Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीव गेला तरी चालेल पण हिरोगिरी सोडायची नाही! एका बाईकवर 6 वीर, हवाबाजी करत यमराजाला खुले आमंत्रण, VIDEO VIRAL

Stunt Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होतात. अनेकदा लोकांना ना स्वत:च्या ना आपल्या माणसांच्या जीवाची पर्वा असते. सध्या एक हवाबाजी करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 13, 2025 | 05:09 PM
Stunt Video

Stunt Video

Follow Us
Close
Follow Us:
  • जीव गेला तरी चालेल पण हिरोगिरी सोडायची नाही
  • एका बाईकवर 6 वीर
  • हवाबाजी करत यमराजाला खुले आमंत्रण
  • व्हिडिओ व्हायरल
Stunt Viral Video : सध्या लोकांना स्टंटबाजीचे, हिरोगिरीचे प्रचंड वेडं लागले आहे. जेव्हा कधी तुम्ही सोशल मीडिया स्क्रोल कराल जिकडे तिकडे फक्त स्टंटबाजीचे (Stunt Video) धोकादायक व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा बाईकवर स्टंटबाजीचे धक्कादायक व्हिडिओ समोर येतात. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन तर लोक करतातच, पण यमराजाला देखील खुले आव्हानं देतात.

सध्या असाच एक धोकादायक बाईक प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका बाईकवर ६ जण प्रवास करत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे, मोठ्या गाड्यांचे ट्राफिक आहे. अशा परिस्थितीत या हिरोबाजांनी यमराजाला आवाहन देण्यासारखे काम केले आहे. या लोकांना ना स्वत:च्या जीवाची पर्वा आहे ना आपल्या आसपासच्या लोकांची. चुकूनही एखादा मागे गाडीवरुन खाली पडला, किंवा बाईक चालवणाऱ्याचा तोल गेला तर कितपत महागात पडू शकते हे या लोकांना समजत नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

ना डाएट, ना व्यायाम… मशीनमध्ये गेला अन् बाहेर येताच व्यक्तीच 40 किलो वजन झालं कमी; धक्कादायक Video Viral

व्हायरल व्हिडिओ

बाइक पर 6 बैठे दिख है, एक 7 वां भी बैठा है जो ना हमें दिख रहा ना इन बाइक वालों को दिख रहा.. वो है महाराज यमराज। इन अज्ञानियों को नहीं पता कि वो यम हैं
झट से पटकेंगे और पट से उठा ले जाएंगे।😅 pic.twitter.com/BgnAMuOOe0
— चौधरी साब (@dcchoudhary197) December 12, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @dcchoudhary197 या अकाउंटवर शेअर करण्यात  आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी तरुणांवर कारवाईची मागणी केली आहे. एका युजरेन यांच्याकडून असा दंड वसूल करा की परत असे करायचा विचाप करणार नाहीत असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने यमराज दादा ह्यांचा काका आहे वाटतं असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ तुफावन व्हायरल होत आहे.

धक्कादायक! महिला वॉशरुममध्ये, ट्रेनवर चढले ४० लोकं, दरवाजा बंद अन्… पुढं जे घडलं भयंकर, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi 6 young boys on bike stunt video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 05:09 PM

Topics:  

  • viral news
  • Viral Stunt Video
  • viral video

संबंधित बातम्या

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral
1

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral
2

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral
3

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral
4

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.