Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्षणभर वाटल फुलपाखरू पण ते निघालं ड्रोन, चिनी लग्नात आकाशातून उडत आल्या अंगठ्या…पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral

Technologia : सोशल मीडियावर एक अद्भुत व्हिडिओ व्हायरल होत आहे. चीनमध्ये एका लग्नात तंत्रज्ञानाचा असा काही वापर करण्यात आला आहे की, पाहून तुमचेही डोळे विस्फारतील. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 15, 2026 | 08:45 PM
Chinese wedding viral video butterfly drone video

Chinese wedding viral video butterfly drone video

Follow Us
Close
Follow Us:
  • तंत्रज्ञान की जादू?
  • चिनी लग्नात रोबोटिक फुलपाखराने पोहोचवल्या अंगठ्या
  • पाहून वऱ्हाडी झाले थक्क,
  • व्हिडिओ व्हायरल
China Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. याशिवाय अनेक आश्चर्यकार व्हिडिओही पाहायला मिळतात. सध्या जगभरात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा बदल घडत आहे. दैनंदिन जीवनात लोक तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने करु लागले आहेत. शिवाय आता लग्नसमारंभातही खास टेक्नॉलॉजींचा वापर केला जात आहे. टेक्नॉलॉजीचा वापर आता एक ट्रेड बनत चालला आहे. फुलांच्या वर्षावासाठी, नवरा-नवरीच्या एन्ट्रीन साठी खास तंत्रज्ञानाचा केला जात आहे. नुकतेच चीनच्या एका लग्नातही बयोनिक बटरफ्लायचा वापर करण्यात आला आहे.

याचा व्बिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या बटरफ्लाय ड्रोनने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे फूलपाखरुन दिसायला अगदी मोहत आहे. याच्या एन्ट्रीवर लोक पाहतच राहिले आहेत. या ड्रोनच्या मदतीने अंगठ्या नवरा-नवरी जवळ पोहचवण्यात आल्या आहेत.  हे अगदी सिनेमॅटिक वाटत आहे. कल्पकता आणि तंत्रज्ञानाची जोड पाहायला मिळत आहे.  तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की नवरा-नवरी स्टेजवर उभे आहेत. याच वेळी एक मोठे बटरफ्लाय उडत लग्नमंडपात येते. हे पाहून अनेकडण त्याच्याकडे वळले आहे. सुरुवातील हे बटरफ्लाय अगदी खरे वाटत आहे. लोक पाहून आवाक् झाले आहेत. हे बटरफ्लाय येऊन नवरदेवाच्या हातावर बसते. यानंतर नवरदेव त्यावर ठेवलेल्या अंगठी काढतो आणि नवरीच्या हातता घलतो. हे दृश्य अगदी चित्रपटासारखे वाटत आहे.

इन्फ्लुएंसरला अश्लील इशारे करणं पडलं महागात, बाईक थांबवतंच तिने युवकाला घडवली जन्माची अद्दल… Video Viral

व्हायरल व्हिडिओ


 नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @indiebuzzofficial या इन्स्टाग्राम अकाऊंवटव शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकजण यावर विविध प्रतिक्रीया देत आहेत. एका नेटकऱ्याने  असं काही पहिल्यांदाच पाहिलं असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने क्षणभर हे खरे फुलपाखरु वाटलं असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

प्रेम की वेड? आठवण आली की मृत पतीच्या अस्थींना चाटू लागते ही महिला… म्हणाली, “हेच माझं व्यसन”; धक्कादायक Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news chinese wedding butterfly drone ring delivery viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • technology
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

प्रेम की वेड? आठवण आली की मृत पतीच्या अस्थींना चाटू लागते ही महिला… म्हणाली, “हेच माझं व्यसन”; धक्कादायक Video Viral
1

प्रेम की वेड? आठवण आली की मृत पतीच्या अस्थींना चाटू लागते ही महिला… म्हणाली, “हेच माझं व्यसन”; धक्कादायक Video Viral

Iran protests 2026: इराणमध्ये AI ने घातला धुमाकूळ! आंदोलनाचे बनावटच VIDEO VIRAL; 35 लाख लोकांनी पाहिला ‘खोटा’ हिंसाचार
2

Iran protests 2026: इराणमध्ये AI ने घातला धुमाकूळ! आंदोलनाचे बनावटच VIDEO VIRAL; 35 लाख लोकांनी पाहिला ‘खोटा’ हिंसाचार

इन्फ्लुएंसरला अश्लील इशारे करणं पडलं महागात, बाईक थांबवतंच तिने युवकाला घडवली जन्माची अद्दल… Video Viral
3

इन्फ्लुएंसरला अश्लील इशारे करणं पडलं महागात, बाईक थांबवतंच तिने युवकाला घडवली जन्माची अद्दल… Video Viral

चालू बाईकवर पेटला वाद, बायकोने 27 सेकंदात नवऱ्याला 14 कानशिलात हाणल्या; पण नेमकं घडलं काय? Video Viral
4

चालू बाईकवर पेटला वाद, बायकोने 27 सेकंदात नवऱ्याला 14 कानशिलात हाणल्या; पण नेमकं घडलं काय? Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.