• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Deputy Cm Ajit Pawar Died In Plane Crash Cctv Video

Ajit Pawar Plane Crash : तो एक क्षण अन् उडाला आगीचा भडका…; अजित पवारांच्या अपघाताचा CCTV फुटेज, VIDEO VIRAL

Ajit Pawar plane Crash Video : महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. सध्या त्यांच्या अपघाताचा शेवटचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 28, 2026 | 02:46 PM
Ajit Pawar plane Crash Video

Ajit Pawar Plane Crash : तो एक क्षण अन् उडाला आगीचा भडका...; अजित पवारांच्या अपघाताचा CCTV फुटेज, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दु:खद निधन
  • अजित पवारांच्या अपघाताचा CCTV फुटेज
  • शेवटचा थरकाप उडवणारा क्षण
Ajit Pawar Plane Carsh Video : आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारा (Ajit Pawar) यांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. बारामतीमध्ये विमान लँडिग करताना त्यांच्या विमानाचा अपघाता झाला. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राने एक उत्कृष्ट राजकारणी गमवला आहे. सध्या अजित पवारांच्या अपघाताचा शेवटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा भयावह व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.

नेमकं काय आहे व्हिडिओत?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान कोसळताना स्पष्टपणे दिसत आहे. विमानाचा स्फोट होऊन ते आगीच्या गोळ्यात रुपांतरित झाले आणि जमिनीवर कोसळले आहे. विमान जमिनीवर आदळताच आगीत रुपांतरित झाले आणि आकाशा आगीच्या ज्वाळा, काळा धूर उडू लागल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. विमानाचे दोन तुकडे झाले आहे. मृतहेद पूर्णपणे जळालेले आहेत.

अपघातात विमानातील सर्वांचा मृत्यू

या विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट होते. या सर्वांचा भयावह अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. सध्या अजित पवार यांचा मृतदेह बारामतीच्या रुग्णालयामध्ये ठेवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. लवकरच जेष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार बारामतीला पोहोचतील.

Sanjay Gandhi : संजय गांधीचाही झाला होता विमान अपघातात दु:खद अंत; नेमकं काय घडलं ‘त्या’ दिवशी?

VIDEO | CCTV footage shows the crash of Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar’s chartered aircraft at Baramati Airport. (Source: Third Party) pic.twitter.com/3yNoX6PGOI — Press Trust of India (@PTI_News) January 28, 2026

अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शासकीय सुट्टी जाहीर केली असून तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. पण भारतीय राजकारण्याच्या विमान अपघातात दुर्दैवी अंताची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२५ मध्ये जून महिन्यात गुजरातचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झाला होता. तसेच भारताच्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मुलाचा संजय गांधी (Sanjay Ganadhi)यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला होता. याशिवायही अनेक नेते आहे ज्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे.

Ajit Pawar Plane Crash : विमानाचा अक्षरश: कोळसा, धुरांचे लोट अन्…; अजित पवारांच्या विमान अपघाताचे भयावह फोटो

Web Title: Deputy cm ajit pawar died in plane crash cctv video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Plane Crash

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane Crash: वेळ थांबली… ओळख मात्र घड्याळाने दिली; हातावरचे घड्याळच ठरले ओळखीचे शेवटचे साक्षीदार
1

Ajit Pawar Plane Crash: वेळ थांबली… ओळख मात्र घड्याळाने दिली; हातावरचे घड्याळच ठरले ओळखीचे शेवटचे साक्षीदार

Flightradar24 चा मोठा खुलासा; लँडिंगचा दुसरा प्रयत्न जीवावर बेतला, 35 मिनिटांचा प्रवास अन् महाराष्ट्राने आपला ‘दादा’ गमावला
2

Flightradar24 चा मोठा खुलासा; लँडिंगचा दुसरा प्रयत्न जीवावर बेतला, 35 मिनिटांचा प्रवास अन् महाराष्ट्राने आपला ‘दादा’ गमावला

अजित पवारांचे चित्रपटसृष्टीशी होतं विशेष नातं, मुलाला टीव्हीवर पाहण्याची वडिलांची इच्छा; दादांनी का निवडला राजकारणाचा मार्ग?
3

अजित पवारांचे चित्रपटसृष्टीशी होतं विशेष नातं, मुलाला टीव्हीवर पाहण्याची वडिलांची इच्छा; दादांनी का निवडला राजकारणाचा मार्ग?

