Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता पुन्हा मोठा विमान अपघात! लँडिंगच्या काही मिनिटं आधीच खेळ संपला; १५ जागीच ठार

Plane Crash : महाराष्ट्राचे उपमुख्यामंत्री अजित पवार आणि त्यांच्यासह इतर ५ जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेला काही तासच झाले असताना दुसरीकरडे बुधवारी संध्याकाळीच आणखी एक मोठा विमान अपघात झाला.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 29, 2026 | 09:48 AM
colombia plane crash

colombia plane crash

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हेनेझुएलाच्या सीमेजवळ कोलंबियाच्या विमानाचा भीषण अपघात
  • एका खासदारासह १५ जण जागीच ठार
  • लँडिगच्या काही मिनटं आधी विमानाचा ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला अन्…
Colombia Plane Crash near Venexzuela : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमानाचा बुधवारी (२८ जानेवारी २०२६ ) भीषण अपघातात झाला. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह आणखी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला २४ तासही उलटले नसताना दुसरीकडे आणखी एक भीषण अपघात झाला आहे. कोलंबियाचे विमानाचा व्हेनेझुएलाच्या (Venezuela) सीमेजवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये एका खासदारासह १५ जण जागीच ठार झाले आहे. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

Ajit Pawar Plane Crash : तो एक क्षण अन् उडाला आगीचा भडका…; अजित पवारांच्या अपघाताचा CCTV फुटेज, VIDEO VIRAL

लँडिगच्या काही मिनिटं आधी संपला खेळ

बुधवारी (२८ जानेवारी २०२६) संध्याकाळी ५ च्या सुमारास कोलंबियाचे ट्विन-प्रोपेलर विमान कोसळले (Plane Crash). यामध्ये कोलंबियाच्या एका खासदारांसह १५ जण जागीच ठार झाले आहे. या विमानाने कुकुटा येथून उड्डाणे केले होते आणि ओकाना विमानतळावर उतरणार होते. परंतु लँडिगच्या काही मिनिटं आधीच विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला आणि भयंकर अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, विमान अँडीज पर्वतरांगांच्या सीमेजवळ घनदाट जंगलात, खडकाळ भागात कोसळले. सध्या या अपघाताचे कारण अस्पष्ट असून घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. हे विमान कोलंबियाची सरकारी कंपनी सतेनाचे होते. ट्विन-इंजिन, दोन प्रोपेलर असलेल्या अशा विमानाचा वापर कमी अंतराच्या प्रादेशिक उड्डाणांसाठी केला जातो. मिळालेल्या या विमानात एकूण १३ प्रवासी आणि २ क्रू मेबंर्स होते. या सर्वांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. विमान अपघातानंतर बचाव पथके घटनास्थळी दाखली झाले आहेत. सध्या सरकारने शोध आणि बचाव कार्य सुरु केले आहे. यासाठी एक हवाई दल तैनात करण्यात आले आहे.

आतापर्यंत ७ मृतदेह सापडले

कोलंबियाच्या उत्तर सँटेंडर राज्याचे गव्हर्नर विल्यम विलामिझार यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सात जणांचे मृतदेह सापजले आहे. यामध्ये ३६ वर्षीय संसद सदस्य डायोजेनेस क्विटेरो आणि उमेदवार कार्लोस साल्सोडो यांचाही मृत्यू झाला आहे. यावर कोलंबियाच्या डाव्या विचारसरणीचे राष्ट्रापति गुस्तावो पेट्रो यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच कुटुंबीयाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

❗️⚠️🇨🇴 – A tragic plane crash in northeastern Colombia has claimed the lives of 15 people. A Beechcraft 1900 aircraft operated by the state-owned airline SATENA crashed in a rural area of La Playa de Belén (also known as Playa de Belén), Norte de Santander department, while… pic.twitter.com/HdLjgUqIlN — 🔥🗞The Informant (@theinformant_x) January 28, 2026


Plane Crash : संजय गांधी ते अजित पवार…. आतापर्यंत ‘या’ राजकीय नेत्यांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोलंबियाच्या विमानाचा अपघात कुठे आणि कधी झाला आहे?

    Ans: बुधवारी (२८ जानेवारी २०२६) संध्याकाळी ५ च्या सुमारास व्हेनेझुएलाच्या सीमेजवळ कोलंबियाचे ट्विन-प्रोपेलर विमान कोसळले आहे.

  • Que: कोलंबियाच्या विमानात अपघातात किती जीवितहानी झाली ?

    Ans: कोलंबियाच्या विमानात अपघातात १५ जण जागीच ठार झाल आहे.

Web Title: 15 killed in colombia plane crash near venexzuela

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • Plane Crash
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

Ajit Pawar Funeral LIVE Updates in Marathi: बारामतीच्या मातीचा लाडका सुपुत्र  चिरनिद्रेत, सह्याद्रीचा बुलंद आवाज शांत
1

Ajit Pawar Funeral LIVE Updates in Marathi: बारामतीच्या मातीचा लाडका सुपुत्र चिरनिद्रेत, सह्याद्रीचा बुलंद आवाज शांत

धक्कादायक! जगातील सर्वात श्रीमंत देश भिकेला लागला? स्वतःच्याच नागरिकांसमोर पसरला हात
2

धक्कादायक! जगातील सर्वात श्रीमंत देश भिकेला लागला? स्वतःच्याच नागरिकांसमोर पसरला हात

ट्रम्प यांचा दावा फोल! Operation Sindoor बाबत अमेरिकन सिनेटरचा मोठा गौप्यस्फोट
3

ट्रम्प यांचा दावा फोल! Operation Sindoor बाबत अमेरिकन सिनेटरचा मोठा गौप्यस्फोट

जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ! अमेरिकाला सोडून ब्रिटीश PM चीनमध्ये दाखल, काय आहे नेमकं कारण?
4

जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ! अमेरिकाला सोडून ब्रिटीश PM चीनमध्ये दाखल, काय आहे नेमकं कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.