Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुझा का माझा… अंत्यसंस्कारावेळी दोन माशूकांमध्ये सुरु झाली लढाई, शवपेटीवरचं केला लाथाबुक्यांचा मारा; पहा Viral Video

Funeral Drama Video : व्यक्ती गेला अन् प्रेयसींमध्ये सुरु झाली WWE मॅच! अंत्यसंस्कारावेळी घडला हाय व्होल्टेज ड्रामा. डबल डेटींगचं गुपित उघडलं अन् दोन्ही प्रयसींनी शवपेटीसमोरच सुरु केली हाणामारी.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 15, 2026 | 02:17 PM
तुझा का माझा... अंत्यसंस्कारावेळी दोन माशूकांमध्ये सुरु झाली लढाई, शवपेटीवरचं केला लाथाबुक्यांचा मारा; पहा Viral Video

तुझा का माझा... अंत्यसंस्कारावेळी दोन माशूकांमध्ये सुरु झाली लढाई, शवपेटीवरचं केला लाथाबुक्यांचा मारा; पहा Viral Video

Follow Us
Close
Follow Us:
  • अंत्यसंस्काराच्या वेळी शांत वातावरणात अचानक मोठा वाद निर्माण झाला.
  • एका व्यक्तीशी संबंधित सत्य उघड झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली.
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
एखादा व्यक्ती मृत्यू पावला की विधिवत त्याचे अंत्यविधी करुन त्याला श्रद्धांजली वाहिली जाते. त्यासाठी खास कार्यक्रम देखील आयोजित केला जातो ज्यात त्याच्या जवळचे लोक शेवटचे शवाचे दर्शन घेऊन व्यक्तीच्या जाण्याचे दु:ख व्यक्त करतात. यावेळी संपूर्ण वातावरण शांत आणि दु:खद असते. पण अंत्यसंस्काराच्या या कार्यक्रमात गेलेल्या व्यक्तीवरुन हाणामारी सुरु झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? अमेरिकेतील एका अंत्यविधीदरम्यान अशी घटना घडून आली आहे. प्रियकराच्या जाण्याने दोन प्रयसींमध्ये वाद सुरु झाला आणि शवपेटीसमोरच मारामारी करण्यास सुरुवात केली. दोघीही प्रियकराच्या जाण्याचं दु:ख विसरुन अंत्यसंस्कारातच जोरदार हाणामारी करताना दिसल्या ज्यानंतर या घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून लोक वेगाने हे दृष्य शेअर करु लागले आहेत. चला या घटनेवेळी नक्की काय घडून आले ते सविस्तर जाणून घेऊया.

रील फारच महागात पडली! IPL मॅच बघायला गेली अन् 70 हजारांच नुकसान करुन आली, तरुणीसोबत नक्की काय घडलं? Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

आताच्या युगात डेटींगची पद्धत फार बदलली आहे. याचे नवनवीन प्रकार समोर येत असून डबल डेटींग नावाचाही एक ट्रेंड तरुणांमध्ये खूप फाॅलो केला जात आहे ज्यात व्यक्ती एकाच वेळी दोन जणांना डेट करतो. आता ही डेटींग सांगून नाही तर दोन्ही पार्टनर्सना लपवून केली जाते, म्हणजेच प्रेम दोघींसोबत करायचं पण दोघींना भासवायचं की प्रेम तर फक्त तुझ्यासोबतंच करत आहे. आता बघायला गेलं तर ही एक प्रकारची फसवणूक किंवा एक खोट आहे आणि जेव्हा खोटं समोर येतं तेव्हा राडा तर होतोच. व्हिडिओतही असंही काहीसं घडल्याचं दिसून आलं.

प्रियकराच्या मृत्यूनंतर दोन्ही प्रयसी त्याच्या अंत्यविधीला हजर राहिल्या आणि इथेच त्यांना सत्यतेचा उलगडा झाला. दोघींना समजलं की त्यांचा प्रियकर एकाच वेळी दोघींना डेट करत होता. मग काय, सत्य समोर येताच दोघींमध्ये वाद सुरु झाला आणि प्रियकर कुणावर जास्त प्रेम करत होता या वादावरुन दोघींमध्ये जबर हाणामारी सुरु झाली. मुख्य म्हणजे, शवपेटीजवळच हा वाद सुरु झाला ज्यामुळे व्हिडिओत शवपेटी त्यांच्या हाणामारीमुळे हलताना, ओपन होताना दिसून आली. व्हिडिओमध्ये इतर लोक दोघींचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहताना दिसले पण कुणीही त्यांच्यातील हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.

काय म्हणावं याला…! ट्रेनच्या डब्याला बनवलं मंदिर; पूजा-अर्चा केली अन् पाहून यूजर्सचं डोकं गेलं चक्रावून; अजब-गजब प्रकारचा Video

घटनेचा व्हिडिओ @cosmopolitanafrica नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मृत व्यक्तीसोबत आपण दोघींनीही प्रेमसंबंध ठेवले होते हे समजल्यावर, अंत्यसंस्काराच्या वेळी दोन महिलांमध्ये हाणामारी.’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “पण तो तर आधीच निघून गेलाय; मग नक्की हे लोक कशासाठी भांडतायत?? मला वाटतं, त्याने आपल्या मागे काय सोडून ठेवलंय, याकडे एकदा तरी पाहायला हवं खूपच दुःखद”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावाला मृत्यूनंतरही शांती मिळाली नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अगदीच अयोग्य वेळी सुरु झालेला वाद”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral two girlfriends fight over dead partner in funeral viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • Fights
  • Funeral News
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

काय सांगता! मोर आणि किंग कोब्रा दोघेही आले आमने-सामने, जंगलातील प्राणी समोरोसमोर येताच जे घडलं… Video Viral
1

काय सांगता! मोर आणि किंग कोब्रा दोघेही आले आमने-सामने, जंगलातील प्राणी समोरोसमोर येताच जे घडलं… Video Viral

“मी पण कुणाचा तरी बाप आहे”, ऑटोचालकाने रिक्षात लिहिलं असं काही की… क्षणात व्हायरल झाला मेसेज; Video Viral
2

“मी पण कुणाचा तरी बाप आहे”, ऑटोचालकाने रिक्षात लिहिलं असं काही की… क्षणात व्हायरल झाला मेसेज; Video Viral

मातृत्वाचा हळवा क्षण! मृत पिल्लाला सोडवेना, सोंडेत पकडत हत्तीणीने पिल्लाच्या शवाला नेलं अरण्यात; हृदय हेलावणारा Video Viral
3

मातृत्वाचा हळवा क्षण! मृत पिल्लाला सोडवेना, सोंडेत पकडत हत्तीणीने पिल्लाच्या शवाला नेलं अरण्यात; हृदय हेलावणारा Video Viral

‘MemeWar’मध्ये इराणचा USला ‘चेकमेट’! येशू ख्रिस्तांनी तोडला ट्रम्पचा जबडा; ‘या’ VIRAL VIDEOमुळे जगभरात हास्याची लाट
4

‘MemeWar’मध्ये इराणचा USला ‘चेकमेट’! येशू ख्रिस्तांनी तोडला ट्रम्पचा जबडा; ‘या’ VIRAL VIDEOमुळे जगभरात हास्याची लाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.