Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाईईईईई काय हा प्रकार? जिवंत बेडकाला डोक्यावर अन् गळ्यात लटकवून तरुणीने केला डान्स; VIDEO पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळे व्हायरल होत असते. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र तर कधी भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या एक विचित्र- व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 21, 2025 | 01:03 PM
viral video young women dancing with frog on head and neck video goes viral

viral video young women dancing with frog on head and neck video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

Viral News Marathi: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अलीकडे लोक लाईक्स आणि व्ह्यूज साठी अशा विचित्र-विचित्र गोष्टी करतात की पाहून हसू आवरणे देखील कठीण होऊन जाते. लोक असे चित्र-विचित्र कृत्य करतात की, ज्याची कोणी कल्पना देखील केली नसेल.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेने डान्स रिल बनवताना असे काही केले आहे, की हा व्हिडिओ पाहून तुम्ही कपाळाला हात लावाल आणि हसून हसून तुमचे पोटही दुखून येईल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी डान्स रिल बनवत आहे. तिने तिच्या डोक्यावर एका बेडकाला ठेवले आहे. तसेच तिच्या गळ्यामध्येही एक जिवंत बेडकाला लटकवलेले आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, तरुणीने मुकूटासारखे एका जिंवत बेडकाला बसवले आहे, तर एका बेडकाला गळ्यात हारासारखे घातले आहे. असे करत ती डान्स रिल बनवत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ 


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये संपूर्ण बेडूक समाज घाबरलेला आहे असे म्हटले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने नवऱ्याने मंगळसूत्र नाही दिले वाटतं असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने दीदी दूसरे काही मिळाले नाही का असा प्रश्न केला आहे. तिसऱ्या एका युजरने बिचाऱ्या बेडकांवर किती अन्याय होत आहे असे म्हटले आहे. तर आणखी एका युजरने दीदी मगरमच्छ, या चिपकली पण घालू शकता तुम्ही असे म्हटले आहे. अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video young women dancing with frog on head and neck video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 01:03 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

पठ्ठ्यानं कारला ‘असं’ मॉडिफाय केलं की भले भले इंजिनियरही होतील फेल; गुजरातच्या या कारची होतेय जोरदार चर्चा, Video Viral
1

पठ्ठ्यानं कारला ‘असं’ मॉडिफाय केलं की भले भले इंजिनियरही होतील फेल; गुजरातच्या या कारची होतेय जोरदार चर्चा, Video Viral

नेपाळमध्ये भारतीय पर्यटकाला रस्त्यावर थुंकणं पडलं महागात; स्थानिकाने भरस्त्यात साफ करुन घेतला गुटख्याचा डाग, VIDEO VIRAL
2

नेपाळमध्ये भारतीय पर्यटकाला रस्त्यावर थुंकणं पडलं महागात; स्थानिकाने भरस्त्यात साफ करुन घेतला गुटख्याचा डाग, VIDEO VIRAL

अबब! Bumrah ची लाज काढली; 15 वर्षीय वैभवने दाखवले तारे, पहिल्याच बॉलवर..; Video Viral
3

अबब! Bumrah ची लाज काढली; 15 वर्षीय वैभवने दाखवले तारे, पहिल्याच बॉलवर..; Video Viral

नादच खुळा! RCB च्या विजयानंतर बिचाऱ्या CSK च्या फॅनची भर स्टेडियममध्ये मुलीने उडवली थट्टा; Video तुफान Viral
4

नादच खुळा! RCB च्या विजयानंतर बिचाऱ्या CSK च्या फॅनची भर स्टेडियममध्ये मुलीने उडवली थट्टा; Video तुफान Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.