संशय होता. अशात पत्नीला तिच्या प्रियकरासोबत रंगेहात पकडण्यासाठी त्याने सापळा रचला आणि पिंकीला अमित शर्मा नावाच्या तिच्या प्रियकरासोबत रंगेहात पकडलं. पुढे हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचलं. घडलेल्या प्रकारावर पंचायत बसली, चर्चा झाली. पिंकी प्रियकराला सोडायला तयार नाही तर आशिषदेखील परत जाण्यास नकार देत होता. अखेर मनाचा मोठेपणा दाखवत पतीनेच पत्नीचं तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने सर्वांनाच धक्का दिला असून हे प्रकरण आता सोशल मीडियावर चांगलच चर्चेत आहे. दरम्यान आशिषच्या दोन्ही मुलांनी आईकडे न जाता, वडिलांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतापगढ़ में शादी के 10 साल बाद पति आशीष तिवारी ने अपनी पत्नी पिंकी की शादी उसके प्रेमी अमित शर्मा से करवा दी। पति और बच्चों की मौजूदगी में ही गांव के मंदिर में दोनों ने एक-दूसरे के गले में वरमाला डाली। शादी के बाद सबके सामने पत्नी ने बॉयफ्रेंड के पैर छुए। हालांकि, जब महिला ने… pic.twitter.com/CfoFAZXUIL — Rajesh Sahu (@askrajeshsahu) January 19, 2026

काय तो वेडेपणा! पाकिस्तानात नकली Pizza Hut च्या उद्घाटनाला रक्षा मंत्र्यांनी लावली हजेरी; खऱ्या कंपनीने पाठवली लीगल नोटीस

घटनेचे हे दृश्य @askrajeshsahu नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ही खरोखरच धक्कादायक घटना आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अगदी योग्य निर्णय. आजच्या काळात, आत्महत्या करण्यापेक्षा अशा परिस्थितीत असे निर्णय घेणे शहाणपणाचे आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला आश्चर्य वाटते की, येणारे भविष्य कसे असेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral husband catches wife red handed arranges her marriage with lover viral news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 10:54 AM

Topics:  

  • extramarital affairs
  • Uttar Pradesh
  • viral news
  • viral video
  • Wedding Video

संबंधित बातम्या

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल
1

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी
2

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
4

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.