Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thief Caught in Train: अरे देवा! ट्रेनच्या खिडकीतून चोरी करु पाहत होता, प्रवाशाने हात धरला अन् रेल्वे सुरु होताच… Video Viral

Video Viral : चोरीचा प्रयत्न फसला! रेल्वेच्या खिडकीत हात घालून चोरी करण्यचा प्रयत्न करत होता तितक्यात प्रवाशाने हात धरला आणि चोराला घडवली जन्माची अद्दल. व्हिडिओतील दृष्ये पाहून अनेकांनी प्रवाशाच्या कल्पनेचे काैतपुक केले आहे तर चोरीमुळे त्याचा जीव धोक्यात घालायला नको असे मत काहींनी व्यक्त केले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 19, 2026 | 08:54 AM
Thief Caught in Train: अरे देवा! ट्रेनच्या खिडकीतून चोरी करु पाहत होता, प्रवाशाने हात धरला अन् रेल्वे सुरु होताच... Video Viral

Thief Caught in Train: अरे देवा! ट्रेनच्या खिडकीतून चोरी करु पाहत होता, प्रवाशाने हात धरला अन् रेल्वे सुरु होताच... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रेल्वेतील एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
  • चोरीचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीसोबत अनपेक्षित प्रकार घडल्याचे दिसून आले.
  • या घटनेवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे तुम्हाला दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळू शकतात. इथे कधी काय दिसून येईल याची शाश्वती देता येत नाही. अनेकदा सोशल मिडियावर व्हायरल झालेले दृष्य आपल्याला हसवतात, काही भावूक करतात तर कधी आपल्याला थक्क करुन जातात. जगाच्या कोपऱ्यातील अनेक घडामोडी आपल्याला इथे पाहायला मिळू शकतात. अशात अलिकडेच इंटरनेटवर एका चोराचा व्हिडिओ खूप जास्त ट्रेंड करत आहे. व्हिडिओमध्ये चोर रेल्वेच्या खिडकीतून चोरी करण्याचा प्रयत्न करत असतो पण याचवेळी प्रवासी त्याला रंगेहात पकडतो. व्हिडिओमध्ये प्रवाशाने चोराचा अनोख्या पद्धताने शिक्षा दिल्याचे दिसते जे पाहून अनेकांना धक्का बसतो. आता ही शिक्षा नक्की काय होती ते चला सविस्तर जाणून घेऊया.

Shooting Gone Wrong : अरेरे! स्टंटच्या नादात पँट उतरली, काकांसोबत घडला तो प्रकार…पाहून यूजर्सनाही हसू झालं अनावर; Video Viral

नक्की काय घडलं व्हिडिओत?

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत रेल्वे ट्रॅकवरील एक दृष्य दिसून येते. रेल्वे रुळावर ट्रेन धावत असतो आणि याचवेळी खिडकीला एक व्यक्ती लटकत असतो. एका प्रवाशाने खिडकीतून त्याचा हात पकडलेला असतो ज्यामुळे खिडकीतून लटकतच त्याचा चालू रेल्वेत प्रवास सुरु असतो. व्हिडिओत प्रवासी लटकणाऱ्या व्यक्तीला मारताना देखील दिसतो.

मिळालेल्या माहितीनुसार, लटकलेला व्यक्ती हा एक चोर असतो. चोरीच्या उद्देशाने तो खिडकीत हात घालून एखादी वस्तू चोरण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा हा प्रयत्न सपशेल फेल ठरतो. प्रवासी त्याला चोरी करताना पकडतो आणि त्याचा हात खिडकीच्या आतून पकडून ठेवतो. काहीवेळाने ट्रेन सुरु होते पण चोराला अद्दल शिकवण्यासाठी प्रवासी त्याचा हात सोडत नाही ज्यामुळे चालू ट्रेनला लटकत त्याला प्रवास करावा लागतो. ही घटना सध्या चांगलीच चर्चेत असून व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

ट्रैन में mobile चोरी करना कभी कभी कितना भाड़ी
पर जाता है इस video क़ो देखकर अंदाजा लगा सकते है…
आजकल ट्रैन में चोरी का ममला बहुत बढ़ गया है… खिड़की क़े पास बैठने वाले लोग क़ो सतर्क रहना चाहिये… pic.twitter.com/mLlqG7ZDx0 — Manish Yadav (@ManishY71326383) July 18, 2026

OYO हॉटेलमध्ये प्रियकरासोबत पकडली पत्नी; पती आणि सासूसोबत रस्त्यावरच सुरु झाला हायव्होल्टेज ड्रामा; Video Viral

व्हिडिओ @ManishY71326383 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “जशी करणी तशी भरणी”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्हिडिओ पाहून धक्का बसला, पण कोणालाही जीव धोक्यात घालणे योग्य नाही”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “बरोबर केलंत, अशी शिक्षा पाहून पुन्हा चोरी करण्यापूर्वी दहा वेळा विचार करेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video train passenger catches alleged thief hanging from window social media reactions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • train viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral
1

भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral

१ रुपयांत भरपेट नाश्ता! भारतामध्ये ‘या’ ठिकाणी मिळतो सर्वात स्वस्त नाश्ता; सकाळीच भरते खवय्यांची गर्दी; Video Viral
2

१ रुपयांत भरपेट नाश्ता! भारतामध्ये ‘या’ ठिकाणी मिळतो सर्वात स्वस्त नाश्ता; सकाळीच भरते खवय्यांची गर्दी; Video Viral

‘डीएम अंकल, रोड बनवून द्या…’, शाळकरी मुलीची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त हाक, रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे होतोय त्रास
3

‘डीएम अंकल, रोड बनवून द्या…’, शाळकरी मुलीची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त हाक, रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे होतोय त्रास

‘जिगरबाज ड्रायव्हर!’ निवासी भागात ट्रकला लागली भीषण आग; स्वतःचा जीव धोक्यात घालून रोखला अनर्थ; Video Viral
4

‘जिगरबाज ड्रायव्हर!’ निवासी भागात ट्रकला लागली भीषण आग; स्वतःचा जीव धोक्यात घालून रोखला अनर्थ; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.