Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आ बैल मुझे मार! बकरीसोबत रील बनवायला जाताच तिने महिलेला असा हेड शॉट दिला… पाहून युजर्सना फुटलं हसू; Video Viral

Funny Viral Video : रीलच्या नादात बकरीचा खाल्ला मार! बकरीला रीलमध्ये सामील करू पाहत होती महिला पण तिने क्षणातच असा हेड शॉट दिला की महिलेला दिवसा रात्रीचे तारे दिसू लागले. व्हिडिओ पाहून युजर्सना आता हसू अनावर झालं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 29, 2025 | 12:27 PM
आ बैल मुझे मार! बकरीसोबत रील बनवायला जाताच तिने महिलेला असा हेड शॉट दिला... पाहून युजर्सना फुटलं हसू; Video Viral

आ बैल मुझे मार! बकरीसोबत रील बनवायला जाताच तिने महिलेला असा हेड शॉट दिला... पाहून युजर्सना फुटलं हसू; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मिडियाच्या जगात कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. इथे नेहमीच अनेक धक्कादायक, थक्क करणारे तसेच आपल्याला क्षणात हसवतील असे व्हिडिओज व्हायरल होत असतात. आपण केलेला शहाणपणा कधीकधी आपल्याच अंगलड येऊ शकतो आणि असेच काहीसे महिलेसोबत घडल्याचे व्हिडिओत दिसून आले आहे. वास्तविक यात एक महिला बकरीसोबत रील बनवण्याचा प्रयत्न करताना दिसते पण तितक्यातच बकरी तिच्यासोबत असं काही करते की पाहून सर्वांनाच हसू अनावर होते. बकरीला गृहीत धरणं महिलेला चांगलंच महागात पडतं. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

कोल्ह्याला पंजात पकडलं अन् वादळात वाऱ्यासह आकाशात विलीन झाला गरुड, शिकारीचे थरारक दृश्य… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक मुलगी रील बनवताना दिसून येत आहे. यावेळी एक बकरी तिच्या मागे उभी असते. महिला त्या बकरीला आपल्या रीलमध्ये सामील करण्याचा प्रयत्न करते पण तितक्यातच बकरीला राग अनावर होतो आणि ती रागातच महिलेच्या दिशेने धाव घेते. बकरीसारखा लहान प्राणी आपल्याला काहीही करणार नाही या विचाराने महिला न घाबरता आपली रील बनवत राहते पण शेवटी बकरी आपला संपूर्ण राग तिच्यावर काढते आणि आपल्या शिंगानी तिच्या डोक्यावर जोरदार प्रहार करते. या हल्ल्यामुळे महिला क्षणातच पुढे ढकलली जाते, ज्यानंतर ती बकरीपासून दूर पळून जाताना व्हिडिओत दिसून येते. रीलच्या बनवणयाच्या नादात लोक आजूबाजूच्या परिस्थितीचे भान ठेवत नाही आणि मग परिणामी त्यांच्यासोबत नको ते घडून बसते.

The influencer who wasn’t able to calculate the length of the rope.pic.twitter.com/GFEbw2MQfr — Massimo (@Rainmaker1973) October 27, 2025

जंगलाच्या राजाची नवी हेअरस्टाईल! कुरळ्या केसांच्या वाघाला पाहून सर्वच पडले प्रेमात… म्हणाले, “किती क्युट आहे हा”; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @Rainmaker1973 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी या महिलेला ओळखते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ती बकरीपासून दूर राहिली असती तर तिचा व्हिडिओ चांगला बनला असता पण तिला जवळच जायचे होते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बकरीच्या बरोबर तेच केले”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: While making reel goat gave a shot to a woman funny video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 12:27 PM

Topics:  

  • funny viral video
  • Goat Eid
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

कोल्ह्याला पंजात पकडलं अन् वादळात वाऱ्यासह आकाशात विलीन झाला गरुड, शिकारीचे थरारक दृश्य… Video Viral
1

कोल्ह्याला पंजात पकडलं अन् वादळात वाऱ्यासह आकाशात विलीन झाला गरुड, शिकारीचे थरारक दृश्य… Video Viral

जंगलाच्या राजाची नवी हेअरस्टाईल! कुरळ्या केसांच्या वाघाला पाहून सर्वच पडले प्रेमात… म्हणाले, “किती क्युट आहे हा”; Video Viral
2

जंगलाच्या राजाची नवी हेअरस्टाईल! कुरळ्या केसांच्या वाघाला पाहून सर्वच पडले प्रेमात… म्हणाले, “किती क्युट आहे हा”; Video Viral

मेलिसा वादळात ढगात सापडले विमान; भयानक Viral Video पाहून अंगावर येतील शहारे
3

मेलिसा वादळात ढगात सापडले विमान; भयानक Viral Video पाहून अंगावर येतील शहारे

पुरुष समाजावर होतोय अन्याय…जवळ उभं राहिल्याने काकूंनी केला आरडाओरडा, मुलाने दिले सडेतोड उत्तर, Video Viral
4

पुरुष समाजावर होतोय अन्याय…जवळ उभं राहिल्याने काकूंनी केला आरडाओरडा, मुलाने दिले सडेतोड उत्तर, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.