Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे बापरे… मशीन्सनाही झालं प्रेम? रोबोट वर आणि रोबोट वधू, अनोख्या विवाहाच्या व्हिडिओने यूजर्सना केलं थक्क; Video Viral

Robot Wedding Video : काय सांगता, रोबोटने केलं लग्न! या अनोऱ्या विवाहसोहळ्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून यातील दृष्ये तुम्हाला नक्कीच हैराण करतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 12, 2026 | 09:18 AM
अरे बापरे... मशीन्सनाही झालं प्रेम? रोबोट वर आणि रोबोट वधू, अनोख्या विवाहाच्या व्हिडिओने यूजर्सना केलं थक्क; Video Viral

अरे बापरे... मशीन्सनाही झालं प्रेम? रोबोट वर आणि रोबोट वधू, अनोख्या विवाहाच्या व्हिडिओने यूजर्सना केलं थक्क; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • तंत्रज्ञानाशी संबंधित एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
  • या अनोख्या उपक्रमामागील उद्देशाबाबत आयोजकांनी स्पष्टीकरण दिले आहे.
  • व्हिडिओवर काहींनी कौतुकाचा वर्षाव केला, तर काहींनी त्यामागील संकल्पनेवर प्रश्न उपस्थित केले.
माणसाचे आयुष्य सुखकर करण्यासाठी रोबोट्सचा आविष्कार करण्यात आला. जगभरात अनेक कामांसाठी ह्यूमनॉइड रोबोट्सचा वापर केला जातो. सोशल मिडियावरही रोबोट्सचे बरेच व्हिडिओज शेअर केले जातात. अशात अलिकडेच सोशल मिडियावर रोबोटचा एक अजब-गजब व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात रोबोट कोणते काम करताना दिसत नाहीये तर दोन रोबोट विवाहबंधनात अडकत असल्याचे दिसत आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत व्हायरल व्हिडिओमध्ये दोन रोबोट्सचा विवाहसोहळा दाखवण्यात आला आहे. चला हे नक्की काय प्रकरण आहे आणि हा विवाहसोहळा नक्की कुठे पार पडला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

30 सेकंदात 195 वेळा Kiss… ब्राझीलच्या कपलला खतरनाक रेकाॅर्ड, गिनीज वर्ल्ड बुकमध्ये झाली नोंद; Video Viral

कुठे पार पडला रोबोटचा विवाह?

जगात पहिल्यांदाच रोबोटचा विवाह लावण्यात आला आणि हा पराक्रम रशियातील माॅस्को शहरात घडून आला आहे. हा जगातील पहिलाच रोबोटिक विवाह होता. माॅस्कोतील लोकप्रिय ‘पुश्किन लाइब्रेरी’मध्ये रोबोट वर रॉबर्ट आणि रोबोट वधू मटिल्डा यांनी सूट आणि व्हाईट गाऊन घालून एकमेकांशी विवाह केला. व्हिडिओमध्ये दोन्ही रोबोट एकमेकांसमोर उभे राहून लग्नाचे वचन घेताना दिसून येतात. यावेळी त्यांच्यासोबत ‘डॉगमॅटिक’ नावाचा रोबोट डाॅग देखील उपस्थित होता. लग्नात जसे वर आणि वधू एकमेकांना अंगठी घालतात त्याचप्रमाणे इथे रोबोट जोडप्याने एकमेकांच्या हातात ब्रेसलेट घालत लग्नसोहळा पूर्णत्वास आणला. यानंतर होस्टने त्यांना “रोबोट पति-पत्नी” म्हणत विवाह संपन्न झाल्याचे घोषित केले.

रोबोट खरंच प्रेमात पडला का?

रोबोटच्या या आगळ्यावेगळ्या विवाहाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या लग्नावर टिका करायला सुरुवात केली. रोबोटमध्ये कोणत्याही भावना नसताना त्यांचे असं लग्न लावणे योग्य आहे का असा सवाल नेचकऱ्यांनी उपस्थित केला. दरम्यान रोबोट तयार करणाऱ्या विकासकांनी आणि आयोजकांनी स्पष्ट केले आहे की, हा केवळ एक पूर्वनियोजित आणि स्क्रिप्टेड शो होता. माणूस आणि यंत्र यांच्यातील फरक मिटवणे किंवा रोबोटमध्ये भावना दाखवणे हा त्याचा उद्देश नव्हता. उलट, आपले घरगुती रोबोट किती प्रगत झाले आहेत, हे दाखवणे हा त्यामागील उद्देश होता.

Russia celebrated its first symbolic robot wedding at Moscow’s Pushkin Library, where humanoid robots Robert and Matilda exchanged vows in a staged marriage ceremony. The event showcased advanced humanoid robotics, coordinated movement, and human-like interaction while blending… pic.twitter.com/EGD9cNe0xN — Interesting Engineering (@IntEngineering) July 10, 2026

अजब-गजब! अंगठी खरेदी करायला गेला अन् 40 लाखांची डायमंड रिंग गिळून आला, पुढे जे घडलं… Video Viral

यूजर्सच्या प्रतिक्रिया

रोबोटिक विवाहाचा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक यूजर्सने या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यात एका यूजरने म्हटले की, “तंत्रज्ञान किती पुढे गेलंय, हे पाहून खरंच आश्चर्य वाटतं”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “रोबोटमध्ये भावना नसताना अशा विवाहाचा अर्थ काय”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “फक्त मलाच हे विचित्र वाटत आहे का?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: World first robot wedding held in moscow russia video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • Robot
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Video Viral : मुंबई लोकलमध्ये नेमकं काय घडलं? भरगच्च रेल्वेत दोन जण भिडले, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
1

Video Viral : मुंबई लोकलमध्ये नेमकं काय घडलं? भरगच्च रेल्वेत दोन जण भिडले, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्गाचा कोप! भोटेकोशी नदीला महापूर; 1000 लोक गेले वाहून; 30 पोलीस बेपत्ता; भयानक VIDEO VIRAL
2

Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्गाचा कोप! भोटेकोशी नदीला महापूर; 1000 लोक गेले वाहून; 30 पोलीस बेपत्ता; भयानक VIDEO VIRAL

रील्सच्या नादात क्रूरतेची हद्द ओलांडली! डॉल्फिनला सायकलला बांधून बनवला VIDEO; नेटकरी भडकले, कारवाईची मागणी
3

रील्सच्या नादात क्रूरतेची हद्द ओलांडली! डॉल्फिनला सायकलला बांधून बनवला VIDEO; नेटकरी भडकले, कारवाईची मागणी

मदर्स डेच्या कार्यक्रमासाठी बाबा बनले आई! लेकीसाठी सिंगल डॅडने घातला ड्रेस, व्हिडिओने जिंकली यूजर्सची मने
4

मदर्स डेच्या कार्यक्रमासाठी बाबा बनले आई! लेकीसाठी सिंगल डॅडने घातला ड्रेस, व्हिडिओने जिंकली यूजर्सची मने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.