Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral

Stunt Viral Video : रिलच्या नादात जीवाचा केला साैदा? रेल्वे रुळावर उभं राहून व्यक्तीने बनवली रील. म्हणाला, मुली फाॅलो करत नाहीत तोपर्यंत... ही घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत असून यूजर्सने संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 06, 2026 | 11:21 AM
'मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!'; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral

'मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!'; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • फॉलोअर्ससाठी रेल्वे रुळावर उभा राहिला
  • “मुली फॉलो करेपर्यंत हटणार नाही” असा दावा
  • व्हिडिओ व्हायरल; पोलिसांकडे कारवाईची मागणी
लोकांच्या आयुष्यात सोशल मिडिया, रिल्स आणि फाॅलोवर्सचा प्रभाव इतका वाढला आहे की, इंटरनेटवर लोकप्रियता मिळवण्यासाठी लोक वाटेल ते करु लागले आहेत. यासाठी कधी धोकादायक स्टंट्स शेअर केले जातात, तर कधी नको ते विचित्र प्रकार पोस्ट केले जातात. बऱ्याचदा काहीतरी वेगळं आणि नवीन करण्याच्या नादात लोक आपला जीव पणाला लावत असतात. अलिकडे व्हायरल झालेल्या घटनेत देखील असेच काहीसे दृष्य दिसून आले. घटना महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील असून यात एक व्यक्ती रेल्वे पटरीवर उभा असल्याचे दृष्य दिसले. मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही असे त्याने व्हिडिओत म्हटले. चला व्हिडिओविषयी सविस्तर जाणून घेऊया.

‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये व्यक्ती रेल्वे रुळावर उभा राहून आपला व्हिडिओ शूट करतो. हा व्हिडिओ शूट करताना तो म्हणतो की, वाशिम जिल्ह्यातील मुली जोपर्यंत मला फाॅलो करत नाहीत तोपर्यंत मी रेल्वे रुळावरुन हलार नाही. इतकंच नाही तर व्हिडिओमध्ये तो शप्पथ देखील घेतो. रेल्वे रुळावरुन चालत असताना व्यक्ती हा व्हडिओ शूट करतो. यावेळी स्थानकावर किंवा रुळावर कोणतीही ट्रेन नसते. व्ह्यूज आणि लाईक्ससाठी व्यक्तीने आपला जीव धोक्यात घातल्याने सोशल मडियावर मात्र त्याच्यावर चांगलीच टिका व्यक्त केली जात आहे. रेल्वेच्या नियमांनुसार, प्रवाशांना रेल्वे रुळावर जाण्यास मनाई आहे, असे करताना पकडले गेल्यास रेल्वे प्रशासन कायदेशीर कारवाई देखील करु शकते.

वाशिम : *फॉलोअर्स के लिए मौत को दावत* *“लड़कियां फॉलो नहीं करेंगी, तब तक पटरी से नहीं हटूंगा” – युवक का वीडियो वायरल* एंकर : इंस्टाग्राम पर फॉलोअर्स बढ़ाने के जुनून में एक युवक को अपनी जान की भी परवाह नहीं रही! वाशिम में सोशल मीडिया पर प्रसिद्धि पाने के चक्कर में एक युवक ने… pic.twitter.com/3DwQkIT7Vo — Jayprrakash Singh (@jayprakashindia) September 5, 2026

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल

इंटरनेटवर व्यक्तीचा हा पराक्रम आता चांगलाच व्हायरल होत असून यूजर्सने पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. तथापि, पोलिसांनी यासाठी कोणतेही अधिकृत निवेदन अद्याप जारी केलेले नाही. घटनेचा व्हिडिओ @jayprakashindia नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. अनेक यूजर्सने या घटनेवर कमेंट्स करत व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत मांडले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “फेमस होण्यासाठी लोक आता काहीही करायला लागले आहेत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पोलिसांनी याला पकडून चाबकाचे फटके द्यायला हवेत”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “रिलच्या मागे लोक अक्कलशूण्य झालेत”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Washim railway track man followers viral video social media stunt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • vashim
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral
1

‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल
2

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral
3

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral
4

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.