Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोपट बनला जलपरी… मालकाच्या युक्तीने पक्ष्याने समुद्राच्या पाण्यात केला विहार; Viral Video ने सर्वांनाच केलं अवाक्

Parrot Viral Video : पोपटाला पाण्यात पोहताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? या अनोख्या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. घटना खोटी नसून सत्यात घडून आली आहे, हा चमत्कार नक्की कसा घडून आला ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 11, 2026 | 01:25 PM
पोपट बनला जलपरी... मालकाच्या युक्तीने पक्ष्याने समुद्राच्या पाण्यात केला विहार; Viral Video ने सर्वांनाच केलं अवाक्

पोपट बनला जलपरी... मालकाच्या युक्तीने पक्ष्याने समुद्राच्या पाण्यात केला विहार; Viral Video ने सर्वांनाच केलं अवाक्

Follow Us
Close
Follow Us:
  • सोशल मीडियावर एक अनोखा आणि आश्चर्यकारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
  • या व्हिडिओमध्ये एक वेगळाच प्रयोग पाहायला मिळतो ज्याने यूजर्स चकित झाले आहेत.
  • काहींनी या दृश्याचे कौतुक केले तर काहींनी यावर चिंता व्यक्त केली आहे.
आजवर आपण पोपटाला आकाशात उंच झेप घेताना पाहिलं आहे. पक्षी हे अधिकतर आकाशातच उडतात पण विचार करा, जर आम्ही तुम्हाला सांगितलं की एका पक्षी पाण्यात पोहताना दिसला आहे तर तुमची यावर काय प्रतिक्रिया येईल. ही घटना अशी आहे जिच्यावर आपला विश्वास बसणं कठीण आहे पण आम्ही तुम्हाला सांगतो की, सत्यात असं घडून आलं आहे. अलिकडेच सोशल मिडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे ज्यात एक पोपट पाण्याचा विहार करताना दिसून आला. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, हे कसं शक्य आहे? तर चला मग हे कसं घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.

कधी नव्हे ते आता घडलं! समुद्रात चालताना दिसला वाळवंटाचा जहाज, दृष्य इतके अद्भूत की Viral Video ने क्षणात वेधले यूजर्सचे मन

पाळीव प्राण्यासाठी तयार केली पाणबुडी

हा चमत्कार एका व्यक्तीने आपल्या पाळीव प्राण्यासोबत करुन दाखवला. त्याने आपल्या पाळलेल्या पोपटासाठी एक अनोखी पाणबुडी तयार केली आणि यात त्याला बसवून पोपटाला समुद्राखालील जगाची सफर करुन दिली. बहामासच्या स्वच्छ निळ्या पाण्यात स्कूबा डायव्हिंग करणाऱ्या या पोपटाचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून तो वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओला पाहताच यावर यूजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काहींनी व्हिडिओतील दृष्यांवर आपले आश्चर्य व्यक्त केले तर काहींनी पोपटाच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली.

व्हिडिओमध्ये आपल्याला पाण्यात एक छोटी पारदर्शक पाणबुडी हळूहळू पुढे जाताना दिसते. यात एक पोपट बसलेला असतो. ही पाणबुडी एका पारदर्शक पात्रापासून बनलेली असून, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पाईप, व्हॉल्व्ह आणि इतर आवश्यक उपकरणांनी सुसज्ज आहे. ही संपूर्ण सिस्टीम पोपटाला समुद्राखाली विहार करण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी मदत करते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या पोपटाने याआधीही १५ वेळा आकाशात स्कायडायव्हिंगचाही अनुभव घेतला आहे.

सेल्फी घेणं जीवावर बेतलं! एकीला वाचवायला गेली अन् धबधब्यात बुडून तीन तरुणींचा मृत्यू; घटनेचा लाईव्ह Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @technology नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच शेअर केला जात आहे. याबरोबरच अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “मला वाटतं पोपटाला पाण्यात भिती वाटली असावी”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो आजूबाजूला बघत असल्यासारखा दिसतोय. जर तो घाबरला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं, नाही का? तो फक्त उत्सुक दिसतोय”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral parrot explores underwater world in a custom mini submarine viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Weird News

संबंधित बातम्या

तारक मेहताच्या दयाबेनची आई पाहिली का? तरुणाने शोधून काढला 15 वर्षांपूर्वीचा तो VIDEO; पाहून सर्वच अवाक्
1

तारक मेहताच्या दयाबेनची आई पाहिली का? तरुणाने शोधून काढला 15 वर्षांपूर्वीचा तो VIDEO; पाहून सर्वच अवाक्

लाखोंची गाडी, VIP नंबर.. इंदोरीकर महाराजांच्या जावयाने आणि मुलीने घेतली नवी कार; सोशल मिडियावर Video Viral
2

लाखोंची गाडी, VIP नंबर.. इंदोरीकर महाराजांच्या जावयाने आणि मुलीने घेतली नवी कार; सोशल मिडियावर Video Viral

अगं बाई किती क्यूट! गुबगुबीत हत्तीच्या पिल्लाने वेधले यूजर्सचे लक्ष; इवले हात, लहान पाय अन् रुप पाहून इंटरनेट झालं फिदा
3

अगं बाई किती क्यूट! गुबगुबीत हत्तीच्या पिल्लाने वेधले यूजर्सचे लक्ष; इवले हात, लहान पाय अन् रुप पाहून इंटरनेट झालं फिदा

Amruta Fadnavis : आधी मुख्यमंत्री बुलेटवर अन् आता त्यांच्या पत्नी सायकलवर; इंधन बचतीचा दिला अनोखा संदेश, Video Viral
4

Amruta Fadnavis : आधी मुख्यमंत्री बुलेटवर अन् आता त्यांच्या पत्नी सायकलवर; इंधन बचतीचा दिला अनोखा संदेश, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.