Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शादी तो होती रहेगी…! लग्नाच्या धामधुमीत नवरदेवाने ‘असं’ काही केलं की, पाहून हसू आवरणार नाही, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक नवरदेव आपले लग्न सोडून असे काही करत बसला आहे की पाहून पाहुणे मंडळीच नव्हे, तर नेटकरीही आवाक् झाले आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 20, 2026 | 01:31 PM
Groom fixing puncture in wedding video viral

Groom fixing puncture in wedding video viral

Follow Us
Follow Us:
  • लग्न तर होत राहिल, आधी धंदा महत्त्वाचा
  • वरात सोडून नवरदेव लागला टायरचा पंक्चर काढायला
  • व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरेना
Funny Viral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक अजबच व्हिडिओ व्हायरल होत आहे. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. लग्नाचा दिवस हा प्रत्येकासाठी खास असतो. या दिवशा नवरा-नवरी सर्वात जास्त उठून दिसतण्यासाठी आणि विधींमध्ये मग्न असतात. पण एका नवरदेवाने मात्र लग्नाच्या दिवशी असं काही केलं आहे की उपस्थित पाहुणेही आवाक झाले आहेत.

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! हायवेवर स्टंटबाजी जीवावर बेतली; ओव्हरटेक करायला गेले अन्…, थरारक Video Viral

नेमकं काय केलं नवरदेवाने

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की नवरदेव लग्नाच्या भरजरी शेरवानीमध्ये दिसत आहे. आजूबाजूला वऱ्हाडी मंडळी आहेत. लग्नाचा माहोल सजला आहे. नवरदेव माज्ञ रस्त्याच्या कडेला बसून एका गाडीचे पंचर काढताना दिसत आहे. लग्नाचा विधी सोडू पंचर काढत बसलेल्या नवरदेवाला पाहून लोक हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील आवाक् झाले आहे. परंतु लोकांनी नवरदेवाचे कौतुक केले आहे.

व्हायरल व्हिडिओ

शादी तो होती रहेगी, धंधा नहीँ रुकना चाहिए 🤓🤓🤓 pic.twitter.com/MHAYAEtJ26 — HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) April 18, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मएक्सवर @HasnaZaruriHai या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, कामाप्रती निष्ठा ही सर्वात मोठी असते हे पठ्ठ्यानं दाखवून दिलं, तर दुसऱ्या एकाने आयुष्यभराची गाठ बांधली आहे, त्यासाठी पोटापाण्याच्या व्यवसायला विसरु शकत नाही असे म्हटले आहे. तर काही लोकांनी मजेशीर कमेंट्स करत नवऱ्याची खेचली आहे. एका नेटकऱ्याने असा कष्टाळू नवरा भेटायला नशीब लागतं असे म्हटले आहे, तर आणखी एका नेटकऱ्याने नक्कीच गॅरेज असाव गिऱ्हाईक परत जाऊ नये म्हणून रिस्क घेतली असणार भावानं असे म्हटले आहे. सध्या या व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

‘बाबा वाचवा…’, भुताटकी रेस्टॉरंटमध्ये मुलाला घेऊन गेले आई-वडील, रडून रडून हाल; डोळ्यात मृत्यूची भीती अन्…

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video groom in sherwani fixing puncture during wedding video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून  तुमच्याही डोळ्यांत पाणी
1

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी

Nepal Mother Save Daughter Video: फक्त 2 सेकंदांचा फरक अन् मोठा अनर्थ! नेपाळच्या महापुरात लेकींसाठी आईची थरारक धडपड
2

Nepal Mother Save Daughter Video: फक्त 2 सेकंदांचा फरक अन् मोठा अनर्थ! नेपाळच्या महापुरात लेकींसाठी आईची थरारक धडपड

USA Healthcare Cost: ‘अमेरिकेत राहणं परवडत नाही!’ हार्ट अटॅकनंतर विमा असूनही लाखोंचा खर्च, पुणेकराचा अनुभव व्हायरल
3

USA Healthcare Cost: ‘अमेरिकेत राहणं परवडत नाही!’ हार्ट अटॅकनंतर विमा असूनही लाखोंचा खर्च, पुणेकराचा अनुभव व्हायरल

Beed Marethon Viral Video:  लेकीच्या स्वप्नासाठी आईची अनवाणी झेप! पायात बूट नव्हते, पण मॅरेथॉन जिंकण्याचा जिद्दीचा विक्रम
4

Beed Marethon Viral Video: लेकीच्या स्वप्नासाठी आईची अनवाणी झेप! पायात बूट नव्हते, पण मॅरेथॉन जिंकण्याचा जिद्दीचा विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.