वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे बनावट नोटा छापणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना आरोपींच्या गाडीत एका मोठ्या पिशवीत कागदाचे काही बंडल आणि द्रव असे पदार्थ आढळून आले. ज्याचा वापर…
पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या या हटके विवाहाची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. 'मियां बीबी राजी तो क्या करेगा काजी' असे म्हणत पालकांनीही आता या दोघांसमोर हात टेकले आहेत.
दरवर्षी आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिवस २८ मे ला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाचे एनयूएलएम युनिसेफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील शहरी भागातील सर्व बचत गटांचे मासिक पाळी जनजागृती…
. राज्य शासन राजकारण जास्त विकास कमी करते, अशी टीका नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली. तीन पक्षाचं झाड जून महिन्याच्या आत कोसळणार असं वक्तव्यही राणे यांनी केलं आहे.
राज्यपालांना अकोल्यात तत्कालिन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि विद्यमान जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या मार्गदर्शनात केलेल्या कार्याचा आढावा देण्यात आला.