Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

समुद्रात फोटोशूट करायला गेली होती महिला, तितक्यातच मागून झाली मोठ्या व्हेल माशाची एंट्री! पुढे जे घडलं… Video Viral

Viral Video : पाण्याचं जग बघायला गेली आणि तिथेच भल्यामोठ्या व्हेल माशाची झाली ग्रँड एंट्री. त्याने तिला हाय केलं आणि मग जे घडलं ते मनोरंजक ठरलं. व्हिडिओत पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 21, 2026 | 12:13 PM
समुद्रात फोटोशूट करायला गेली होती महिला, तितक्यातच मागूल मोठ्या व्हेल माशाची झाली एंट्री! पुढे जे घडलं... Video Viral

समुद्रात फोटोशूट करायला गेली होती महिला, तितक्यातच मागूल मोठ्या व्हेल माशाची झाली एंट्री! पुढे जे घडलं... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • स्कूबा डायव्हिंगदरम्यान महिलेचा एक अनपेक्षित अनुभव समोर आला.
  • पाण्याखालील फोटोशूट करताना घडलेला हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला.
  • व्हिडिओ व्हायरल होताच नेटिझन्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या.
समुद्राला आपण वरुन पाहिले आहे पण समुद्राच्या आतील जग देखील फार सुंदर असल्याचे म्हटले जाते. समुद्राच्या आतील जग पाहण्यासाठी स्कूबा डायव्हिंग हा प्रकार फार लोकप्रिय आहे. यात लोक ऑक्सिजनची टाकी पाठीवर घेऊन समुद्राच्या खोल पाण्यात जातात आणि पाण्यातील जीव, वनस्पती जवळून पाहण्याचा आनंद लुटतात. याच्या मदतीने कधीही न पाहिलेले पाण्याच्या आतील विश्व पाहता येते. अशातच अलिकडे एका महिलेसोबत घडलेले प्रकार इंटरनेटवर वेगाने शेअर केला जात आहे. यात स्कूबा डायव्हिंग करताना महिलेला भल्यामोठ्या व्हेल माशाने भेट दिल्याचे दिसले जिला पाहताच महिला घाबरुन गेली. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

एकटी राहतेस का? रॅपिडो बुक करताच रायडरने महिलेला केले अश्लील मेसेज; चॅट व्हायरल करताच कंपनीने दिली रिॲक्शन

काय घडलं व्हिडिओत?

फिलीपिन्समध्ये राहणारी मोरिन कॅलागो नावाची एक मुलगी उत्साहाने पाण्याखालील फोटोशूट करून घेत होती. तिच्या मागे एक प्रचंड मोठी सावली हळूहळू सरकत आहे याची तिला कल्पनाही नव्हती. मोरिनने आपली पोझ बदलताच, मागून एका महाकाय व्हेल शार्कने तिला भेट दिली. जणू काही व्हेल म्हणत आहे की, “मॅडम, कृपया आम्हालाही व्हिडिओमध्ये घ्या.” साधारणपणे मोठा मासा पाहिला की आपल्या काळजाच्या ठोका चुकतो, आपण घाबरुन जातो पण मॉरिनने प्रसंगावधान दाखवत माशाला जाण्यासाठी मार्ग दिला. ती लगेचच त्याच्या वाटेतून बाजूला सरकली ज्यामुळे माशाने कोणताही त्रास न देता तो शांतपणे तिथून निघून गेला. उगाचच घाबरुन आपण जलचरांनाही घाबरवतो पण महिलेने हुशारीने काम केल्याने कोणताही अपघात झाला नाही. व्हिडिओ व्हायरल होताच आता यूजर्स मोरिनच्या हुशीरीचे काैतुक करत आहेत तर काही मस्करीत म्हणत आहेत की, कादचित तो मॉरिनला पत्ता विचारायला आला असावा.

A woman in the Philippines was left stunned when a giant whale shark quietly swam up behind her and nudged her arm during an underwater photo shoot. pic.twitter.com/RyjNg1tXH0 — wR (@WeReporter) April 20, 2026

क्या चोर बनेगा रे तू! पठ्ठ्यानं ट्रेनच्या खिडकीतून फोन खेचला, पण पुढच्याच क्षणी असं काही घडलं, VIDEO पाहून हसू आवरणार नाही

हा व्हिडिओ @WeReporter नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘फिलिपिन्समधील एक महिला पाण्याखालील छायाचित्रणाच्या वेळी (फोटो शूटदरम्यान) पूर्णपणे थक्क झाली; कारण एक महाकाय ‘व्हेल शार्क’ शांतपणे तिच्या मागून पोहत आला आणि त्याने तिच्या हाताला हलकासा धक्का दिला’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “समुद्रातून खांद्यावर मारलेली ही एक थाप होती”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो तिला हाय करुन निघून गेला”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Whale shark underwater viral video philippines viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Whale

संबंधित बातम्या

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video
1

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video

‘ट्रेनमधून फेकून देईल…’ , जेवणाच्या बिलावरुन प्रवासी आणि विक्रेत्यामध्ये वाद; वेंडरने दिली थेट धमकी, VIDEO VIRAL
2

‘ट्रेनमधून फेकून देईल…’ , जेवणाच्या बिलावरुन प्रवासी आणि विक्रेत्यामध्ये वाद; वेंडरने दिली थेट धमकी, VIDEO VIRAL

रहस्यांनी भरलेले अनोखे दृष्य! तिबेटमध्ये निसर्गाचा चमत्कार, अंधाऱ्या रात्री आकाशात चमकताना दिसले लाल प्रकाशाचे स्तंभ; Video Viral
3

रहस्यांनी भरलेले अनोखे दृष्य! तिबेटमध्ये निसर्गाचा चमत्कार, अंधाऱ्या रात्री आकाशात चमकताना दिसले लाल प्रकाशाचे स्तंभ; Video Viral

संपूर्ण नवरा समाज घाबरलेला आहे…! खासदार पतीची व्यथा, पत्नीने छातीवर बसून केली धुलाई, पाहूण पुरुष समाज घाबरला; Video Viral
4

संपूर्ण नवरा समाज घाबरलेला आहे…! खासदार पतीची व्यथा, पत्नीने छातीवर बसून केली धुलाई, पाहूण पुरुष समाज घाबरला; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.