Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Road of Bones : जगातील सर्वात भयानक रस्ता! डांबर नाही तर मानवी हाडांनी बांधला गेलाय, यात दडलंय इतिहासाचं काळं सत्य; Video Viral

Dangerous Road : हायवे की स्माशानभूमी! तानाशाहाच्या काळात बांधलेल्या या रस्त्यात दफन केलेत लाखो कैद्यांचे शरीर. आजही इथले वातावरण आणि निर्जनता लोकांना घाबरवून सोडते. याचा इतिहास आहा फार भयानक, वाचा सविस्तर.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 04, 2026 | 12:01 PM
Road of Bones : जगातील सर्वात भयानक रस्ता! डांबर नाही तर मानवी हाडांनी बांधला गेलाय, यात दडलंय इतिहासाचं काळं सत्य; Video Viral

Road of Bones : जगातील सर्वात भयानक रस्ता! डांबर नाही तर मानवी हाडांनी बांधला गेलाय, यात दडलंय इतिहासाचं काळं सत्य; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • जगातील एका प्रसिद्ध महामार्गामागे अशी भयावह कथा दडली आहे, जी ऐकून अंगावर काटा येईल.
  • अत्यंत प्रतिकूल हवामान आणि मानवी वेदनांशी जोडलेला हा रस्ता आजही रहस्य आणि भीतीचे प्रतीक मानला जातो.
  • या मार्गाच्या निर्मितीशी संबंधित इतिहासामुळे तो जगातील सर्वात चर्चित आणि गूढ ठिकाणांपैकी एक ठरला आहे.
जगात असे अनेक रस्ते आहेत जे आपल्या सुंदरतेसाठी, त्याच्या बनावटीसाठी किंवा तिथल्या धोकादायत वातावरणासाठी ओळखले जातात. बऱ्याचदा पर्वतांमधून जाणारा रस्ता लोकांना साहसाची भावना देऊन जातो तर वाळवंटातून जाणारा रस्ता लोकांना हैराण करुन ठेवतो. आपण आजवर अनेक धोकादायक ठिकाणांविषयी ऐकले असेल पण तुम्ही कधी सर्वात भयानक रस्त्याविषयी ऐकले किंवा कुठे वाचले आहे का? आम्ही तुम्हाला आज अशा रस्त्याची माहिती सांगत आहोत जिथे एक, दोन नाही तर लाखो लोकांच्या हड्ड्यांना गाढून जमिनीच्या आत दफन करण्यात आलं. ऐकायला कोणत्या हाॅरर चित्रपटाची कथा वाटणारी ही गोष्ट काल्पनिक नसून खरी आहे. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

श्रावणबाळ नाही ही तर श्रावण सुनबाई! सासूच्या इच्छापूर्तीसाठी तिला डोक्यावर बसवून 84 कोसांची प्रदक्षिणा केली पूर्ण; Video Viral

कुठे आहे हा भयावह रस्ता?

आम्ही तुम्हाला सांगतो की, हा रहस्यमय आणि भितीदायक रस्ता रुसच्या सायबेरिया भागात बांधण्यात आला आहे. याचे नाव कोलयमा हाईवे (Kolyma Highway) असे आहे. हा रस्ता साधारण 2,025 किलोमीटर लांब असून तो रुसच्या सर्वात थंड आणि निर्जन भागातून जातो. इथले वातावरण इतके थंड असते की वर्षातील अनेक महिने येथील रस्ता बर्फाच्या मोठ्या चादरीने भरलेला असतो. इथे बऱ्याचदा वातावरण -50 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचते. या हायवेला जगातील सर्वात धोकादायक रस्त्यांमध्ये गणले जाते. दूरपर्यंत पसरलेला बर्फ, निर्जन रस्ता आणि भयानक इतिहास या ठिकाणाला आणखी धोकादायक बनवते.

हुकूमशहाने केली होती रस्त्याची निर्मिती

रस्त्याच्या इतिहासाविषयी बोलणे केले तर, हा रस्ता सोवियन यूनियनचा तानाशाह जोसेफ स्टालिनच्या शासनकाळात बांधण्यात आला. 1930 च्या दशकात लाखो कैद्यांना सक्तीच्या मजुरीसाठी सायबेरियाला पाठवण्यात आले. या कैद्यांना ‘गुलाग’ नावाच्या श्रम छावण्यांमध्ये अत्यंत कठीण परिस्थितीत ठेवण्यात आले. कडाक्याची थंडी, उपासमार, आजार आणि सततच्या कामामुळे अनेक कैदी काम करता करताच मृत्यूमुखी पडले. त्यावेळी परिस्थिती इतकी हालाकीची होती की कैद्यांनी वेगवेगळे दफन करण्यासाठीही वेळ मिळत नव्हता.

सांगितलं जातं की, मृत पावलेल्या कैद्यांच्या मृतदेहाला रस्त्याच्या खालीच दफन करण्यात आलं. हेच कारण आहे ही या हायवेला “रोड ऑफ बोन्स” च्या नावाने ओळखलं जातं. या रस्त्याच्या आत त्या लाखो कैद्यांचा मृतदेह पुरण्यात आल्याची मान्यता आहे. हा हायवे आजही सुरु असून इथे बऱ्याचदा मानवी हाडे आणि सांगाडे आढळून आल्याच्या बातम्या समोर येत असतात. रस्त्याला मजबूत बनवण्यासाठी माती आणि दगडांसह इथे मानवी हाडांचा वापर केल्याचे सांगितले जाते. काही रिपोर्ट्सनुसार, या रस्त्याच्या निर्मितीवेळी जवळपास 10 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. या मजुरांची, कैद्यांची मेहनत आणि त्यांचे शरीर सर्वकाही या रस्त्यात पुरले गेल्याचे सांगितले जाते.

रहस्यांनी भरलेले अनोखे दृष्य! तिबेटमध्ये निसर्गाचा चमत्कार, अंधाऱ्या रात्री आकाशात चमकताना दिसले लाल प्रकाशाचे स्तंभ; Video Viral

लोकांमध्ये आजही दहशत

आजही जेव्हा लोक या हायवेवरुन आपली गाडी नेतात तेव्हा त्यांच्या मनात एका वेगळ्या प्रकारची भिती असते. हा एक साहसी रोड म्हणून देखील प्रसिद्ध आहे. हा रस्ता केवळ एक रस्ता नसून तो लाखो लोकांच्या मृत्यूची कथा व्यक्त करतो. इथले थंड वातावरण पाहता लोकांचा कसा तडफडून इथे मृत्यू झाला असावा याची कल्पना केली जाऊ शकते.

Web Title: World most dangerous road kolyma highway made of human bones video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • dangerous places
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral
1

देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!
2

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral
3

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral
4

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.