Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! गोदामात साफसफाई करणाऱ्या महिलेच्या अंगावर पडला गोण्यांचा ढिग, लोकांनी केला आक्रोश अन् पुढे जे घडलं… Video Viral

Shocking Incident Video : काळ आला होता पण वेळ आली नव्हती...! गोदामाची सफाई करताना महिलेच्या अंगावर गोण्यांचा मोठा ढिग पडला. ती या ढिगाखाली वाईटरित्या चिरडली गेली अन् व्हिडिओत पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 12, 2026 | 10:17 AM
धक्कादायक! गोदामात साफसफाई करणाऱ्या महिलेच्या अंगावर पडला गोण्यांचा ढिग, लोकांनी केला आक्रोश अन् पुढे जे घडलं... Video Viral

धक्कादायक! गोदामात साफसफाई करणाऱ्या महिलेच्या अंगावर पडला गोण्यांचा ढिग, लोकांनी केला आक्रोश अन् पुढे जे घडलं... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • कामाच्या ठिकाणी घडलेली एक अचानक आणि धक्कादायक घटना.
  • महिला सफाई कारचाऱ्यासोबत जीवघेणा अपघात घडून आला.
  • व्हिडिओ पाहून यूजर्सने विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज असंख्य व्हिडिओज शेअर केले जातात. यातील काही व्हिडिओ हे क्षणात हे आपलं लक्ष वेधून घेतात. अशातच अलिकडे इंटरनेटवर एक अशीच शेअर करण्यात आलेली एक धक्कादायक घटना जोरदार व्हायरल होत असल्याचे दिसून आले आहे. व्हिडिओमध्ये एका महिला सफाई कर्मचाऱ्यासोबत मोठी दुर्घटना घडल्याचे दिसून आले. ही घटना इतकी भीषण होती की पाहण्याऱ्यानेही आपला श्वास रोखून धरला. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

मुलीने साजरा केला बापाचा आनंद, महाराष्ट्र पोलिसात भरती होताच वडिलांना खांद्यावर उचलून नाचवलं; हृदयस्पर्शी Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका गोदामातील असल्याचे दिसून येत आहे. यात महिला सफाई कर्मचारी नेहमीप्रमाणे आपलं काम करत होती. ती जमिनीवरील कचरा साफ करत असतानाच पुढच्या क्षणी तिच्यासोबत अशी घटना घडली ज्याचा तिने स्वप्नातही विचार केला नसावा. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, गोणींच्या ढिगाऱ्याबाजूने जेव्हा महिला झाडू मारायला सुरुवात करते तेव्हा अचानक बाजूला उभा असलेला भलामोठा गोण्यांचा ठिग महिलेच्या अंगावर कोसळतो. तिला काही समजेल याआधीच ती ढिगाऱ्याखाली दबून जाते. महिलेचा आक्रोश ऐकून इतर कर्मचारी तात्काळा तिच्या मदतीसाठी धाव घेताना दिसतात. व्हिडिओच्या शेवटी ठिगाऱ्याजवळ कर्मचाऱ्यांचा गोंधळ दिसून येतो, ते एक एक करुन गोण्यांना वेगळं करत महिलेला वाचवण्यााठी धडपड करतात. सुदैवाने, वेळीच मदत केल्याने महिलेचा जीव बचावल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे.

Mumbai Miracle 🚨 While cleaning, multiple bags of grains fell on a woman, the fellow workers rushed in instantly and saved her.pic.twitter.com/uXcGSBzRpJ — News Algebra (@NewsAlgebraIND) April 10, 2026

नादच खुळा! Las Vegas मध्ये भारतीय तरुणीचा जलवा; भरतनाट्यम आणि हिप-हॉपच्या फ्युजनने स्टेजवर लावली आग, Video Viral

दरम्यान सदर व्हिडिओ हा @NewsAlgebraIND नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मुंबईचा चमत्कार. साफसफाई करत असताना एका महिलेवर धान्याच्या अनेक गोण्या कोसळल्या; सहकारी कामगारांनी तात्काळ धाव घेत तिला वाचवले’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “हे कसले चमत्कार? एखाद्या छोट्या शहरातील तांदळाच्या गिरणीत अशा गोष्टी तर नित्याच्याच असतात. सगळेजण सुखरूप बचावले जातात; तांदळाच्या या पोत्यांमुळे कोणाचाही जीव गेलेला नाही. आजकाल तर अगदीच क्षुल्लक गोष्टीही प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा जुना व्हिडिओ आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्यांनी ज्या वेगाने काम केले, त्याकडे जरा पहा… देव त्यांचे भले करो”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral pile of sacks collapses on woman in godown viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • Accident
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क
1

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral
2

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral
3

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral

काका हवेत फायरिंग करायला गेले खरे पण बंदूक निघाली फुसकी; लोक म्हणाले, हा चायनीज नाही तर पाकिस्तानी माल
4

काका हवेत फायरिंग करायला गेले खरे पण बंदूक निघाली फुसकी; लोक म्हणाले, हा चायनीज नाही तर पाकिस्तानी माल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.