• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • 137 Killed On The First Day Of The War Nrps

युद्धाच्या पहिल्या दिवशी 137 जणांचा मृत्यू!

रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी ( Russia-Ukraine crisis updates ) युक्रेनविरोधात सैनिकी कारवाई ( Russia Declares War On Ukraine ) करण्याचे आदेश रशियन सैन्याला दिले आहेत. शस्त्र खाली टाकत युक्रेनने आत्मसमर्पण करावे, असे रशियाने म्हटलं आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 25, 2022 | 07:55 AM
युद्धाच्या पहिल्या दिवशी 137 जणांचा मृत्यू!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रशियाने गुरुवारी युक्रेनवर चौफेर हल्ले केले.  युद्धाच्या पहिल्या दिवशी 137 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यात ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाल़े.  या युद्धखोरीचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली़ आहे.

रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी ( Russia-Ukraine crisis updates ) युक्रेनविरोधात सैनिकी कारवाई ( Russia Declares War On Ukraine ) करण्याचे आदेश रशियन सैन्याला दिले आहेत. शस्त्र खाली टाकत युक्रेनने आत्मसमर्पण करावे, असे रशियाने म्हटलं आहे. पुतीन यांच्या या निर्णयामुळे पाश्चात्य देशांमध्ये खळबळ उडाली आहे. पुतीन यांच्या निर्णयाचा अमेरिकेने निषेध नोंदवला आहे. रशियाच्या या निर्णयावर अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी चांगलेच संतापलेले दिसत आहेत. अमेरिका आणि ब्रिटननेही रशिया आणि युक्रेन या दोन्ही प्रदेशांवर कडक निर्बंध लादण्यास सुरवात केली. पुतिन यांच्या घोषणेनंतर काही क्षणांतच रशियाने युक्रेनवर हल्लासत्र सुरू केले. सुरूवातीला हवाई हल्ले करून युक्रेनचे लष्करी तळ लक्ष्य करण्यात आले.  त्यानंतर जल आणि भूमार्गे हल्ले सुरू झाले. रशियन सैन्याची वाहने क्रिमियामार्गे युक्रेन सरकारनियंत्रित भागांत घुसविण्यात आली. युक्रेनमधील हवाई तळांसह ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा रशियाने केला आहे.

[read_also content=”कोरोनाची लस डाव्या हातावरच का दिली जाते; जाणून घ्या वैद्यकीय निरीक्षण https://www.navarashtra.com/featured-stories/why-is-the-corona-vaccine-given-only-on-the-left-hand-learn-medical-observation-nrvb-244833.html”]

Web Title: 137 killed on the first day of the war nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2022 | 07:50 AM

Topics:  

  • Russia
  • Russia and Ukraine war update
  • Russia Ukraine War

संबंधित बातम्या

‘भारत तेलासाठी पर्यायांच्या शोधात…’; अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान, रशियाला शह देण्यासाठी अमेरिकेची कोणती खेळी?
1

‘भारत तेलासाठी पर्यायांच्या शोधात…’; अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान, रशियाला शह देण्यासाठी अमेरिकेची कोणती खेळी?

Gold Price in India: रशियाच्या डॉलर भूमिकेमुळे सोन्याला धक्का; १ लाखांच्या खाली जाणार दर?
2

Gold Price in India: रशियाच्या डॉलर भूमिकेमुळे सोन्याला धक्का; १ लाखांच्या खाली जाणार दर?

Putin यांचा मोठा गेम! भारताच्या शत्रू देश पाकिस्तानच्या गळ्यात गळा, नेमकं काय शिजतंय?
3

Putin यांचा मोठा गेम! भारताच्या शत्रू देश पाकिस्तानच्या गळ्यात गळा, नेमकं काय शिजतंय?

धक्कादायक! रशियन विरोधी पक्षनेता Alexei Navalny ला देण्यात आले बेडकाचं विष, 5 युरोपीय देशांचा पुतीन सरकारवर आरोप
4

धक्कादायक! रशियन विरोधी पक्षनेता Alexei Navalny ला देण्यात आले बेडकाचं विष, 5 युरोपीय देशांचा पुतीन सरकारवर आरोप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mumbai Metro 2B : मेट्रो २बी प्रकल्पाला गती! बीकेसी आणि कुर्ला प्रवाशांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

Mumbai Metro 2B : मेट्रो २बी प्रकल्पाला गती! बीकेसी आणि कुर्ला प्रवाशांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

Feb 21, 2026 | 06:27 PM
Washim News : परीक्षेच्या सीसीटीव्ही फुटेजचे जतन करा! मंडळाकडून क्षेत्रीय अधिकारी व परीक्षा केंद्र संचालकांना निर्देश

Washim News : परीक्षेच्या सीसीटीव्ही फुटेजचे जतन करा! मंडळाकडून क्षेत्रीय अधिकारी व परीक्षा केंद्र संचालकांना निर्देश

Feb 21, 2026 | 06:26 PM
जगात खळबळ माजणार? अनेक देशांच्या अडचणी वाढणार!  ट्रम्प यांच्याकडे अजूनही आहे एक ‘ब्रह्मास्त्र…

जगात खळबळ माजणार? अनेक देशांच्या अडचणी वाढणार! ट्रम्प यांच्याकडे अजूनही आहे एक ‘ब्रह्मास्त्र…

Feb 21, 2026 | 06:26 PM
IND w vs AUS W, 3rd T20I : भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलियामध्ये मालिका विजय! तिसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव 

IND w vs AUS W, 3rd T20I : भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलियामध्ये मालिका विजय! तिसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव 

Feb 21, 2026 | 06:21 PM
ही तर फायद्याची डील! Punch EV चा कोणता पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या सर्व डिटेल्स

ही तर फायद्याची डील! Punch EV चा कोणता पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या सर्व डिटेल्स

Feb 21, 2026 | 06:19 PM
Maharashtra Board HSC Exam : कुठे आहे पारदर्शकता? राज्यात सामूहिक कॉपी; ३१ कर्मचाऱ्यांना केले फायर

Maharashtra Board HSC Exam : कुठे आहे पारदर्शकता? राज्यात सामूहिक कॉपी; ३१ कर्मचाऱ्यांना केले फायर

Feb 21, 2026 | 06:09 PM
खून का बदला खून! दुहेरी हत्याकांडातील आरोपीची कुरकुंभजवळ हत्या; परिसरात तणावाचे वातावरण

खून का बदला खून! दुहेरी हत्याकांडातील आरोपीची कुरकुंभजवळ हत्या; परिसरात तणावाचे वातावरण

Feb 21, 2026 | 06:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.