Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाईई हा काय प्रकार! उष्णतेपासून वाचण्यासाठी तरुणाचा अनोखा जुगाड, ATM ला बेडरुन समजून घेतली वामकुक्षी; Video Viral

Jugaad Video Viral : परिस्थिती अनेक गोष्टी करायला लावते! कडक उन्हात शरीर तापलं अन् तरुणाने थेट घेतली एटीयमचा आधार. जगाची काळजी न करता तो तिथेच जमिनीवर जाऊन झोपला. या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच चर्चेत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 18, 2026 | 10:34 AM
बाईई हा काय प्रकार! उष्णतेपासून वाचण्यासाठी तरुणाचा अनोखा जुगाड, ATM ला बेडरुन समजून घेतली वामकुक्षी; Video Viral

बाईई हा काय प्रकार! उष्णतेपासून वाचण्यासाठी तरुणाचा अनोखा जुगाड, ATM ला बेडरुन समजून घेतली वामकुक्षी; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • प्रचंड उकाड्यात एका व्यक्तीचा अनोखा जुगाड सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे.
  • व्हिडिओ पाहून काहींना हसू आवरले नाही, तर अनेकांनी यामागील वास्तवावरही भाष्य केले.
  • या घटनेने उष्णतेपासून बचाव आणि सार्वजनिक सुविधांच्या वापराबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे.
सामान्यत: ATM मध्ये लोक पैसे काढण्यासाठी जातात. आपले डेबिट कार्ड घेऊन तुम्ही एटीयममध्ये अनेकदा पैसे काढायला गेला असाल पण तुम्ही कधी झोपण्यासाठी एटीयममध्ये जाण्याचा विचार केला आहे का? तुम्हाला वाटेल की, हा काय विचित्र प्रश्न विचारलाय, एटीयममध्ये मुळात कुणी झोपायला का जाईल… पण आम्ही तुम्हाला सांगतो की, एका व्यक्तीने हा अनोखा प्रकार करुन दाखवलाय. बाहेर ऊन्हाच्या कडक उष्ण लाटा आणि त्याने कासावीस झालेला जीव यामुळे व्यक्तीने एक अनोखाच जुगाड लावला आणि एसीची थंड हवा खाण्यासाठी तो एटीयममध्ये जाऊन झोपला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेक यूजर्सने यावर आपल्या आश्चर्यकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चला व्हिडिओत काय दिसलं ते सविस्तर जाणून घेऊया.

ओठांना लावली लिपस्टिक, हातात भरल्या बांगड्या… रेल्वेत छेड काढणाऱ्या तरुणाला महिलेने घडवली जन्माची अद्दल; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओतील ही घटना उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसते की, एका एटीयममध्ये एक व्यक्ती जमिनीवर पडला आहे. सुरुवातीला त्याला काही झालं की काय असं वाटतं पण काहीच वेळात समजतं की एसीची थंड हवा खाण्यासाठी तो एटीयममध्ये वामकुक्षी घेत असतो. हे दृष्य पाहून तिथून जाणारा एक व्यक्ती थक्क होतो आणि आपल्या फोनच्या कॅमेरात तो या दृष्यांना कैद करतो. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर होताच व्हायरल होतो. अनेकांना तरुणाचा हा जुगाड पाहून हसू अनावर झालं आहे. काहींनी तरुणाच्या जुगाडावर आपले मत देखील व्यक्त केले आहे. यात काहींनी या जुगाडाचे समर्थन करत मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर काहींनी तरुणाचे वागणे अत्यंत चुकीचे आहे असं म्हणत घटनेवर आपली टीका व्यक्त केली.

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @Shahnawazreport नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देत लिहिण्यात आलं आहे की, ‘उकाड्यापासून वाचण्यासाठी एका माणसाने एसबीआय (स्टेट बँक ऑफ इंडिया) एटीएमच्या केबिनलाच आपले घर बनवले. प्रचंड उकाडा होता आणि त्याच्या घरी एअर कंडिशनर नव्हते, म्हणून तो वातानुकूलित एटीएम केबिनमध्ये आडवा झाला. हा फोटो उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील आहे’.

उमस भरी गर्मी से बचने के लिए एक शख्स SBI (भारतीय स्टेट बैंक) के ATM केबिन को ही आशियाना बना लिया। गर्मी ज्यादा थी, घर में AC था नहीं लिहाजा भाई साहब लेट लिए ATM के वातानुकूलित केबिन में। ये तस्वीर यूपी के जिला मऊ की है। pic.twitter.com/18cL5QEmuL — Shahnawaz(News24) (@Shahnawazreport) July 17, 2026

धार्मिक स्थळी थिल्लरपणा? वैष्णो देवीच्या मंदिरात कपलचा खुल्लम खुल्सा रोमान्स, यूजर्स भडकले; Video Viral

व्हिडिओला चांगलेच व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “सत्य खूप कठोर आहे. ही केवळ एका व्यक्तीची कहाणी नाही, तर आपल्या समाजातील एका मोठ्या वर्गाचे हे चित्र आहे, जिथे आजही मूलभूत सुविधा (जसे की उकाड्यापासून थोडा दिलासा) सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. असहाय्यतेला कोणताही निवारा नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कोणालाही अशा तीव्र उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी शोधाशोध करावी लागू नये”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्याच्या वागणूकीने त्याला बरं वाटेल पण इतरांना त्रास होईल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video man finds unique way to escape scorching heat by sleeping inside sbi atm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • AC
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

ओठांना लावली लिपस्टिक, हातात भरल्या बांगड्या… रेल्वेत छेड काढणाऱ्या तरुणाला महिलेने घडवली जन्माची अद्दल; Video Viral
1

ओठांना लावली लिपस्टिक, हातात भरल्या बांगड्या… रेल्वेत छेड काढणाऱ्या तरुणाला महिलेने घडवली जन्माची अद्दल; Video Viral

हे तर थेट विष कालवण्यासारखं…! शौचलयातून पाणी आणून बनवलं लिंबू सरबत? VIDEO पाहून लोकांचा पारा चाढला
2

हे तर थेट विष कालवण्यासारखं…! शौचलयातून पाणी आणून बनवलं लिंबू सरबत? VIDEO पाहून लोकांचा पारा चाढला

‘…तर चीनला रोखणार नाही’ ; सोनम वांगचुक भारतावरील ‘त्या’ विधानामुळे ट्रोल; पण व्हायरल VIDEO मागचं सत्य काही औरच
3

‘…तर चीनला रोखणार नाही’ ; सोनम वांगचुक भारतावरील ‘त्या’ विधानामुळे ट्रोल; पण व्हायरल VIDEO मागचं सत्य काही औरच

धार्मिक स्थळी थिल्लरपणा? वैष्णो देवीच्या मंदिरात कपलचा खुल्लम खुल्सा रोमान्स, यूजर्स भडकले; Video Viral
4

धार्मिक स्थळी थिल्लरपणा? वैष्णो देवीच्या मंदिरात कपलचा खुल्लम खुल्सा रोमान्स, यूजर्स भडकले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.