Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरात पोल डान्स करणं चांगलंच पडलं महाग! खांब कोसळला अन् भिंतीतून आला पाण्याचा पूर; Video Viral

Poll Dance Gone Wrong : होत्याच नव्हत झालं...! घरातच पोल डान्स करु पाहत होती महिला पण तितक्यात घडलं अनपेक्षित. घरात आला पाण्याचा पूर आणि नक्की काय घडलं ते आता तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 16, 2026 | 02:15 PM
घरात पोल डान्स करणं चांगलंच पडलं महाग! खांब कोसळला अन् भिंतीतून आला पाण्याचा पूर; Video Viral

घरात पोल डान्स करणं चांगलंच पडलं महाग! खांब कोसळला अन् भिंतीतून आला पाण्याचा पूर; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • घरातील एका कृतीदरम्यान अनपेक्षित घटना घडल्याने सर्वांचीच धावपळ उडाली.
  • काही क्षणांतच संपूर्ण घराचे चित्र बदलले; प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल.
  • नेटकऱ्यांकडून व्हिडिओवर मजेशीर आणि संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
इंटरनेटवर व्हायरल होण्यासाठी अनेकदा लोक असे काही प्रकार करु पाहतात ज्यासाठी त्यांना पुढे पश्चाताप करावा लागेल. काही गोष्टी या घरात करणे बरोबर ठरते तर काही घराबाहेर करणे योग्य ठरते. अलिकडेच सोशल मिडियावर एक अनोखी घटना शेअर करण्यात आली आहे ज्यात मुलीला आपल्या चुकीसाठी मोठी किंमत मोजावी लागल्याचे दिसले. वास्तवात व्हिडिओत जर आपण पाहिले तर यात आपल्याला एक महिला घराच्या आत पोल डान्स करताना दिसेल. यावेळी लोखंडाचा एक राॅड भिंतीला चिकटलेला असतो आणि यावर स्विंग करत महिला पोल डान्स करु पाहत असते. यापर्यंत तर सर्व ठिक असतं पण खरा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा राॅडला लटकताच भितींचे तुकडे खाली पडू लागतात आणि यातून पाण्याचा फव्वारा बाहेर पडतो. हे दृष्य पाहून महिलाच नाही तर यूजर्सही थक्क होतात. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. चला व्हिडिओतील घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.

मंदिरात रिलबाजी करणं भोवलं… दर्शनाच्या ओळीत ठुमके लावताच पोलिसांनी केली कारवाई; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

माहितीनुसार, सदर घटना ही टेक्सासमधील ह्यूस्टन शहरात घडून आली आहे. इथे राहणारी एक पोल परफाॅर्मर आशा गिल्बर्ट आपल्या अपार्टमेंटनमध्ये नेहमीप्रमाणे डान्सची प्रॅक्टीस करत होती. पण पोलवर चढून तिने प्रॅक्टीसला सुरुवात करताच काहीच क्षणात पोल भिंतीवरुन उघडून खाली पडला. पोल निघाला आणि छतावर असलेल्या फायर स्प्रिंकलरला जाऊन धडकला ज्यामुळे पाण्याचा एक वेगवान फोर्स घरात येऊ लागला. एक प्रकारे पाण्याचा फाऊंटन रुममध्ये आला ज्यामुळे काहीवेळातच खोलीत पाण्याचा पूर आला. या घटनेवेळी आशासोबत तिचा पाळीव कुत्रा देखील खोलित उपस्थित होता जो पाण्याच्या या फव्वाऱ्यामुळे पूर्णपणे भिजला.

आशाने आपला अनुभव शेअर करत म्हटले की, “मी पूर्णपणे सुन्न झाले होते आणि माझे लक्ष फक्त माझ्या निःशब्द कुत्र्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यावर केंद्रित होते.” अचानक घडलेल्या या घटनेमुळे आशाला धक्का बसला आणि तिने आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन खोलीतून पळ काढला. यानंतर अग्निशमन दलाला बोलवावे लागले ज्यांनी परिस्थिती हाताळत पाण्याचा प्रवाह बंद केला.

Pole dance routine malfunctions & FLOODS apartment Keep your day job, lady pic.twitter.com/POrmvGwQ6p — RT (@RT_com) July 15, 2026

हाॅटेलमध्ये प्रियकरासोबत रंगेहात पकडली गेली पत्नी, पतीने हाणामारी करतच काढलं बाहेर; Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @RT_com नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगलेच व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “म्हणूनच, स्प्रिंकलरचे शट-ऑफ व्हॉल्व्ह (पाणी बंद करण्याचे व्हॉल्व्ह) कुठे आहे हे माहीत असणे चांगले… ते कदाचित जिन्याजवळ असू शकते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पोल डान्ससाठी ती जरा जाड वाटत आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “व्वा, पाण्याच्या त्या फव्वारासोबत तिने पोल नाही तर पूल डान्स करायला हवा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video woman pole dance practice at home turns into unexpected water leak incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

लज्जास्पद! भर वर्गात शिक्षिकेसोबत रोमान्स गुरुजींना पडला महागात; संशय आल्याने पत्नीने गुपचुप व्हिडिओ रेकॉर्ड केला अन्…
1

लज्जास्पद! भर वर्गात शिक्षिकेसोबत रोमान्स गुरुजींना पडला महागात; संशय आल्याने पत्नीने गुपचुप व्हिडिओ रेकॉर्ड केला अन्…

मंदिरात रिलबाजी करणं भोवलं… दर्शनाच्या ओळीत ठुमके लावताच पोलिसांनी केली कारवाई; Video Viral
2

मंदिरात रिलबाजी करणं भोवलं… दर्शनाच्या ओळीत ठुमके लावताच पोलिसांनी केली कारवाई; Video Viral

‘सासूबाईंनी आणि तिने माझी..’, जान्हवी किल्लेकरच्या जाऊबाईचा व्हिडिओ चर्चेत, नेटकऱ्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस
3

‘सासूबाईंनी आणि तिने माझी..’, जान्हवी किल्लेकरच्या जाऊबाईचा व्हिडिओ चर्चेत, नेटकऱ्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

हाॅटेलमध्ये प्रियकरासोबत रंगेहात पकडली गेली पत्नी, पतीने हाणामारी करतच काढलं बाहेर; Video Viral
4

हाॅटेलमध्ये प्रियकरासोबत रंगेहात पकडली गेली पत्नी, पतीने हाणामारी करतच काढलं बाहेर; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.