Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशी-विदेशीचा अनोखा मिलाफ! गंगा घाटावर घुमले परदेशी सूर पण स्थानिकाच्या नृत्याने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

Varanasi Ghat Video : परदेशी गिटारिस्टला मिळली काकांच्या किलर डान्सची साथ, वाराणसी घाटावरील त्या सुंदर दृश्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. गाण्याच्या एका सुराने दोन व्यक्तींना एकत्र आणलं अन् व्हिडिओ आता चांगलाच ट्रेंड होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 26, 2025 | 10:48 AM
देशी-विदेशीचा अनोखा मिलाफ! गंगा घाटावर घुमले परदेशी सूर पण स्थानिकाच्या नृत्याने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

देशी-विदेशीचा अनोखा मिलाफ! गंगा घाटावर घुमले परदेशी सूर पण स्थानिकाच्या नृत्याने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • वाराणसी घाटावर दिसले मंत्रमुग्ध दृश्य
  • ब्राझिलियन गिटारिस्टला मिळाली स्थानिकांच्या नृत्याची साथ
  • युजर्स व्हिडिओतील दृश्य पाहून भारावून गेले आहेत
सोशल मीडियावर अलीकडे एक सुंदर व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ क्षणात तुम्हाला वाराणसीच्या गंगा घाटावर घेऊन जाईल जिथे परदेशी गाणं आणि देसी नृत्याचा अनोखा संगम पाहायला मिळाला. दोन उत्कृष्ट गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचा परिणाम हा जबरदस्तच निघतो आणि असेच काहीसे व्हिडिओत घडले. नकळत घडून आलेला हा मिलाफ युजर्सना खूपच आवडला आणि लोकांनी वेगाने या व्हिडिओला शेअर करायला सुरुवात केली. चला व्हिडिओत नक्की काय घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

नदीकाठी आराम करत असलेल्या सिंहाच्या कुटुंबाने एका क्षणात काढला पळ, पाण्यातून निघाला भयानक प्राणी… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एका ब्राझिलियन व्यक्तीने पोस्ट केलेल्या व्हिडिओने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ माजवला आहे. यात ब्राझिलियन गिटारिस्ट गंगा घाटावर नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेत आपला गिटार वाजवताना दिसतो. समोर त्याने आपल्या फोनचा कॅमेरा सुरु केलेला असतो आणि हे दृश्य तो यात कैद करत असतो. याचवेळी एक स्थानिक त्याला असं करताना पाहतो आणि तोही या गाण्याचा आनंद लुटू लागतो. स्थानिकाच्या मनातील इच्छा पाहता गिटारिस्ट त्याला त्याच्यासोबत व्हिडिओमध्ये सामील होण्याचे आमंत्रण देतो ज्यानंतर व्हिडिओची रंगत आणखीन वाढते. गिटारच्या तालावर व्यक्ती बेधुंद होऊन नाचू लागतो. व्यक्तीचा आनंद पाहून गिटारिस्टही खुश होतो आणि आनंदाने आपला गिटार वाजवत राहतो. वेगळी भाषा, वेगळी संस्कृती पण गाण्याच्या एका सुराने दोन व्यक्तींना एकत्र केलं जे पाहणं सर्वांसाठी मजेदार ठरलं.

वय फक्त एक नंबर! DJ वर थिरकली आज्जींची कंबर, जबरदस्त फ्लिपसह केला असा डान्स… पाहून सर्वच झाले घायाळ; Video Viral

हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून याला @indians नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काकांना चांगला डान्स येतो, त्यांनी गाण्याच्या लयनुसार नृत्य सादर केले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप छान व्हिडिओ आहे हा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “काय टॅलेंट आहे, खूप छान”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral indian uncle joins brazilian guitarist in ganga ghat desi dance with international music stole the show viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 10:48 AM

Topics:  

  • Ganga River
  • varanasi
  • viral video

संबंधित बातम्या

शादी तो होती रहेगी…! लग्नाच्या धामधुमीत नवरदेवाने ‘असं’ काही केलं की, पाहून हसू आवरणार नाही, VIDEO VIRAL
1

शादी तो होती रहेगी…! लग्नाच्या धामधुमीत नवरदेवाने ‘असं’ काही केलं की, पाहून हसू आवरणार नाही, VIDEO VIRAL

‘बाबा वाचवा…’, भुताटकी रेस्टॉरंटमध्ये मुलाला घेऊन गेले आई-वडील, रडून रडून हाल; डोळ्यात मृत्यूची भीती अन्…
2

‘बाबा वाचवा…’, भुताटकी रेस्टॉरंटमध्ये मुलाला घेऊन गेले आई-वडील, रडून रडून हाल; डोळ्यात मृत्यूची भीती अन्…

War Update : कोणाला? म्हणत ट्रम्प भडकले! भारतीय टँकरवरील हल्ल्याचा प्रश्न अन् व्हाईट हाऊसमध्ये राडा, VIDEO VIRAL
3

War Update : कोणाला? म्हणत ट्रम्प भडकले! भारतीय टँकरवरील हल्ल्याचा प्रश्न अन् व्हाईट हाऊसमध्ये राडा, VIDEO VIRAL

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! हायवेवर स्टंटबाजी जीवावर बेतली; ओव्हरटेक करायला गेले अन्…, थरारक Video Viral
4

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! हायवेवर स्टंटबाजी जीवावर बेतली; ओव्हरटेक करायला गेले अन्…, थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.