Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजब-गजब! अंगठी खरेदी करायला गेला अन् 40 लाखांची डायमंड रिंग गिळून आला, पुढे जे घडलं… Video Viral

Man Swallowed Diamond Ring : पैशांच्या लालसेपोटी जीव धोक्यात घातला...! अंगठी खरेदी करण्याच्या नावाखाली व्यक्तीने गुपचूप गिळली ४० लाखांची डायमंड रिंग. घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून यूजर्सने व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 11, 2026 | 10:15 AM
अजब-गजब! अंगठी खरेदी करायला गेला अन् 40 लाखांची डायमंड रिंग गिळून आला, पुढे जे घडलं... Video Viral

अजब-गजब! अंगठी खरेदी करायला गेला अन् 40 लाखांची डायमंड रिंग गिळून आला, पुढे जे घडलं... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका सीसीटीव्ही व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
  • व्हिडिओतील घटनेची अधिकृत पुष्टी झालेली नसून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
  • या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्हीच्या महत्त्वाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी काय दिसेल ते सांगता येत नाही. कधी धक्कादायक स्टंट्सचे व्हिडिओ शेअर होतात, तर कधी थक्क करणाऱ्या घटनांचे व्हिडिओज शेअर होतात. अशात अलिकडेच एक अजब-गजब घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे ज्यात एक व्यक्ती ४० लाखांची हिऱ्याची अंगठी गिळताना दिसून आला. मुख्य म्हणजे ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली ज्यानंतर याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला. चला घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

अपना बना ल ना पूरा राजा…! शाळेच्या टीव्हीवर अश्लील गाणं लावून मुख्याध्यापक बेधुंद होऊन झोपला, सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले दृष्य

नक्की काय घडलं?

व्हायरल व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती दागिण्यांच्या दुकानामध्ये अंगठी खरेदी करण्यासाठी आल्याचे दिसते. अंगठ्यांचे सॅम्पल्स चेक करत असतानाच तो अचानक एक अंगठी सराईतपणे आपल्या तोंडात टाकतो आणि मग दुसऱ्या अंगठ्यांवर आपली नजर टाकतो. सदर दृष्य पाहून त्याने चोरीच्या उद्देशाने सर्व प्रकार केल्याचे समजते. अंगठी गिळल्यानंतर जणू काही घडलंच नाही असं दर्शवत तो दुकानदारासोबत गप्पा मारतो आणि आणखी अंगठ्यांचे सॅम्पल्स पाहू लागतो. हे संपूर्ण दृष्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचे घटना उघडकीस आली. यूजर्स व्हिडिओतील दृष्ये पाहून हैराण झाली असून त्याने नक्की असं का केलं असा सवाल आता नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे.

पाय गमावले, पण श्रद्धा नाही! कृत्रिम पायांच्या आधाराने महिलेने पूर्ण केली अमरनाथ यात्रा; Video Viral

दरम्यान व्हिडिओतील दृष्ये नक्की कुठली आहेत याची अधिकृत माहिती समोर आली नसून नवराष्ट्र व्हिडिओतील दाव्याची पुष्टी करत नाही. घटनेचा व्हिडिओ @elegance.jewellers नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगलेच व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “आणखी करा की एलपीजीच्या किमतीत वाढ! खुद्द देवही याच्या विरोधात आहेत!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सीसीटीव्ही नसता तर ही चोरी कदाचित कधीच समोर आली नसती”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “काही क्षणांच्या लालसेमुळे आयुष्यभराची अडचण ओढवू शकते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral cctv video man swallows rs 40 lakh diamond ring in jewellery shop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • jewellery
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral
1

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral
2

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक
3

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral
4

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.