Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जन्माची अद्दल घडली! भरधाव वेगात बाईक पळवली, मग हवेत उचलली अन्…; पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL

Viral Stunt Video : सध्या सोशल मीडियाच्या जगात लोकांना लाईक्स आणि व्ह्यूजचे व्यसन लागले आहे. लोक आपला जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करताना दिसत आहे. असेच एका तरुणाला स्टंटबाजी महागात पडली आहे. याच व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 24, 2025 | 09:43 AM
bike stunt video

bike stunt video

Follow Us
Close
Follow Us:
  • भरधाव वेगात बाईक पळवली
  • मग हवेत उचलून स्टंट करायला गेला अन्
  • जे घडलं भयंकर, पहा व्हिडिओ
Viral Stunt Video : सध्या सोशल मीडियाच्या जगात लोकांना रिल बनवण्याचे वेडं लागले आहे. १५ ते ३० सेकंदाच्या रिल्स साठी, काही लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक आपला जीव धोक्यात घालत आहे. कुठे बाईकवर उभे राहून चालवण्याचा स्टंट करत आहेत, तर कुठे कारच्या टपावर बसून नाचण्याचा स्टंट करत आहे. कधी कोण काय उपद्वाप करेल याचा नेम नाही. यामुळे अशा हिरोगिरी करणाऱ्यांचा जीव धोक्यात येत आहे, तर आसपासच्या लोकांनाही याचा त्रास भोगावा लागत आहे. सध्या असाच एक स्टंटबाजीचा व्हिडिओ (Stunt Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका तरुणाला बाईक हवेत उचलून स्टंट करणं चांगलंच महागात पडलं आहे. त्याच्यासोबत जे घडंल भयकंर की तो पुढे उभ्या आयुष्यात अशा स्टंटबाजीचे धाडस करणार नाही.  पण हे देखील सांगता येत नाही की कधी अंगताली स्टंटबाजीचे किडे वळवळतील.

नेमकं काय घडलं? 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण हायवेवर वेगाने स्पोर्ट्स बाईक पळवत आहे. याचा व्हिडिओ त्याचा मित्राने रेकॉर्ड केला आहे. तुम्ही पाहू शकता की, तरुण वेगाने बाईक पळवत असतो. याच वेळी अचानक तो बाईवर उभे राहून गाडी चालवायला लगतो. नंतर तो अचानक बाईकचा वेग वाढवतो आणि बाईक हवेत उचलतो अन् इथेच खेळ संपतो. तरुण बाईक हवेत उचलून घेतो पण काही अंतरावर जाताच त्याचा तोल जातो आणि तरुण बाईकवरुन खाली पडतो. तरुण इतक्या जोरात आदळतो की पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील. व्हिडिओमध्ये दिसत आहे की बाईकपण रस्त्यावर घासली गेली आहे.

Video Viral : दारूच्या नशेत इतका बुडाला की अखेर वाघानेच मद्यपीला घरी आणून सोडलं… म्हणाला, “बस कर भावा, घरी जा”

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर @jn_hoda या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी चांगलीच अद्दल घडली असे म्हटले आहे. एकाने अशा लोकांसोबत असेच घडले पाहिजे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने अलीकडची पिढी या रिल्सच्या नादात आपला जीव गमावून बसणार आहे असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने अशा लोकांकडून भारी भक्कम दंड घेतला पाहिजे असे म्हटले आहे. सध्या हा भयावह व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

मृत्यूचा खेळ! रीलच्या नादात जीव टाकला धोक्यात… रेल्वे ब्रिजवर लटकत तरुणाने केला धोकादायक स्टंट; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi bike stunt video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 09:43 AM

Topics:  

  • viral news
  • Viral Stunt Video
  • viral video

संबंधित बातम्या

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral
1

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral
2

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral
3

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral
4

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.