Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाचा कहर, पाण्यात वाहून गेले 3000 सिलेंडर, दृष्य कॅमेरात कैद; Video Viral

Cylinder Drowned In Water : देशात गॅस सिलेंडरचा तुडवडा जाणवत असतानाच पावसानेही यात थोडा हातभार लावला. पावसाच्या अतिवृष्टीमुळे काही भागात पूरग्रस्ती निर्माण झाली असून हजारो सिलेंडर नदीत वाहून गेल्याचा व्हिडिओ अलिकडे मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 09, 2026 | 05:28 PM
पावसाचा कहर, पाण्यात वाहून गेले 3000 सिलेंडर, दृष्य कॅमेरात कैद; Video Viral

पावसाचा कहर, पाण्यात वाहून गेले 3000 सिलेंडर, दृष्य कॅमेरात कैद; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पावसामुळे एचपीसीएलच्या पाताळगंगा प्लांटमधून सुमारे 3,000 गॅस सिलेंडर वाहून गेले.
  • जिल्हा प्रशासनाने नागरिकांना वाहून गेलेले सिलेंडर स्वतःजवळ न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
देशाच्या अनेक भागांमध्ये मागील काही काळापासून जोरदार पावसाने जोर धरला आहे. काही झाली तर पाऊस इतका पडला आहे की पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले असून लोकांचे घराबाहेर पडणे ही कठीण झाले आहे. पुराच्या अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच अलीकडे एकदा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. देशात गॅस सिलेंडरची कमतरता भासत असतानाच सोशल मीडियावर बाहेर होत असलेल्या या व्हिडिओत एक दोन नव्हे तर तब्बल 3000 सिलेंडर पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना दिसून आले. नदीमध्ये वाहणारी ही सिलेंडर पाहून अनेकांना धक्का बसला तर घटना नक्की कुठली असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

हनिमून साजरा करण्यासाठी ट्रेनच्या बर्थवर केली रोमँटिक सजावट; Video Viral होताच रेल्वेने केली कडक कारवाई

काय घडलं व्हिडिओत? 

काही ठिकाणी पावसाने अतिवृष्टी केली असून महाराष्ट्रातही मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. अशाच अलीकडे महाराष्ट्रातूनच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यातील दृष्ये पाहून सर्वांना धक्का बसला. एचपीसीएलच्या पातालगंगा एलपीजी बॉटलिंग प्लांटमधून तीन हजार गॅस सिलिंडर वाहून गेले आहेत. ज्या प्रकारे सिलिंडर पाण्यात तरंगत होते, ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. यावरुनच पावसामुळे परिस्थिती किती बिघडली आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो.

दरम्यान या घटनेनंतर, पाण्यात वाहून गेलेले हे सिलेंडर कुणीही आपल्या ताब्यात घेऊ नये असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. वाहून गेलेले सिलेंडर मिळाले की नाही किंवा त्यांच्या पुढे काय झालं याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Heavy rains in Raigad, Maharashtra, caused flooding at an LPG bottling plant. Around 3,000 gas cylinders were swept away into the Patalganga River. pic.twitter.com/j6jejtFAwj — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 9, 2026

सिंहीणीच्या कचाड्यात सापडला शेतकरी, 30 मिनिटांचा संघर्ष अन् अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हि़डिओला चांगलेच व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “आणखी करा की एलपीजीच्या किमतीत वाढ! खुद्द देवही याच्या विरोधात आहेत!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “युद्धामुळे एलपीजीचा तुटवडा कमी झाला नव्हता की काय, त्यात आता मान्सूनही आला आहे. दुसऱ्या एका विषयावर बोलायचं झालं तर, त्या महा-इन्फ्रास्ट्रक्चरला नक्की काय झालंय”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “सरकार आता थेट पाण्यातून डिलिव्हरी करणार वाटतं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Viral video shows 3000 lpg gas cylinders floating away after heavy rain at hpcl patalganga plant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 05:28 PM

Topics:  

  • Gas Cylinder
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

सिंहीणीच्या कचाड्यात सापडला शेतकरी, 30 मिनिटांचा संघर्ष अन् अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
1

सिंहीणीच्या कचाड्यात सापडला शेतकरी, 30 मिनिटांचा संघर्ष अन् अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

हनिमून साजरा करण्यासाठी ट्रेनच्या बर्थवर केली रोमँटिक सजावट; Video Viral होताच रेल्वेने केली कडक कारवाई
2

हनिमून साजरा करण्यासाठी ट्रेनच्या बर्थवर केली रोमँटिक सजावट; Video Viral होताच रेल्वेने केली कडक कारवाई

आधी थप्पड मारली, मग केस उपटले अन्…; कोल्ड ड्रिंकसाठी महिला आणि माकडात तुंबळ हाणामारी, VIDEO पाहून हसू आवरणार नाही
3

आधी थप्पड मारली, मग केस उपटले अन्…; कोल्ड ड्रिंकसाठी महिला आणि माकडात तुंबळ हाणामारी, VIDEO पाहून हसू आवरणार नाही

नादच केला पठ्ठ्यानं! विराट कोहलीचा गेटअप करुन मॉलमध्ये घुसला; सेल्फी घेण्यासाठी सुरक्षा कर्मीसह शेकडोंची धावपळ, VIDEO VIRAL
4

नादच केला पठ्ठ्यानं! विराट कोहलीचा गेटअप करुन मॉलमध्ये घुसला; सेल्फी घेण्यासाठी सुरक्षा कर्मीसह शेकडोंची धावपळ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.