Sanjay Raut on Ajit pawar plane crash : अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव -संजय राऊत
4

Sanjay Raut on Ajit pawar plane crash : अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव -संजय राऊत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
BPT आणि BOT अभ्यासक्रमांसाठी आता NEET द्वारेच प्रवेश! NCAHP ने जाहीर केली नोटीस

BPT आणि BOT अभ्यासक्रमांसाठी आता NEET द्वारेच प्रवेश! NCAHP ने जाहीर केली नोटीस

Jan 28, 2026 | 02:42 PM
Bihar crime: तरुणीने दिला नकार, तरुणाने घरात घुसून चेहऱ्यावर फेकला अॅसिड; आरोपी अटकेत

Bihar crime: तरुणीने दिला नकार, तरुणाने घरात घुसून चेहऱ्यावर फेकला अॅसिड; आरोपी अटकेत

Jan 28, 2026 | 02:38 PM
Shadashtak Yog 2026: मंगळ आणि गुरु ग्रहाचा महान संयोगाने तयार होणार षडाष्टक योग, या राशीच्या लोकांना होणार फायदा

Shadashtak Yog 2026: मंगळ आणि गुरु ग्रहाचा महान संयोगाने तयार होणार षडाष्टक योग, या राशीच्या लोकांना होणार फायदा

Jan 28, 2026 | 02:30 PM
IND vs NZ 4th T20I : भारतीय फिरकीपटू कामगिरी उंचावणार? न्यूझीलंडविरुद्ध दबदबा ठेवणार सूर्याआर्मी 

IND vs NZ 4th T20I : भारतीय फिरकीपटू कामगिरी उंचावणार? न्यूझीलंडविरुद्ध दबदबा ठेवणार सूर्याआर्मी 

Jan 28, 2026 | 02:24 PM
एक नाही, दोन अवतार! नील भट्टची ‘मिस्टर अँड मिसेस परशुराम’मध्ये दमदार एन्ट्री, मालिकेबाबत व्यक्त केला खास अनुभव

एक नाही, दोन अवतार! नील भट्टची ‘मिस्टर अँड मिसेस परशुराम’मध्ये दमदार एन्ट्री, मालिकेबाबत व्यक्त केला खास अनुभव

Jan 28, 2026 | 02:23 PM
Samsung गॅलेक्सी झेड फ्लिप 7 ऑलिंपिक एडिशन सादर, एक्सक्लूसिव फीचर्सने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Samsung गॅलेक्सी झेड फ्लिप 7 ऑलिंपिक एडिशन सादर, एक्सक्लूसिव फीचर्सने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Jan 28, 2026 | 02:21 PM
लहान मुलं कायमच उद्धटपणे बोलतात? मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, दिसून येईल बदल

लहान मुलं कायमच उद्धटपणे बोलतात? मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, दिसून येईल बदल

Jan 28, 2026 | 02:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ajit Pawar Passed Away : ‘विश्वास बसत नाही’ अजितदादांच्या निधनाने मनोज जरांगे भावूक

Ajit Pawar Passed Away : ‘विश्वास बसत नाही’ अजितदादांच्या निधनाने मनोज जरांगे भावूक

Jan 28, 2026 | 02:06 PM
Ajit Pawar Death in Plane Accident : आमचा कुटुंबप्रमुख गेला । प्रकाश सोळंके बारामतीच्या दिशेने रवाना

Ajit Pawar Death in Plane Accident : आमचा कुटुंबप्रमुख गेला । प्रकाश सोळंके बारामतीच्या दिशेने रवाना

Jan 28, 2026 | 01:14 PM
Ratnagiri : अजित दादांच्या मृत्यूने महाराष्ट्राचे मोठे नुकसान -आ. भास्कर जाधव

Ratnagiri : अजित दादांच्या मृत्यूने महाराष्ट्राचे मोठे नुकसान -आ. भास्कर जाधव

Jan 28, 2026 | 01:10 PM
Eknath Shinde On Ajit Pawar DEATH : “मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात”, पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde On Ajit Pawar DEATH : “मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात”, पहिली प्रतिक्रिया

Jan 28, 2026 | 01:05 PM
Mumbai News  : अंजली भारतीच्या अडचणीत वाढ;  मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Mumbai News : अंजली भारतीच्या अडचणीत वाढ; मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Jan 27, 2026 | 06:57 PM
Latur News : लातूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस वंचितची युती तुटली,दोन्ही पक्ष आमने-सामने

Latur News : लातूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस वंचितची युती तुटली,दोन्ही पक्ष आमने-सामने

Jan 27, 2026 | 06:47 PM
Panhala Fort – पन्हाळा गडावरील बेकायदेशीर अतिक्रमणावरुन हिंदुत्ववादी आक्रमक

Panhala Fort – पन्हाळा गडावरील बेकायदेशीर अतिक्रमणावरुन हिंदुत्ववादी आक्रमक

Jan 27, 2026 | 06:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.