Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral News: जुगाडचा बाप! बाथरूममध्ये शॉवर लावण्यासाठी तरुणाने लढवली भन्नाट शक्कल; डोकं पाहून तुम्हीही कराल कौतुक

सध्या सोशल मीडियावर अशाच एका अद्भूत आणि भन्नाट देशी जुगाडाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने आपल्या बुद्धीची अशी काही शक्कल लढवली आहे की, त्याने बाथरूममध्ये चक्क घरगुती वस्तूंपासून 'देशी शॉवर' तयार केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 01, 2026 | 07:00 PM
बाथरूममध्ये शॉवर लावण्यासाठी तरुणाने लढवली भन्नाट शक्कल (Photo Credit- X)

बाथरूममध्ये शॉवर लावण्यासाठी तरुणाने लढवली भन्नाट शक्कल (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • जुगाडचा बाप!
  • बाथरूममध्ये शॉवर लावण्यासाठी तरुणाने लढवली भन्नाट शक्कल
  • डोकं पाहून तुम्हीही कराल कौतुक
Viral Video News: जुगाड (Jugaad) करण्याच्या बाबतीत संपूर्ण जगात भारतीयांचा कोणीही हात धरू शकत नाही. गरजेतून नवनिर्मिती करणे आणि कमीत कमी संसाधनांचा वापर करून कल्पकतेने मोठे काम फत्ते करणे, ही कला भारतीयांना उपजतच अवगत आहे. जुगाड म्हणजे केवळ वेळ मारून नेणे नव्हे, तर मर्यादित साधनांमध्ये अत्यंत हुशारीने समस्येवर काढलेला तोडगा असतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अद्भूत आणि भन्नाट देशी जुगाडाचा व्हिडिओ (Viral Video) तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने आपल्या बुद्धीची अशी काही शक्कल लढवली आहे की, त्याने बाथरूममध्ये चक्क घरगुती वस्तूंपासून ‘देशी शॉवर’ तयार केला आहे. हे पाहून मोठे इंजिनिअर्स आणि प्लंबरही थक्क झाले आहेत.

तरुणाने डोके चालवून बाथरूममध्ये लावला ‘देशी शॉवर’

घरातील बाथरूममध्ये बाजारातून महागडा शॉवर आणून बसवण्याऐवजी या व्यक्तीने अत्यंत स्वस्त आणि मस्त उपाय शोधून काढला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, या व्यक्तीच्या बाथरूममध्ये शॉवरची सोय नव्हती. त्यावर उपाय म्हणून त्याने घरात असणाऱ्या एका लोखंडी घमेलीचा (Metal Tagadi) वापर केला. त्या व्यक्तीने प्रथम त्या लोखंडी घमेलीच्या तळाला बारीक-बारीक अनेक छिद्र पाडली. त्यानंतर ती घमेली बाथरूमच्या छताला मधोमध व्यवस्थित घट्ट बसवली.

प्लंबरों की जॉब खतरे में 🤣 हजारो का खर्चा बचा कर
मात्र 150 रुपये मे तैयार किया हुआ
देशी shower 🤣 pic.twitter.com/BOq5Fapz6J
— S marwadi (@s___marwadi786) June 1, 2026

क्षणात खेळ खल्लास! बाईकवरुन उतरला, भरधाव बससमोर गेला अन्…; पुढच्या क्षणी जे घडलं थरारक, Video Viral

पाण्याची जोडणी

शेवटी मुख्य पाण्याच्या पाईपलाईनची जोडणी थेट त्या घमेलीशी करून दिली. जेव्हा नळ सुरू केला जातो, तेव्हा त्या घमेलीच्या छिद्रांमधून पडणारे पाण्याचे कारंजे अगदी महागड्या ब्रँडेड शॉवरसारखेच भासतात. हा अनोखा प्रयोग पाहणाऱ्या प्रत्येकाला थक्क करत आहे.

व्हिडिओ पाहून नेटकरी चकित

हा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर @s___marwadi786 नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. अवघ्या काही तासांतच या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले असून त्यावर लाईक्सचा पाऊस पडत आहे. हा जुगाड पाहून नेटकरी कमेंट बॉक्समध्ये मजेशीर आणि कौतुकास्पद प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने कमेंट करत लिहिले की, “जुगाड असा करावा की तो पाहून थेट प्लंबरनेही डोकं खाजवावं!” तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “या देशी आयडियाने तर मोठ्या प्लंबरची सुट्टीच करून टाकली, पैशांची आणि वेळेची उत्तम बचत!” एकंदरीत, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर जोरदार ट्रेंडींगमध्ये आहे.

संपूर्ण कुत्रा समाज घाबरलेला आहे! व्यक्तीवर भुंकताच त्याने श्वानासोबत असं काही केलं की… पाहून यूजर्सही चक्रावले; Video Viral

Web Title: Young man comes up with an ingenious trick to install a shower in the bathroom you too will admire his cleverness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • Desi Jugaad
  • viral news

संबंधित बातम्या

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल
1

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
2

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral
3

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral

थरार नडला! झिपलाईन तुटताच तरुण थेट धड्डाम जमिनीवर कोसळला; घटनेचा लाईव्ह Video Viral
4

थरार नडला! झिपलाईन तुटताच तरुण थेट धड्डाम जमिनीवर कोसळला; घटनेचा लाईव्ह Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.