Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिमुकलीच्या धाडसाला सलाम! थेट मगरीलाच मायेने कुरवाळू लागली अन् पाहणाऱ्यांच्या पोटात आला गोळा; Video Viral

Crocodile And Little Girl Meetup : मगर पाहिली अन् न घाबरता चिमुकलीने थेट तिला कुरवाळायला सुरुवात केली. पाण्याचा राक्षसही चिमुकलीच्या मायेला भुलला अन् गप्प तिच्या जवळ येऊन शांत बसला.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 02, 2026 | 10:05 AM
चिमुकलीच्या धाडसाला सलाम! थेट मगरीलाच मायेने कुरवाळू लागली अन् पाहणाऱ्यांच्या पोटात आला गोळा; Video Viral

चिमुकलीच्या धाडसाला सलाम! थेट मगरीलाच मायेने कुरवाळू लागली अन् पाहणाऱ्यांच्या पोटात आला गोळा; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • मगर आणि चिमुकलीच्या भेटीला व्हिडिओ झालाय व्हायरल.
  • मगरीला पाहताच मुलगी तिला जवळ घेते, मायेने कुरवाळले.
  • व्हिडिओतील दृष्य आता सर्वांनाच थक्क करत आहे.
मगर हा पाण्यातील सर्वात धोकादायक प्राणी मानला जातो. त्याच्या ताकदीमुळे त्याला पाण्यातील राक्षसाची उपमा दिली जाते. मगरीच्या शिकारीचे अनेक थरारक व्हिडिओज आपण सोशल मिडियावर व्हायरल झालेले पाहिले आहेत पण अलिकडेच एक अनोखा आणि सर्वांना थक्क करणारा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये मगर पाण्यात पोहत असताना एक चिमुकली तिला पकडून कुरवाळताना दिसून येते. मगरीसारख्या धोकादायक प्राण्याला पाहून जिथे लोक घाबरुन पळतात तिथेच लहान मुलगी न घाबरता तिला मायेने कुरवाळत आहे हे पाहून सर्वच अवाक् झाले. व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

शिकार करायला बगळा सज्ज पण तितक्यातच सापाने पलटला वार, मान आवळली अन्… शिकारीचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओच्या सुरुवातीला, तुम्ही एका मुलीला पाण्याखाली उभी असलेली पाहू शकता, तेव्हा अचानक एक मगर तिच्या दिशेने पोहत येते. पहिल्या दृष्टीक्षेपात, हे दृश्य धक्कादायक आहे, कारण मगरींना जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक मानले जाते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मुलीच्या चेहऱ्यावर अजिबात भीती दिसत नाही. ती न घाबरता मगरीच्या जवळ जाते आणि तिला हातात पकडून कुरवाळू लागते. मुख्य म्हणजे, मगरही शांत राहते आणि तिला कोणतीही हानी पोहचवत नाही आणि खूप दिवसांनी भेटलेल्या मैत्रिणींसारखे ते एकमेकांना भेटू लागतात. दृष्य फारच अजब असून लोक वेगाने व्हिडिओला शेअर करत आहेत.

इराणचा कट्टर नेता वाचायचा पंडीत नेहरुंची पुस्तके; अयातुल्ला अली खामेनेईला भारतीय साहित्याची भुरळ

हा व्हिडिओ @megafonodelsureste नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी एकाच वेळी घाबरलो आणि मोहितही झालो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे त्यांचे पहिल्यांदाच भेटणे नाहीये” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “या जगात काहीही धोकादायक नाही. जर तुम्ही दयाळूपणा आणि प्रेम पसरवले तर”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral little girl bravely pets crocodile viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • crocodile attack
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

जिथे फ्री तिथे मी! मेलेल्या कोंबड्या लुटण्यासाठी लोकांची गर्दी, कधीही पाहिली नसावी अशी लूट… घटनेचा Video Viral
1

जिथे फ्री तिथे मी! मेलेल्या कोंबड्या लुटण्यासाठी लोकांची गर्दी, कधीही पाहिली नसावी अशी लूट… घटनेचा Video Viral

स्वप्नवतंच जणू! आकाशातून झाला पैशांचा पाऊस, पतीसोबतच्या भांडणात महिलेने बाल्कनीतून फेकले 1,51,00,000 रुपये; Video Viral
2

स्वप्नवतंच जणू! आकाशातून झाला पैशांचा पाऊस, पतीसोबतच्या भांडणात महिलेने बाल्कनीतून फेकले 1,51,00,000 रुपये; Video Viral

काय सांगता! मोर आणि किंग कोब्रा दोघेही आले आमने-सामने, जंगलातील प्राणी समोरोसमोर येताच जे घडलं… Video Viral
3

काय सांगता! मोर आणि किंग कोब्रा दोघेही आले आमने-सामने, जंगलातील प्राणी समोरोसमोर येताच जे घडलं… Video Viral

“मी पण कुणाचा तरी बाप आहे”, ऑटोचालकाने रिक्षात लिहिलं असं काही की… क्षणात व्हायरल झाला मेसेज; Video Viral
4

“मी पण कुणाचा तरी बाप आहे”, ऑटोचालकाने रिक्षात लिहिलं असं काही की… क्षणात व्हायरल झाला मेसेज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.