Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाबा बोलवतायेत, बाळा उठ ना… Iskon मंदिरात दुर्घटना, विजेच्या झटक्याने बापासमोरच गेला मुलाचा जीव; हृदयद्रावक Video Viral

IskonTemple Accident : बाबा हाक मारत राहिले, पण मुलगा उठलाच नाही! इस्काॅन मंदिरात विजेचा झटका लागल्याने २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर वडिल पूर्णपणे खचून गेले आणि ते मुलाला उठवण्याचा प्रयत्न करु लागले. वडिलांच्या डोळ्यातील ते अश्रू आणि मुलाला वाचलण्यासाठीची धडपड पाहून आता यूजर्सना अश्रू अनावर झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 18, 2026 | 09:20 AM
बाबा बोलवतायेत, बाळा उठ ना... Iskon मंदिरात दुर्घटना, विजेच्या झटक्याने बापासमोरच गेला मुलाचा जीव; हृदयद्रावक Video Viral

बाबा बोलवतायेत, बाळा उठ ना... Iskon मंदिरात दुर्घटना, विजेच्या झटक्याने बापासमोरच गेला मुलाचा जीव; हृदयद्रावक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मंदिर परिसरातील एका दुर्दैवी घटनेनंतर वडिलांचा आक्रोश पाहून अनेकजण भावूक झाले.
  • घटनेनंतर रुग्णालयातील हृदयद्रावक दृश्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
  • सुरक्षेच्या उपाययोजना आणि आपत्कालीन मदतीबाबत सोशल मीडियावर तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध इस्काॅन मंदिरात एक दु:खद घटना घडली असून याचा व्हिडिओ सोशल मडियावर शेअर करण्यात आला आहे. माहितीनुसार, कूलरजवळ असताना तरुणाला अचानक विजेचा झटका लागला आणि काही क्षणातच होरपळत त्याचा मृत्यू झाला. मुलाचे वय अवघे २१ वर्षे होते. यावेळी त्याचे वडिल देखील त्याच्यासोबत मंदिराच्या आवारात उपस्थित होते. वडिलांनी मुलाला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण मुलगा उठलाच नाही. मुलाच्या अशा अचानक मृत्यूने वडिल खचले. ते मुलाला वारंवार शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते जे पाहून आता यूजर्सच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. या भावूक क्षणांचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने शेअर केला जात आहे.

मृत्यूच्या विळख्यातून तरुणाने असा वाचवला जीव, समुद्राच्या लाटांनी गिळलेच होते पण… घटनेचा थरारक Video Viral

रुग्णालयात वडिलांना अश्रू अनावर

या घटनेसंबंधित आणखी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात वडिल मुलाच्या शवासमोर आपले दु:ख व्यक्त करताना दिसले. आपला मुलगा हे जग सोडून निघून गेलाय यावर त्यांना काही केल्या विश्वास बसत नव्हता. व्हायरल व्हिडिओमध्ये ते पुन्हा पुन्हा मुलाला “उठ, बाळा! बाबा बोलावतायत” अशी हाक मारताना दिसले. डाॅक्टरांनी मृत घोषित केल्यानंतरही वडिल मुलाच्या मृच्यूला स्वीकारण्यास तयार नव्हते. ते पुन्हा पुन्हा त्याची छाती दाबून, CPR देऊन त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते. हे दृष्य पाहताना यूजर्स खचून गेले आणि त्या वडिलांच्या दु:खावर लोकांनी खंत व्यक्त केली.

A 21-year-old devotee died after allegedly suffering an electric shock from a water-spray cooler installed outside the ISKCON temple in Vrindavan in Uttar Pradesh’s Mathura on Monday. The victim was identified as Abhigyan Gupta, a resident of Chhatarpur in Madhya Pradesh. He had… pic.twitter.com/b8dRudqX3a — Hate Detector 🔍 (@HateDetectors) June 17, 2026

अरे व्वा! ही तर साडीतली मायकल जॅक्शन, महिलेने देसी अंदाजात केला राॅकिंग डान्स… पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

कसा झाला मृत्यू?

मृत मुलाचे नाव अभिज्ञान असून विजेचा जोरदार झटका लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. कूलरजवळ करंट लागताच अभिज्ञान जोरात ओरडला. मुलाची किंकाळी ऐकून वडिलांनी त्याच्या दिशेने धाव घेतली आणि खेचत त्याला कूलरपासून वेगळं केले. परंतु या घटनेत मुलाला इतक्या जोराट विजेचा झटका लागला होता की जागीच त्याचा मृत्यू झाला. नंतर तिथे उपस्थित लोकांनी त्याला कूलरपासून वेगळे केले आणि रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात जाताच डाॅक्टरांनी अभिज्ञानचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

यूजर्स झाले भावूक

या घटनेचे हृदयद्रावक व्हिडिओज आता अनेक सोशल मिडियावर प्लॅटफाॅर्म्सवर शेअर केले जात आहेत. लोक घटनेचे दृष्य पाहून भावूक झाले असून अनेकांनी घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका यूजरने म्हटले की, “या सुरक्षा रक्षकांनाही काही प्रशिक्षण दिले पाहिजे… प्रत्येक वेळी प्रत्येक परिसरात हे खाजगी रक्षक पळून जातात”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे देवा… पुढे काय होईल हे कोणालाच माहीत नाही” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “जर शाळेत सीपीआर शिकवला असता, तर त्या माणसाचा जीव वाचवता आला असता… व्यवस्था आधीच भ्रष्ट आहे, आपल्याला आपली सुरक्षा स्वतःच सुनिश्चित करावी लागेल”.

 

Web Title: Young man dies of electric shock at iskcon temple father heartbreaking video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • Accident
  • Uttar Pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

शेवटी आईच ती…! पिल्लाच्या भेटीसाठी कासाविस झाली मांजर, भिंतीवरुन खाली कोसळली अन् तिची धडपड पाहून यूजर्स झाले भावूक
1

शेवटी आईच ती…! पिल्लाच्या भेटीसाठी कासाविस झाली मांजर, भिंतीवरुन खाली कोसळली अन् तिची धडपड पाहून यूजर्स झाले भावूक

Ahilyanagar News: ‘लेडी सिंघम’ची जोरदार कारवाई: हुकूमशाही आणि अडथळ्यांना न जुमानता कारवाईचा धडाका!
2

Ahilyanagar News: ‘लेडी सिंघम’ची जोरदार कारवाई: हुकूमशाही आणि अडथळ्यांना न जुमानता कारवाईचा धडाका!

यमराज सुट्टीवर गेले का? जंगलात सिंहांच्या कळपातून साधू बिनधास्त चालत गेला, निडरता पाहून जंगलाचा राजाही थबकला; Video Viral
3

यमराज सुट्टीवर गेले का? जंगलात सिंहांच्या कळपातून साधू बिनधास्त चालत गेला, निडरता पाहून जंगलाचा राजाही थबकला; Video Viral

Missing Link Accident : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, फॉर्च्युनरचा चुराडा; एकाचा मृत्यू
4

Missing Link Accident : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, फॉर्च्युनरचा चुराडा; एकाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.