इराणचा कट्टर नेता वाचायचा पंडीत नेहरुंची पुस्तके; अयातुल्ला अली खामेनेईला भारतीय साहित्याची भुरळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
याच तणावपूर्ण परिस्थिती खामेनेई यांचे साहित्याबद्लचे प्रेम विशेष करुन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाला नेहरु यांच्या Glimpses of World of History या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या काही जुन्या पोस्ट वेगाने व्हायरल होत आहेत.
The courage to stand up against tyranny comes from Nehru. There’s no doubt that #Khamenei embraced martyrdom inspired by reading Nehru. Those who are used to surrendering can never truly understand sacrifice and bravery, and they will always despise Nehru. pic.twitter.com/IoEeNJkhWk — Dr Nimo Yadav 2.0 (@DrNimoYadav) March 1, 2026
नेहरुंच्या साहित्याचे चाहचे होते खामेनेई ?
खामेनेई यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर २०११, २०२३ मधील काही जुन्या पोस्ट व्हायरल होत आहेत. यातील एका पोस्टमध्ये खामेनेई नेहरुंच्या Glimpses of World of History या पुस्तकाचे कौतुक करत आहेत. त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे की, Glimpses of World of History वाचण्यापूर्वी मला माहित नव्हते की वसाहतवादाच्या आधीच भारताने मोठी प्रगती केली होती.
त्यांनी म्हटले की, नेहरु एक विश्वासार्ह आणि माहितीपूर्ण व्यक्ती होते. ब्रिटिशांनी भारताच्या औद्यागिक वाढीला रोखून धरल्याची वस्तूस्थिती Glimpses of World of History या पुस्तकात असल्याचे म्हटले.
Iran Israel युद्धात दुबईचा बळी! अमेरिकेन सैन्य नसतानाही दुबईला का केलं लक्ष्य? धक्कादायक कारण उघडकीस
ईरान के सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई ने एक स्पीच के दौरान लोगों से भारत के पहले प्रधानमंत्री पंडित जवाहर लाल नेहरू की किताब को पढ़ने का जिक्र किया। pic.twitter.com/WiqBcTvdl8 — Lutyens Media (@LutyensMediaIN) November 18, 2025
खामेनेईंना केवळ राजकीय किंवा धार्मिक नव्हे तर इतर जागतिक साहित्याचीही आवड होती. त्यांनी प्रसिद्ध लेखिका जेन ऑस्टिन यांचे Pride and Prejudice ही कादंबरीही वाचली होती. तसेच त्यांनी रशियन लेखक मिखाईल शोलोखोव्ह आणि अलेक्सी टॉलस्टॉप यांची पुस्तके वाचली होती. त्यांनी तरुणपणी अनेक फारसी आणि अरबी भाषेत अनेक पुस्तकांचे भाषांतर केले आहे.
I have read English summary of Jane Austen’s books including Pride and Prejudice. pic.twitter.com/O9urCRWCbB — Khamenei.ir (@khamenei_ir) July 19, 2016
I’ve read many novels& poems. Abt Oct. Revolution, works of #Sholokhov or #AlexeiTolstoy are interesting. Tolstoy is a powerful writer. — Khamenei.ir (@khamenei_ir) February 25, 2015
Ans: अमेरिका-इस्रायल हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. सध्या त्यांच्या मृत्यूनंतर वाचनाशी संबंधित जुन्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष करुन Glimpses of World of History या पुस्तकाबद्दलच्या उल्लेखाने लोकांचे लक्ष वेधले आहे.
Ans: खामेनेई यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाला नेहरु यांच्या Glimpses of World of History या पुस्तकाचे कौतुक केले आहे. या पुस्तकातून त्यांनी ब्रिटिश वसाहतवाद आणि भारताच्या इतिहासाची माहिती मिळाल्याचे त्यांनी म्हटले होते.
Ans: खामेनेई यांनी विविध प्रकारचे वाचन केले आहे. त्यांनी Jane Austen यांची प्रसिद्ध कादंबरी Pride and Prejudice यांसारख्या अनेक कादंबऱ्या वाचल्या आहेत.






