Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मैं उत्थे दिल छोड़ आया…’ मध्य प्रदेशातील शेकडो पोलिसाचा फिल्मी गाण्यावर डान्स; उत्साहाने जिंकलं नेटिझन्सचं मन; Video Viral

Police Officials Dancing Video : दिवसभराच्या कामानंतर अखेर हजारो पोलिसांचा गट फ्री झाला आणि त्यांनी दिवसाचा थकवा नाचून दूर केला. व्हिडिओत हजारो पोलीस अधिकारी फिल्मी गाण्यावर मनसोक्त थिरकताना दिसून आले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 25, 2026 | 09:01 AM
'मैं उत्थे दिल छोड़ आया...' मध्य प्रदेशातील शेकडो पोलिसाचा फिल्मी गाण्यावर डान्स; उत्साहाने जिंकलं नेटिझन्सचं मन; Video Viral

'मैं उत्थे दिल छोड़ आया...' मध्य प्रदेशातील शेकडो पोलिसाचा फिल्मी गाण्यावर डान्स; उत्साहाने जिंकलं नेटिझन्सचं मन; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • वसंत पंचमी आणि शुक्रवारची नमाज एकाच दिवशी शांततेत पार पाडल्यानंतर पोलिसांनी कामाचा ताण बाजूला ठेवत फिल्मी गाण्यावर आनंद साजरा केला.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार भोजशाळेत पूजा व नमाजासाठी सुमारे ८ हजार पोलिस तैनात करण्यात आले होते.
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या डान्स व्हिडिओमुळे पोलिसांचा मानवी चेहरा समोर आला.
नागरिकांच्या संरक्षणाचे काम ज्यांच्या हाती आहेत अशा पोलिसांना आपण आजवर वर्दित तैनात पाहिलं आहे. पण त्यांना तुम्ही कधी गाण्यावर नाचताना पाहिलं आहे का? अलिकडेच सोशल मिडियावर एक नवीन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात पोलिसांचा मोठा गट चित्रपटातील गाण्यावर थिरकताना दिसले. दिवसभराच्या कामानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडत आनंद साजरा केला आणि यात ते मनोसक्त नाचताना दिसले. पोलिसांना असा आनंद साजरा करताना पाहून आता यूजर्स देखील खुश झाले आहेत. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

केक… फळं… गिफ्ट्स आणि बरंच काही, केअरटेकरने सेलिब्रेट केला मोमोचा बर्थडे; चिमुकल्या हत्तीचा आनंद पाहून युजर्स झाले खुश

काय घडलं व्हिडिओत?

मध्य प्रदेशातील धार येथील धार्मिक स्थळ भोजशाळेमध्ये वसंत पंचमीच्या दिवशी पूजा आणि नमाज प्रशासनासाठी एक मोठे आव्हान होते, परंतु कडक सुरक्षा व्यवस्थेत संपूर्ण कार्यक्रम शांततेत यशस्वीरित्या पार पडला. दिवसभराच्या कामानंतर पोलिसांनी आनंद साजरा करण्यासाठी गदर चित्रपटातील ‘मैं निकला ओ गद्दी लेके’ गाण्यावर डान्स केला. वसंत पंचमीचा हिंदू सण आणि शुक्रवारची नमाज एकाच दिवशी येत असल्याने, कोणत्याही अनुचित परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार वसंत पंचमीच्या दिवशी भोजशाळेत पूजा आणि नमाज करण्यासाठी अंदाजे ८,००० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यांच्या कडक सुरक्षेतच एक मोठा कार्यक्रम सुरक्षित आणि शांततेत पार पडला.

धार भोजशाला में शांति से पूजा पाठ और नमाज़ संपन्न होने के बाद ड्यूटी पर तैनात पुलिस जवानों ने गदर के गाने पर जमकर डांस करते हुए अपनी खुशी का इजहार किया… pic.twitter.com/DiT6y2OfsL — Dinesh Dangi (@dineshdangi84) January 24, 2026

दारूच्या नशेत मच्छिमारांनी व्हेल माशाच्या मृतदेहासोबत असं काही केलं की… पाहून युजर्स संतापले; Video Viral

दरम्यान हा व्हिडिओ @dineshdangi84 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिलं असून पोलिसांचा हा डान्स आता वेगाने शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ आपल्याला दाखवतो की, कठोर कामानंतर अखेर मनाला थोड्या आनंदाची गरज असतेच. वर्दीतही पोलिसांनी आपला आनंद लुटला आणि आपला थकवा उत्साहाने दूर केला. कायद्याची जबाबदारी निभावताना कठोर दिसणारे पोलिसही शेवटी माणूसच आहेत, आणि कर्तव्य पार पडल्यानंतरचा हा आनंद त्यांच्याही मनातील माणुसकी दाखवतो.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral mp police dancing on gadar song in dhar viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • Dance Video Viral
  • madhya pradesh
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.