Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Louisville Plane Crash : अमेरिकेत कार्गो विमानाचा भीषण अपघात ; उड्डाण घेताच विमान कोसळले अन्…, VIDEO

US Plane Crash : अमेरिकेच्या केंटकी येथील लुइसव्हिले येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. UPS कंपनीचे एक कार्गो विमानाचा अपघात घडला असून भीषण आग लागली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 05, 2025 | 09:30 AM
3 dead 11 injured as cargo plane crashes near Louisville airport US

3 dead 11 injured as cargo plane crashes near Louisville airport US

Follow Us
Close
Follow Us:
  • IDअमेरिकेत मालवाहून विमानाचा भीषण अपघाता
  • अपघातात चार जणांचा मृत्यू
  • भयावह घटनेचा व्हिडिओ व्हायरल

US Plane Crash News Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेत (America) एक भीषण दुर्घटना घडली आहे. केंटकी येथील लुइसविले येथे एक मालवाहू विमान कोसळले आहे. विमान कोसळल्यानंतर भीषण आग लागली आहे. या घटनेचा भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू आणि ११ गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी ( दि. ०४ नोव्हेंबर) ही दुर्घटना घडली.

India Bangladesh News: बांगलादेशचे मोहम्मद युनूस यांचे काळे कारनामे; पाकिस्तान नंतर तुर्किला दिला वादग्रस्त नकाशा

कसा घडला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, UPS या कुरिअर कंपनीचे मोठे मालवाहू विमान होते, जे उड्डाण घेताच कोसळले. फेडरल एव्हिएशन अथॉरिटी (FAA) ने सांगितले की, UPS फ्लाइट २९७६ ने अली आंतरराष्ट्रीय विमानतळानवरुन हवाईच्या डॅनियल इनौये आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे उड्डाण घेतले होते. यावेळी सायंकाळी ५ च्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) विमान लुइसव्हिले विमानतळाच्या दक्षिण भागात कोसळले आणि भीषण आग लागली. आगीमुळे अवकाशत दाट धूर आणि मोठ्या आगीच्या झळा दिसल्या.

स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाल घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आग प्रचंड असून विमानचा मलबा परिसरात पसरला आहे. चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच ११ जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

NEW: Large explosions after UPS Flight 2976 crashes near Louisville International Airport in Kentucky pic.twitter.com/qQ2bSug3tz — BNO News (@BNONews) November 4, 2025

काय आहे अपघाताचे कारण?

सध्या या अपघाताचे कारण अस्पष्ट आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार विमानात असलेल्या लिथियम बॅटऱ्यांमुळे आग लागली असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी देखील २०१० मध्ये UPS फ्लाइ ६ चा दुबईजवळ लिथियम बॅटरीला आग लागल्याने असाच एक भीषण अपघात घडला होता.

व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये आग आणि मलब्यांचे भयंकर दृश्य दिसत आहे. स्थानिक पोलिसांनी विमानातळाच्या आठ किलोमीटर परिसरातील नागरिकांना बाहेर पडण्यास सांगितले आहे. तसेच विमानतळही बंद करण्यात आले आहे.

FAA आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड या अपघाताची चौकशी करत आहे. UPS कंपनीने ने पुढील तापासाची माहिती मिळाल्यानंतर अधिकृत केली जाईल असे म्हटले आहे. तसेच या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.

मोठी बातमी! Supreme Court मध्ये भीषण स्फोट; 12 जण जखमी तर…; सोशल मिडियावर Video Viral

Web Title: 3 dead 11 injured as cargo plane crashes near louisville airport us

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 09:27 AM

Topics:  

  • Plane Crash
  • US Plane Crash
  • World news

संबंधित बातम्या

कॅरेबियन समुद्रातील हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांची अमेरिकेला कडक फटकार; ट्रम्प यांना दिला ‘हा’ कडक इशारा
1

कॅरेबियन समुद्रातील हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांची अमेरिकेला कडक फटकार; ट्रम्प यांना दिला ‘हा’ कडक इशारा

Tanzania Violence : टांझानियात निवडणुकीनंतर भीषण हिंसाचार ; ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू
2

Tanzania Violence : टांझानियात निवडणुकीनंतर भीषण हिंसाचार ; ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू

American Dream : अमेरिकन कंपन्यांनी H-1B व्हिसाचा केला गैरवापर? स्थानिक तरुणांच्या संधी अन् स्वप्नं डावलली, ट्रम्प सरकारचा आरोप
3

American Dream : अमेरिकन कंपन्यांनी H-1B व्हिसाचा केला गैरवापर? स्थानिक तरुणांच्या संधी अन् स्वप्नं डावलली, ट्रम्प सरकारचा आरोप

मांजरीच्या त्रासाला कंटाळून उंदीर निघाले चक्क अंतराळात! काय आहे चीनची महत्त्वाकांक्षी योजना? जाणून घ्या
4

मांजरीच्या त्रासाला कंटाळून उंदीर निघाले चक्क अंतराळात! काय आहे चीनची महत्त्वाकांक्षी योजना? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.