Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral

Fact Check: भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेवर सीजेपीच्या प्रदर्शनकर्त्यांनी हल्ला केल्याचा दावा व्हिडिओत करण्यात आला आहे. रेल्वेने याची पडताळणी करत खरं सत्य काय ते उघड केलं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 21, 2026 | 02:44 PM
CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral

CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर रेल्वेवर दगडफेक झाल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • व्हिडिओसोबत काही गंभीर दावे करण्यात आल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
  • मात्र, या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनंतर व्हिडिओमागील सत्य वेगळे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोशल मिडियावर ट्रेनवर दगडफेक केल्याचा एक व्हिडिओ फार वेगाने व्हायरल होत आहे. देशातील पहिल्या हाइड्रोजन ट्रेनवर कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) आणि त्यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. तथापि, तपासात काहीतरी वेगळंच सत्य समोर आलं आहे. यानुसार, व्हिडिओत दाखवण्यात आलेली ट्रेन हायड्रोजन रेल्वे नाही. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका रेल्वे स्टेशनवर काही लोक दगडफेक करताना दिसतात. लोक रेल्वे ट्रॅकवर उभे असतात आणि समोरुन येणाऱ्या निळ्या रंगाच्या रेल्वेवर त्यांची दगडफेक सुरु असते. व्हिडिओमध्ये दगडफेक स्पष्ट दिसून येते परंतु घटना नक्की कोणत्या रेल्वे स्थानकावर घडून आली आहे याची माहिती मिळत नाही. यामुळेचे व्हिडिओचे ठिकाण आणि अधिकृत वेळ याची पुष्टी करता येत नाही.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी व्हिडिओला शेअर करत भारताच्या पहिल्या स्वदेशी हाइड्रोजन रेल्वेवर हल्ला झाल्याचा दावा केला. काही पोस्टमध्ये असाही दावा करण्यात आला की, जंतर-मंतरवरील काही कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) प्रदर्शनकर्त्यांनी हा हल्ला केला. या दाव्याच्या आधारे अनेक वापरकर्त्यांनी CJP आणि त्यांच्या नेत्यांना लक्ष्य करणाऱ्या कमेंट्सही केल्या.

रेल्वेने दावा फेटाळला

अशातच व्हायरल व्हिडिओ हा वेगळा असून यातील दावा देखील खोटा आहे असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, व्हिडिओत दिसणारी ट्रेन ही हाइड्रोजन ट्रेन नसून WAG-12 लोकोमोटिव्हवर चालणारी ट्रेन आहे. हा व्हिडिओ जुना असण्याची शक्यता असून हाइड्रोजन ट्रेन आपल्या वेळापत्रकानुसार सुरळीत सुरु आहे असेही त्यांनी सांगितले.

Is Arvind Kejriwal’s father’s money invested in this Hydrogen train? Or Deepak’s father’s? No Neither the politicians nor the stone pelters paid for it It is funded by the common man’s hard earned taxes Stop throwing stones at your own property Vandalism brings up to life… — Ramesh Tiwari (@rameshofficial0) July 20, 2026

थरार नडला! झिपलाईन तुटताच तरुण थेट धड्डाम जमिनीवर कोसळला; घटनेचा लाईव्ह Video Viral

दरम्यान सदर घटनेचा व्हिडिओ @rameshofficial0 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “कोलकाता किंवा बिहारमधील तो कम्युनिस्ट लफंगा, जो त्या जुन्या लाकडी खुर्चीत बसून दहशतवादी उपद्रवींचे समर्थन करणारे ट्विट्स करत आहे, त्याला त्याच्या सरकारी नोकरीवरून बडतर्फ करून फाशीच्या शिक्षेची वाट पाहण्यासाठी तुरुंगात डांबले पाहिजे. भारतीय रेल्वेची ही लज्जास्पद बाब आहे; तुम्ही दहशतवाद्यांचे रक्षण करण्यासाठी भारतीयांची लूट करत आहात”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या घटनेवरून अनियंत्रित जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य सुरक्षा कार्यपद्धतींचा अभाव असल्याचे आणि यापूर्वी घडलेल्या चेंगराचेंगरी व इतर घटनांमधून कोणताही धडा न घेतल्याचे स्पष्ट होते.”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “व्हिडिओमध्ये दिसणारे इंजिन हे हायड्रोजन ट्रेनचे नसून, WAG-12 इलेक्ट्रिक मालवाहू लोकोमोटिव्हचे आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Viral video train stone pelting hydrogen train claim fact check railway clarification marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • CJP
  • hydrogen Train
  • Video Viral

संबंधित बातम्या

Sonam Wangchuk Health Update: सोनम वांगचुक यांना सफदरजंगमधून मेदांता रुग्णालयात हलवा; दिल्ली उच्च न्यायालयाचे मोठे आदेश
1

Sonam Wangchuk Health Update: सोनम वांगचुक यांना सफदरजंगमधून मेदांता रुग्णालयात हलवा; दिल्ली उच्च न्यायालयाचे मोठे आदेश

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…
2

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
3

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral
4

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.