Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात पहिल्यांदाच रशियाने समुद्री ड्रोनने हल्ला केला आणि युक्रेनचे सर्वात मोठे गुप्तचर जहाज 'सिम्फेरोपोल' बुडवले, ज्यामुळे युद्धाची तीव्रता आणि व्याप्ती वाढली.
रशियाच्या ड्रोनने युक्रेनच्या रहिवाशी भागांना लक्ष्य केले. शाहिद ड्रोनने हे हल्ले केले. यामध्ये अनेक गाड्या जाळून खाक झाल्या आहेत. युक्रेनवर रशियाने आपले हल्ले अधिक तीव्र केले आहेत.
जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिनमध्ये रशियाच्या विरोधात पुन्हा एकदा मोठे आंदोलन झाले आहे. रविवारी ३० हजारांहून जास्त नागरिक हातात युक्रेनचे झेंडे घेवून या आंदोलनात सहभागी झाले होते.
युक्रेनच्या सीमेवर तैनात असलेल्या सुमारे ७५% रशियन सैन्याने युक्रेनमध्ये प्रवेश केल्याचे अमेरिकन संरक्षण विभाग पेंटागॉनने म्हटले आहे. तथापि, पाश्चात्य देशांचे म्हणणे आहे की रशियन सैन्याला रसद समस्यांमुळे वेगाने पुढे जाता…
भारताकडून युक्रेनमधून अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न सुरु आहेत. मंगळवारी पहाटे 5.30 वाजता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून 'ऑपरेशन गंगा'चे नववे उड्डाण दिल्लीला रवाना झाल्याची माहिती दिली.
रशियाचा बहुतेक ३६,००० किमी लांबीचा किनारा उत्तर गोलार्धात आहे. उत्तर गोलार्धात कडाक्याच्या थंडीमुळे येथे बर्फ ६ महिने राहतो. यामुळे चांगली बंदरे नाहीत, ज्यामुळे रशियाच्या व्यवसायावर परिणाम होतो. बंदरासाठी उबदार समुद्र…
रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी ( Russia-Ukraine crisis updates ) युक्रेनविरोधात सैनिकी कारवाई ( Russia Declares War On Ukraine ) करण्याचे आदेश रशियन सैन्याला दिले…