ऑटो नाही OYOचं! धावत्या रिक्षात जोडप्याचे अश्लील चाळे; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
लोकांच्या मते सार्वजनिक ठिकाणी अशी कृत्ये करणे चुकीचे आहे. मात्र गेल्या काही काळात आजकालचे तरुण-तरुणी याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रेम व्यक्त करण्याच्या नावाखाली अश्लील चाळे करत असल्याचे सोशल मीडियावल लोकांनी म्हटले आहे. व्हायरल व्हिडिओ एक्सवर @Marwadi_girl0 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसाल आहे.यामध्ये एक तरुण-तरुणी रिक्षातून प्रवास कत आहे. दोघेही रस्त्याच्या मधोमध धावत्या ऑटोमध्ये किस करत आहे. तिथून जाणाऱ्या एका वाटसरूने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून या व्हिडिओने इंटरनेटवर काही क्षणातच धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडिओ पाहून लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओच्या कॅप्श्नमध्ये यांनी ऑटोलाच ओयो समजले असल्याचे म्हटले आहे. यावर अनेकांनी मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत. एकाने प्रेमाच्या नावाखाली सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत यांनी असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने हा बनावट व्हिडिओ आहे लाईक्स आणि व्ह्यूज साठी असे म्हटले आहे. सग्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान खळबळ माजवत आहे.
चीनमध्ये रोबोट्सचा स्टेजवर जलवा! जबरदस्त डान्सने केलं जगला हैराण, मस्कही थक्क, VIDEO VIRAL
व्हायरल व्हिडिओ
लगता है इन्होंने ऑटो को Oyo समझ लिया है 🤣 pic.twitter.com/Z7va3UvgVk — Choudhary_ (@Marwadi_girl0) December 20, 2025
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






