Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिकार करायला बगळा सज्ज पण तितक्यातच सापाने पलटला वार, मान आवळली अन्… शिकारीचा Video Viral

Heron VS Snake : एक चूक अन् शिकारीचं शिकार झाला... बगळा आणि सापाच्या शिकारीचे अनोखे दृष्य सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे जे प्राण्यांच्या आयुष्यातील वास्तवाचे दर्शन घडवून देते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 02, 2026 | 09:00 AM
शिकार करायला बगळा सज्ज पण तितक्यातच सापाने पलटला वार, मान आवळली अन्... शिकारीचा Video Viral

शिकार करायला बगळा सज्ज पण तितक्यातच सापाने पलटला वार, मान आवळली अन्... शिकारीचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • बगळा आणि सापामध्ये सुरु झाला संघर्ष.
  • बगळ्याने वार केला खरा पण तो जिंकला सापाने.
  • शिकारीचा अनोखा थरार व्हायरल झालाय.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज शेअर केले जातात. इथे फक्त माणसांचेच नाही तर प्राण्यांचेही अनेक दुर्लभ आणि थरारकतेने भरलेले दृष्य शेअर होतात. अशात अलिकडे असाच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात दोन प्राण्यांच्या शिकारीचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. यात आपण भक्षकाच्या एका चुकीमुळे शिकार त्याच्यावर कसा पलटवार करते आणि त्याच्याच जीवावर उठते ते पाहू शकता. व्हिडिओमध्ये आपल्याला एक बगळा सापावर हल्ला करत असल्याचे दिसते पण क्षणातच त्याचा हा डाव उलटा पडतो आणि तो स्वत:च धोक्यात येतो. नक्की या दृष्यात पुढे काय घडून आले ते चला सविस्तर जाणून घेऊया.

आधी शिक्षण घे..वैज्ञानिक हो…; शहीद होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या चिमुरड्याला खामेनेईचा मोलाचा सल्ला, ‘तो’ VIDEO व्हायरल

काय घडलं व्हिडिओत?

साप हा शरीराने लहान दिसत असला तरी त्याची लवचिक शरीर आणि त्याच्यातील विष त्याची खरी ताकद आहे. मोठमोठे प्राणीही ज्याच्याशी पंगा घ्यायला घाबरतात अशा सापाची शिकार करण्यासाठी बगळा सज्ज झाला. त्याने सापाला पाहताच त्याच्यावर हल्ला चढवला आणि चोचीत सापाला पकडून त्याला फस्त करण्याचा कट रचला. आता साप हा जंगलातील धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे, तो काय इतक्या सहजासहजी हार मानणार नाही. अशात सापाने आपली पकड मजबूत केली आणि त्याच्या शरीराने त्याने बगळ्याच्या गळ्याभोवती विळखा घालण्यास सुरुवात केली. सापाने बगळ्याची मान आवळताच बगळा घाबरला आणि सापाच्या तावडीतून स्वत:ची सुटका करण्यासाठी संघर्ष करु लागला. अखेर सापाला आपल्यापासून वेगळं करत बगळ्याने सुटकेचा नि:श्वास घेतला आणि दोन्ही प्राणी वेगवेगळ्या वाटेने निघून गेले.

Shocking Video: बगुले ने किया हमला तो सांप ने भी थाम दी सांसें ऐसे किया जोरदार पलटवार आपने अक्सर बड़े पक्षियों को सांप का शिकार करते देखा होगा लेकिन कभी कभी यह दांव उल्टा भी पड़ जाता है: ऐसा ही एक मामला सामने आया जिसमें एक बगुला सांप का शिकार करने के लिए जमीन पर उतरा: उसे… pic.twitter.com/Ft0eriv144 — KULDEEP SINGH (@Xkuldeepsingh09) March 1, 2026

इराणचा कट्टर नेता वाचायचा पंडीत नेहरुंची पुस्तके; अयातुल्ला अली खामेनेईला भारतीय साहित्याची भुरळ

हे दृश्य आपल्याला आठवण करून देते की जंगलातील प्रत्येक क्षण अनिश्चित असतो. कधीकधी एखादा लहानसा प्राणी देखील मोठा धोका निर्माण करू शकतो. हा व्हिडिओ @Xkuldeepsingh09 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तुम्ही बरोबर आहात, कधीकधी इतरांची शिकार करण्याच्या प्रक्रियेत आपण स्वतःच शिकार बनतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नक्कीच भाऊ, वेळ आणि चुका तुम्हाला अडचणीत आणू शकतात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “निसर्गाचा खेळ विचित्र आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral the heron attacked but the snake won the match viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Animal Attack
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क
1

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral
2

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral
3

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral

काका हवेत फायरिंग करायला गेले खरे पण बंदूक निघाली फुसकी; लोक म्हणाले, हा चायनीज नाही तर पाकिस्तानी माल
4

काका हवेत फायरिंग करायला गेले खरे पण बंदूक निघाली फुसकी; लोक म्हणाले, हा चायनीज नाही तर पाकिस्तानी माल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.