Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय गरज होती भावा! काठीचा असा वापर कुणी कधी केलाच नसेल, Viral Video पाहाल तर तुम्हीही चक्रावून जाल…

Stunt Viral Video : कॉन्टेंटच्या नादात कॉमन सेन्स कुठे हरवला? भल्यामोठ्या काठीवर तरुणाचा अतरंगी स्टंट. पाहून लोक हादरली तर यूजर्सने दिल्या मिश्किल प्रतिक्रिया. तुम्हीच व्हिडिओत पाहा नक्की काय घडलं.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 17, 2026 | 11:23 AM
काय गरज होती भावा! काठीचा असा वापर कुणी कधी केलाच नसेल, Viral Video पाहाल तर तुम्हीही चक्रावून जाल...

काय गरज होती भावा! काठीचा असा वापर कुणी कधी केलाच नसेल, Viral Video पाहाल तर तुम्हीही चक्रावून जाल...

Follow Us
Follow Us:
  • काही सेकंदांच्या स्टंटने नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
  • प्रसिद्धीच्या नादात केलेला प्रकार पाहून सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
  • व्हिडिओवर यूजर्सकडून मजेशीर आणि संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सोशल मिडियावर व्हायरल होण्यासाठी अनेक अतरंगी गोष्टी केल्या जातात. कधी कुणी डान्सचे व्हिडिओ शेअर करतं तर कुणी जुगाड किंवा अनोखे स्टंट्स शेअर करतं. तुम्ही इंटरनेटवर एक्टिव्ह असल्यास इथे अनेकांना तुम्ही अजब-गजब प्रकार करताना पाहिलं असेल. असाच एक प्रकार अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात व्यक्ती विचित्र स्टंट करताना दिसला. हा स्टंट त्याने एका लाकडी काठीच्या मदतीने करायला सुरुवात केली पण याचा शेवट इतका भयानक होता की पाहून सर्वांनाच धक्का बसला. चला व्हिडिओत नक्की काय घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.

अरे बापरे! श्वानाचं डोक अडकलं भिंतीत… डोकं आत आणि शरीर बाहेर, पाहून यूजर्सना बसला धक्का; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक व्यक्ती पत्र्याच्या छतावर लटकल्याचे दिसते. त्याच्या समोर एक लाकडी काठी असते. याच काठीचा वापर करुन व्यक्ती आपला पुढील स्टंट करु लागतो. आता तुम्ही म्हणाल की, काठीसोबत कुणी कायच करु शकतो. पण व्हिडिओतील दृष्ये मात्र तुमच्या विचाराहून फार वेगळे आहेत. यात व्यक्ती पत्रावरुन डायरेक्ट उंच लाकडी काठीवर लँडीग करताना दिसतो. काठी उंच असली तरी तिची काठ बारीक असते. या टोकदार काठीवर व्यक्ती फार निर्धास्तपणे बसतो आणि हलत-डुलत अनोखा डान्स करु लागतो. ज्या काठीवर उभे राहण्यातच लोकांना नाकीनऊ येतील अशा काठीवर बसून तरुण डान्स करु लागतो हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. मुख्य म्हणजे काठीची उंचीही जास्त असल्याकारणाने जवळपास तो हवेतच लटकत हा कारनामा करत असतो. अनेकांनी तरुणाच्या या प्रकारावर आपल्या मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून व्यक्तीला अशी काय मजबूरी होती की त्याला असं करावं लागलं असा प्रश्न आता यूजर्सना पडत आहे.

ऐसा blogger देखा है क्या आपने कभी pic.twitter.com/f7esmfOR8c — Shefali (@Shefaliditya89) July 15, 2026

घरात पोल डान्स करणं चांगलंच पडलं महाग! खांब कोसळला अन् भिंतीतून आला पाण्याचा पूर; Video Viral

दरम्यान या अजब-गजब स्टंटचा व्हिडिओ @Shefaliditya89 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘या ब्लाॅगरला तुम्ही कधी पाहिलं आहे का?’. व्हिडिओला चांगलेच व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “भावाची नक्की काय मजबुरी होती”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण मी म्हणतो ती काठी त्याच्या बुडात गेली तर काय होईल”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “आजकाल लोक रिलमागे इतके वेडे झालेत की काहीही करायला जातात”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video man performs dangerous stunt on thin wooden pole shocks social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Viral Stunt Video

संबंधित बातम्या

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral
1

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral
2

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral
3

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक
4

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.