Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak Vs Afg War Live: पाकिस्तान मुळासकट संपणार? अफगणिस्तानचा PMO च्या जवळच एअरस्ट्राईक

अफगणिस्तानच्या सुरक्षा विभागाने सोशल मिडिया एक्स वर पोस्ट केली असून त्यात अफगणिस्तानने पाकिस्तानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना एकापेक्षा जास्त असे अनेक हल्ले केले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 27, 2026 | 06:40 PM
Pak Vs Afg War Live: पाकिस्तान मुळासकट संपणार? अफगणिस्तानचा PMO च्या जवळच एअरस्ट्राईक
Follow Us
Close
Follow Us:

अफगणिस्तानचा पाकिस्तानच्या पीएमओ निवासाजवळ हल्ला
पाकिस्तानवर सर्वात मोठा हवाई हल्ला
इस्लामाबाद, अबोटाबाद हादरले, लष्करी तळांवर बॉम्बवर्षाव

PAk Vs AFG: दक्षिण आशियातील भू-राजकीय नकाशावर आता युद्धाचे ढग केवळ गडद झाले नाहीत, तर प्रत्यक्ष संघर्षाला सुरुवात झाली आहे. अफगणिस्तानने पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिला आहे. पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथील पंतप्रधान कार्यालयाला निशाणा करून एअरस्ट्राईक केल्याचा दावा अफगणिस्तानने केला आहे.

अफगणिस्तानच्या सुरक्षा विभागाने सोशल मिडिया एक्स वर पोस्ट केली असून त्यात अफगणिस्तानने पाकिस्तानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना एकापेक्षा जास्त असे अनेक हल्ले केले आहेत. सुरक्षा मंत्रालयाने पाकिस्तानच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ला केल्याचा दावा केला आहे. तेथील  स्थानिक वेळेनुसार हे हल्ले 11 वाजता केले गेले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाने सांगितले, अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाजवळ हल्ला केला आहे आणि पंतप्रधान कार्यालयाच्या 5 किलोमीटर जवळ हल्ला केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानवर अफगाणिस्तान अधिक मोठे हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हे युद्ध अजून भडकण्याची चिन्हे आहेत.

Afganistan vs Pakistan War: लष्कर आणि शस्त्रांस्त्रांच्या बाबतीत कुणाची ताकद सर्वात जास्त?

लष्करी ताकद: संख्येत कोण श्रेष्ठ आहे?

आकडेवारीनुसार, पाकिस्तानकडे अंदाजे ६७०,००० सक्रिय सैन्य आहे. यापैकी ५६०,००० हून अधिक सैन्यात, अंदाजे ७०,००० हवाई दलात आणि ३०,००० नौदलात तैनात आहेत. दरम्यान, तालिबानशासित अफगाणिस्तानच्या सशस्त्र दलांची संख्या अंदाजे १७२,००० आहे. प्रशिक्षण आणि औपचारिक लष्करी अनुभवाच्या बाबतीत पाकिस्तानी सैन्याला फायदा आहे. तथापि, संघर्षात दशकांचा अनुभव असलेले अफगाण सैनिक जमिनीवरील लढाईत पारंगत मानले जातात.

सामरिक विश्लेषण आणि बलस्थाने

पाकिस्तानची शक्ती: पाकिस्तानकडे अण्वस्त्रे, सुसज्ज हवाई दल आणि आधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली असल्यामुळे पारंपारिक युद्धात त्यांचे पारडे जड आहे. त्यांचे सैन्य प्रशिक्षित असून त्यांना आंतरराष्ट्रीय संरक्षण सहकार्य मिळते.

PakAfgWar: युद्धाचा भडका! अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर सर्वात मोठा हवाई हल्ला; इस्लामाबाद, अबोटाबाद हादरले, लष्करी तळांवर

अफगाणिस्तानची रणनीती: अफगाणिस्तानकडे पाकिस्तानसारखी आधुनिक यंत्रणा नसली, तरी त्यांचा पर्वतीय भूगोल हीच त्यांची मोठी शक्ती आहे. कित्येक दशकांपासून चाललेल्या युद्धांचा अनुभव आणि गनिमी युद्धाची (Guerrilla Warfare) रणनीती यामुळे अफगाण सैन्याला नमवणे कठीण मानले जाते.

 

Web Title: Afghanistan airstrike on near pakistan pmo houseworld war marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • AFG vs PAK
  • Afghanistan-Pakistan Attack
  • World War

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.