Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इटलीमध्ये भीषण रस्ता अपघात; कार आणि ट्रकच्या धडकेत चार भारतीय नागरिकांचा मृत्यू

Italy Road Accident : युरोपीय देश इटलीमध्ये एक भयानक अपघात झाला आहे. या अपघातात चार भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. कार आणि ट्रकची भयानक धडक झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 06, 2025 | 06:36 PM
4 Indians killed in road accident in Italy

4 Indians killed in road accident in Italy

Follow Us
Close
Follow Us:
  • इटलीमध्ये भयानक रस्ता अपघात
  • चार भारतीयांचा दुर्घटनेते मृत्यू
  • भारतीय दूतावासाने केला शोक व्यक्त
Italy Road Accident News : रोम : युरोपीय देश इटलीमध्ये (Italy) भयानक रस्ता अपघात (Road Accident) झाला आहे. यामध्ये चार भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी (०६ ऑक्टोबर) इटलीची राजधानी रोममधील भारतीय दूतावासाने याबद्दल वृत्त दिले.

भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, इटलीच्या दक्षिणेकडील माटेरा येथे स्कॅनझानो नगरपालिकेत हा अपघात घडला. यावेळी एका कारने ट्रकला जोरदार धडक दिली. ज्यामुळे भयकंर अपघात झाला. या घटनेवर भारतीय दूतावासाने दु:ख व्यक्त केले आहे.

France Political Crisis : फ्रान्समध्ये राजकीय भूकंप! पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी दिला राजीनामा; मॅक्रॉन चिंतेत

मृतांची ओळख

मीडिया रिपोर्टनुसार, मृतांची ओळख पटवण्यात आली आहे. यामध्ये ३४ वर्षीय मनोज कुमार, ३३ वर्षीय सुरजीत सिंग, ३१ वर्षीय हरविंदर सिंग आणि २० वर्षीय जसकरण सिंग अशी करण्यात आली आहे. भारतीय दूतावासाने घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, दक्षिण इटलीतील माटेरा येथे मोठा रस्ता अपघात झाला. या अपघातात चार भारतीय नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भारतीय दूतावास तीव्र शोक व्यक्त करतो.

“Will provide all possible consular assistance”: Indian Embassy in Italy condoles death of four nationals in road accident Read @ANI Story | https://t.co/YimrWEaHry#India #Italy #RoadAccident pic.twitter.com/98I68jUsl6 — ANI Digital (@ani_digital) October 6, 2025

स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात दूतावास

भारतीय दूतावासाने सांगितले की, सध्या या घटनेचा तपशील मिळवण्यासाठी त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. दूतावासाने पीडितचांच्या कुटुंबांना शक्य तेवढी कॉन्सुलर मदतही करण्याचे आश्वासन दिले आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, अपघतात (Accident) जखमी झालेल्या सहा जणांना रुग्णलायता दाखल करण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती अत्यंत गभीर आहे. सध्या अपघात नेमका कसा झाला याचा तपास सुरु आहे. ट्रक चालक सुरक्षित आहे. माटेरा सरकारी वकील कार्यालय सध्या या अपघाताची चौकशी करत आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

प्रश्न १. इटलीमध्ये कुठे झाला रस्ता अपघात?

इटलीमध्ये युरोपीय देश इटलीमध्ये दक्षिणेकडील माटेरा येथे स्कॅनझानो येथे भयानक रस्ता अपघात झाला आहे.

प्रश्न २. इटलीतील रस्ता अपघातात किती भारतीयांचा मृत्यू झाला?

इटलीतील भीषण रस्ते अपघातात चार भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

प्रश्न ३. इटलीच्या रस्ते अपघातातील भारतीय नागरिकांच्या मृत्यूवर भारतीय दूतावासाने काय म्हटले.

इटलीत रस्ते अपघातात भारतीय नागरिकांच्या मृत्यूवर रोममधील भारतीय दूतावासाने शोक व्यक्त केला आहे. तसेच या घटनेसंदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याचे म्हटले आहे. पीडितांच्या कुटुंबीयांनाही मदती करण्याचे म्हटले आहे.

माउंट एव्हरेस्टवर अचानक हवामान बदल ; जोरदार बर्फवृष्टीमुळे अडकले हजारो गिर्यारोहक

Web Title: 4 indians killed in road accident in italy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 06:35 PM

Topics:  

  • Accident News
  • Italy
  • Road Accident
  • World news

संबंधित बातम्या

US Military Controversy : अमेरिकेचा खोटेपणा उघड? स्व:तच्याच सैनिकांना ढकलले मृत्यूच्या छायेत; कुवैत हल्ल्याबाबत मोठा खुलासा
1

US Military Controversy : अमेरिकेचा खोटेपणा उघड? स्व:तच्याच सैनिकांना ढकलले मृत्यूच्या छायेत; कुवैत हल्ल्याबाबत मोठा खुलासा

India Bangladesh Ties : बांगलादेशची भारताला पहिली पसंती; संबंध मजबूत करण्यावर हमी, हसीनाच्या प्रत्यार्पणावर मात्र ठाम
2

India Bangladesh Ties : बांगलादेशची भारताला पहिली पसंती; संबंध मजबूत करण्यावर हमी, हसीनाच्या प्रत्यार्पणावर मात्र ठाम

Middle East Tension : इराणमधून भारतीयांची ‘घरवापसी’! युद्धाच्या खाईतून मच्छिमारांची सुटका; ‘या’ देशाचे मानले जयशंकर यांनी आभार
3

Middle East Tension : इराणमधून भारतीयांची ‘घरवापसी’! युद्धाच्या खाईतून मच्छिमारांची सुटका; ‘या’ देशाचे मानले जयशंकर यांनी आभार

Peace Talks : अमेरिकेसाठी धोक्याची घंटा? चीन इराणला गुपचूप पुरवतोय घातक शस्त्र, शांतता बैठकीपूर्वी मोठा खुलासा
4

Peace Talks : अमेरिकेसाठी धोक्याची घंटा? चीन इराणला गुपचूप पुरवतोय घातक शस्त्र, शांतता बैठकीपूर्वी मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.