Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणूस आहे की हैवान? निष्पाप मुलाला लिफ्टमधून दिलं ढकलून; पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, Video Viral

अतिशय अमानुष कृत्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणाने लहान मुलाला लिफ्टमधून अतिशय जोरात ढकलून दिलं आहे. हे पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओ पाहून तुमचाही राग अनावर होईल.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 19, 2026 | 02:13 PM
Man Pushesh Boy From Lift

Man Pushesh Boy From Lift

Follow Us
Follow Us:
  • निष्पाप मुलाला लिफ्टमधून दिलं ढकलून
  • पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ अतिशय संतापजनक असतात, तर काही व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. सध्या असाच एक अत्यंत संतापजनक कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका तरुणाने लिफ्टमध्ये चढणाऱ्या एका लहान मुलासोबत असे कृत्य केले आहे की पाहून तुम्हाला संताप अनावर होईल. नेमकं काय केलं या तरुणाने जाणून घेऊयात.

लखनाैच्या नर्सरीत ५ वर्षीच्या चिमुकल्यांमध्ये राडा, क्लास माॅनिटरने डोकं पकडलं आणि धु धु धुतलं; घटनेचा Video Viral

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण लिफ्टमध्ये उभा आहे. तेवढ्यात एक लहान मुलगा तिथे येतो. तो लिफ्टमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो. परंतु लिफ्टमध्ये असलेला तरुण त्याला ढकलतो. पण चिमुकला पुन्हा लिफ्टमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो. यावेळीही तरुण पुन्हा मुलाला बाहेर ढकलतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दोघांमध्ये मस्ती सुरु असल्यासारखे वाटते, पण तिसऱ्या वेळी जेव्हा चिमुकला आत शिरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा गंभीर घडते. लिफ्टमधील तरुण मुलाला जोरात ढकतो. यामुळे लहान मुलगा लिफ्टच्या बाहेर जमिनीवर आदळतो. लिफ्ट बंद होऊन तरुण वर एकटाच निघून जातो.

व्हायरल व्हिडिओ

A Man pushed a Kid out of the lift🥲 pic.twitter.com/f6dln61bBL — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 16, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला असून तरुणावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच चिमुकल्याला लागले तर नाही ना अशी चिंता व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने म्हटले की, नराधमावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, तर दुसऱ्या एका माणुसकी संपत चालली आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने मुलाला काही गंभीर दुखात झाली नाही ना असा प्रश्न विचारला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

Shooting Gone Wrong : अरेरे! स्टंटच्या नादात पँट उतरली, काकांसोबत घडला तो प्रकार…पाहून यूजर्सनाही हसू झालं अनावर; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video man pushes young boy from lift

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
1

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल
2

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral
3

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral
4

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.