Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तु फक्त I Love you म्हण, रिचार्ज फ्री; ऑफर देणाऱ्याला महिलांनी शिकवला चांगलाच धडा

अलीकडे मुलींचे छेड काढण्याचे, त्यांचे लैंगिक शोषण केलेल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अशाच एका पुरूषाला महिलांनी बेदम मारले आहे. याचे कारण म्हणजे त्याने एका मुलीची छेड काढली. महिलांनी या माणसाला चांगलाच चोप दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 02, 2024 | 11:31 AM
छेड काढणाऱ्याला महिलांनी शिकवला चांगलाच धडा

छेड काढणाऱ्याला महिलांनी शिकवला चांगलाच धडा

Follow Us
Follow Us:

अलीकडे मुलींचे छेड काढण्याचे, त्यांचे लैंगिक शोषण केलेल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अशाच एका पुरूषाला महिलांनी बेदम मारले आहे. याचे कारण म्हणजे त्याने एका मुलीची छेड काढली. मुलीची छेड काढणे पुरुषाला महागात पडले. त्या व्यक्तीची परेड काढण्यात आली. महिलांनी या माणसाला फक्त मारहाणच केली नाही तर रस्त्यात त्याचा पाठलागही केला, गर्दी जमवली आणि नंतर त्याला धडा शिकवला.

हे प्रकरण राजस्थानचे असल्याचे सांगितले जात असून, यासंबंधीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनेक महिला एका पुरुषाला घेरून उभ्या आहेत, काही जण त्याला थप्पड मारत आहेत. त्या व्यक्तीला मारहाण होत असल्याचे पाहून अनेकजण त्या ठिकाणी जमले आहेत. जमावाने त्या माणसाची परेड केली.

नेमंक घडलं काय?

ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात येत आहे, त्याने एका मुलीचा विनयभंग केल्याचा दावाकेला जात आहे. या व्यक्तीने दुकानात रिचार्ज करण्यासाठी आलेल्या मुलीला तु फक्त आय लव्ह यू म्हण तुला फ्रिमध्ये मोबाईल रिचार्ज करून देतो. यानंतर अनेक महिलांनी मिळून या व्यक्तीला मारहाण केली, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.तसेच अजूनही काही माणसं त्या ठिकाणी दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @priyarajputlive नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.

हे देखील वाचा – एअरपोर्टवर अचानक एका मुलीने बॅग खाण्यास केली सुरूवात; पाहून आजूबाजूचे लोक आवाक्…

व्हायरल व्हिडीओ 

इन जनाब की धुनाई पता है क्यों हो रही है. क्योंकि इनके दुकान पर एक लड़की रिचार्ज करवाने आई थी. जनाब बोले: पहले I love you बोलो फिर रिचार्ज करूंगा. फिर लड़की ने इन्हें सबक़ सिखाने के लिए कुछ दोस्तों को बुला लिया. फिर इनके साथ ये हुआ. अब शायद आशिक़ी का भूत उतर गया होगा. राजस्थान… pic.twitter.com/R9xJxfHXmM — Priya singh (@priyarajputlive) September 1, 2024


नेटकरी संतापले 

हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी संतापले आहेत. अनेकांनी संतापजनक प्रतिक्रीया यावर दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘आता ह्याला चांगलाच धडा मिळाला असेल, या व्यक्तीच्या आयुष्यातून I LOVE YOU हा शब्द पुसला गेला असेल.’ एकाने लिहिले की, ‘जर महिलांनी अशा लोकांना धडा शिकवायला सुरुवात केली तर गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल.’ तर दुसऱ्याने लिहिले की, ‘महिलांनी असे धाडसी असणे गरजेचे आहे.’ आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘या माणसासोबत अगदी बरोबर झाले, त्यांना अशाच प्रकारे मारले पाहिजे.’ तर चौथ्याने लिहिले की, ‘अशा लोकांसोबत असं व्हायला हवं, जोपर्यंत बदमाशांना अशा प्रकारे मारहाण होत नाही, तोपर्यंत अशा कारवाया थांबणार नाहीत आणि महिलांची सुरक्षा त्यांच्याच हातात आहे, जोपर्यंत धडा शिकवला जात नाही तोपर्यंत हे असेच होत राहील.

Web Title: Viral video a women taught a lesson to road romeo in rajasthan video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 11:31 AM

Topics:  

  • crime news
  • rajasthan
  • Rajasthan News
  • viral video

संबंधित बातम्या

Darjeeling Toy Train-Taxi Viral Video: कॉन्फिडन्स लेव्हल 1000! ‘ट्रेन चुकीच्या बाजूने येतेय!’ पठ्ठ्याच्या लॉजिकने नेटकरी लोटपोट
1

Darjeeling Toy Train-Taxi Viral Video: कॉन्फिडन्स लेव्हल 1000! ‘ट्रेन चुकीच्या बाजूने येतेय!’ पठ्ठ्याच्या लॉजिकने नेटकरी लोटपोट

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! मुलगा छतावरुन खाली पडला अन् आई रील शूट करत राहिली; VIDEO पाहून येईल संताप
2

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! मुलगा छतावरुन खाली पडला अन् आई रील शूट करत राहिली; VIDEO पाहून येईल संताप

Viral Video :तहानलेल्या जीवाची हाक ऐकली! महिलेच्या एका मदतीने माकडाला मिळालं पाणी, VIDEO व्हायरल
3

Viral Video :तहानलेल्या जीवाची हाक ऐकली! महिलेच्या एका मदतीने माकडाला मिळालं पाणी, VIDEO व्हायरल

Reel Viral Video: रील बनवण्याच्या नादात होत्याचं नव्हत घडलं, VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
4

Reel Viral Video: रील बनवण्याच्या नादात होत्याचं नव्हत घडलं, VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.