Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळ आला होता पण वेळ नव्हती! ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला अन्…; थोडक्यात बचावले पर्यटक, थरारक VIDEO VIRAL

Volcano Eruption Video : सोशल मीडियावर , ग्वाटेमाला येथील सर्वात धोकादायक आणि सक्रिय ज्वालामुखी व्होल्कन डी फ्यूगो ज्वालामुखीचा एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. या ज्वालामुखीचा थरार अनुभवत असताना अचानक त्यातून गोळे उडाल्यामुळे पर्यटकांची पळपळ झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 25, 2026 | 01:42 PM
Volcano Eruption Video Guatemala

Volcano Eruption Video Guatemala

Follow Us
Follow Us:
  • काळ आला होता पण वेळ नव्हती
  • ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला अन्…;
  • थोडक्यात बचावले पर्यटक
  • थरारक VIDEO VIRAL
Volcano Eruption Video Viral : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक अत्यंत थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना अचानक मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. ज्वालामुखी पाहताना अचानक झालेल्या उद्रेकाने सर्वांची बचावासाठी पळा पळ झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. परंतु या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Venezuela Earthquake : 40 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं! व्हेनेझुएलात दुहेरी भूकंपाचा थरार; विमातळाचं छत कोसळलं अन्…; VIDEO VIRAL

मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाटेमाला येथील सर्वात धोकादायक आणि सक्रिय ज्वालामुखी व्होल्कन डी फ्यूगो पाहायला काही पर्यटक गेले होते. यावेळी निसर्गाचा थरार अनुभवत असताना अचानक ज्वालामुखीतून आगीचे गोळे आकाशात उडू लागले. या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे पर्यटकांची मोठी तारांबळ उडाली होती. व्हिडिओत तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की ज्वालामूखीतून आगीचे गोळे आणि जळते दगड बाहेर हवेत उडताना दिसत आहेत.

येथे काही पर्यटक बसलेले होते. ज्वालामुखीतून आग बाहेर पडताच सर्वजण किंकाळ्या फोडत जीव वाचवण्यासाठी धावताना दिसत आहेत. न्यूयॉर्क पोस्टने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यानुसार, एक माणुसकीचे दृश्यही पाहायला मिळाले आहे. एका व्यक्तीने आपल्या जीवाची पर्वा न करता एका भटक्या कुत्र्याला उचलून सुरक्षित स्थळी घाव घेतली आहे. काही लोक लाल-धगधगच्या खडकांवर पाणी ओतून थंड करण्याचा प्रयत्न करत होते.

व्हायरल व्हिडिओ

Des touristes touchés par des projections de lave au Guatemala 📍 Le Fuego, l’un des volcans les plus actifs d’Amérique centrale. pic.twitter.com/Y1nQmtaEX7 — Philippe Thubé (@PhilippeDoNancy) June 21, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. एका नेटकऱ्याने कोणाचाही जीव न गेल्याने देवाचे आभार मानले आहे, तर दुसऱ्या एकाने पर्यटकांच्या बेजबाबदारपणावर संताप व्यक्त केला आहे. तसेच अनेकांनी अशा ठिकाणी जाऊन जीव कोणी धोक्यात घालायला सांगितला होता असे काहींनी म्हटले आहे.

मृत्यूशी खेळ! थेट ११ हजार व्होल्टेजच्या खांबावर जाऊन आरामात बसला पठ्ठ्या; कारण जाणून व्हाल हैराण, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Volcano eruption video viral tourists narrowly escape

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral
1

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील
2

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील

Viral Video: आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाची मान खाली घालवणारी घटना; हुसैनीवालातील भारतीय तरुणाच्या ‘या’ व्हायरल व्हिडिओने लोक संतप्त
3

Viral Video: आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाची मान खाली घालवणारी घटना; हुसैनीवालातील भारतीय तरुणाच्या ‘या’ व्हायरल व्हिडिओने लोक संतप्त

Badlapur to Goregaon: दिवसाचे २४ तास… त्यातले ६ तास फक्त प्रवासात! ‘फक्त झोपण्यासाठी घरी जातो’ म्हणणाऱ्या मुंबईकराची पोस्ट व्हायरल
4

Badlapur to Goregaon: दिवसाचे २४ तास… त्यातले ६ तास फक्त प्रवासात! ‘फक्त झोपण्यासाठी घरी जातो’ म्हणणाऱ्या मुंबईकराची पोस्ट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.