Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badlapur to Goregaon: दिवसाचे २४ तास… त्यातले ६ तास फक्त प्रवासात! ‘फक्त झोपण्यासाठी घरी जातो’ म्हणणाऱ्या मुंबईकराची पोस्ट व्हायरल

Badlapur to Goregaon: मुंबईतील वाढत्या घरांच्या किमतींमुळे अनेकजण बदलापूर, अंबरनाथसारख्या भागात घर घेण्याला प्राधान्य देतात. मात्र, नोकरीसाठी दररोज मुंबईत ये-जा करताना मोठा वेळ प्रवासात जातो. अशाच एका प्रवाशाची बदलापूर ते गोरेगाव रोज ६ तास प्रवास करण्याची कहाणी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 24, 2026 | 02:42 PM
Badlapur to Goregaon: दिवसाचे २४ तास… त्यातले ६ तास फक्त प्रवासात! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Badlapur to Goregaon: दिवसाचे २४ तास… त्यातले ६ तास फक्त प्रवासात! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बदलापूर ते गोरेगाव रोज ६ तासांचा प्रवास
  • सकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत धावपळीचं वेळापत्रक
  • मुंबईकरांच्या वाढत्या घरांच्या किमती आणि लांब प्रवासाची व्यथा
Badlapur to Goregaon Train Viral Post: मुंबईला सीटी ऑफ ड्रीम (City Of Dream) म्हणतात, मुंबई कधीच कोणाला उपाशी झोपू देत नाही असे म्हटल जाते. त्याच मुंबईमध्ये घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतू घराचे वाढत्या किंमती पाहता सर्वसामान्य माणूस घर घेण्याचा विचार करत नाही. तो सरळ जातो ते म्हणजे बदलापूर, अंबरनाथच्या ठिकाणी.

कारण त्याच ठिकाणी सामान्य व्यक्तींला परवडणारे घर मिळते. मात्र कामांसाठी दररोज प्रवास करावा लागतो. रोजचा 3-4 तास प्रवास करुन कामावर यावे लागते. अशी एक व्यस्था मांडणारी पोस्ट सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. Badlapur to Goregaon:

काय लिहिलं आहे पोस्टमध्ये?

मी दररोज बदलापूर ते गोरेगाव असा ६ तासांचा प्रवास करतो. या प्रवासामुळे मी खूप थकलो आहे. मी सकाळी ५ वाजता उठतो आणि साधारण ६:३० वाजता घराबाहेर पडतो. ७:१५ वाजता बदलापूर स्टेशनवरून लोकल ट्रेन पकडतो, दादरला पोहोचून वेस्टर्न लाईनची ट्रेन घेतो, गोरेगाव स्टेशनला उतरतो आणि तिथून शेअर रिक्षाच्या रांगेत दररोज ३० मिनिटे उभे राहून शेवटी ऑफिसला पोहोचतो.

मी साधारण १० वाजता ऑफिसला पोहोचतो. संध्याकाळी ७ वाजता ऑफिसमधून निघतो आणि रात्री ११ वाजेपर्यंत बदलापूरला घरी परततो. हे माझे रोजचे वेळापत्रक आहे; फक्त रविवारी मला सुट्टी असते.

मी ऑफिसजवळ ‘पीजी’ (PG) शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यातील बहुतेक खूप महाग आहेत आणि स्वस्त पर्याय खूप अस्वच्छ आहेत. माझा पगार महिन्याला फक्त ३५,००० रुपये असल्याने तिथे राहण्यासाठी घर भाड्याने घेणे मला परवडणारे नाही. विचार करा, दररोज प्रवासात ६ तास घालवणे कसे असते! मी घरी फक्त रात्री झोपण्यासाठीच येतो.

मासे खाताय सावधान!!! बोबींल ताजे दिसावे म्हणून महिलेने जे काही केले ते पाहून पुन्हा मासे खाण्याची इच्छा राहणार नाही… Video Viral

यावर नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एक नेटकरी लिहितो की, तू दुसरा जॉब बघ, तर दुसरा नेटकरी म्हणतो की,मी पण दररोज 3 तास प्रवास करतो आहे. मला ही खूप दमायला होते.

 

Rahul Gandhi Pune Viral Video: स्टेजवर तरुणी आली अन् राहुल गांधींसोबत घडला अनपेक्षित प्रसंग; Videoने वेधलं लक्ष

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Mumbaikars 6 hour daily commute leaves social media emotional

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Local train Mumbai
  • Navrashtra
  • viral video

संबंधित बातम्या

Nalasopara News: इम्पेरियल हेरिटेज इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू, अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह
1

Nalasopara News: इम्पेरियल हेरिटेज इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू, अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Metro Rules: ‘पाणी प्यायलात तर याद राखा! भरावे लागतील ‘इतके’ हजारांचा दंड?’ मेट्रोतील नियम पाहून मराठी तरुणही चक्रावला!
2

Metro Rules: ‘पाणी प्यायलात तर याद राखा! भरावे लागतील ‘इतके’ हजारांचा दंड?’ मेट्रोतील नियम पाहून मराठी तरुणही चक्रावला!

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही
3

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही

Vasai Road Terminus : पश्चिम रेल्वेचा महत्त्वाकांक्षी विस्तार! वसई रोड टर्मिनसच्या कामाला वेग, कधीपर्यंत पूर्ण होणार काम
4

Vasai Road Terminus : पश्चिम रेल्वेचा महत्त्वाकांक्षी विस्तार! वसई रोड टर्मिनसच्या कामाला वेग, कधीपर्यंत पूर्ण होणार काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.